मुंग डाळ वडा (moong dal vada recipe in marathi)

#KS3
# मुंग डाळवडा
वडा हा कोणताही असो ,छान होतो पण हा मूंग दल वडा एकदम भन्नाट झाला आहे. माझ्या कल्पनेपेक्षा पण खूप super'b झाला आहे... क्रिस्पी टेस्टी चटाके दार मुंग डाळ वडा कसा बनवला आहे चला तर मग बघुया.
मुंग डाळ वडा (moong dal vada recipe in marathi)
#KS3
# मुंग डाळवडा
वडा हा कोणताही असो ,छान होतो पण हा मूंग दल वडा एकदम भन्नाट झाला आहे. माझ्या कल्पनेपेक्षा पण खूप super'b झाला आहे... क्रिस्पी टेस्टी चटाके दार मुंग डाळ वडा कसा बनवला आहे चला तर मग बघुया.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका कढईमध्ये बडीशोप आणि जीरे हे भाजून घ्या त्याची जाडसर भरड करून घ्या हिरवी मिरची अद्रक याची पेस्ट तयार करून घ्या.
- 2
हिरवे मुगाची डाळ ला मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्या आणि थोडीशी हिरवे मुगाची डाळ आखीच राहू द्या. एक वाटी मध्ये साबुदाणे हिरवे मुगाची डाळ आख्खी भरड केलेली मुंग डाळ आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करा
- 3
त्यामध्ये धने जीरे बडिशोप पावडर आणि पालक भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करा
- 4
एका बाजूला कढाई मध्ये तेल गरम करा. त्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल त्या आकाराचा वडा बनवण्यासाठी तेवढा गोळा बनवून तेलामध्ये एक मिनिटासाठी तळून घ्या वडा हा पूर्ण फ्राय करायचा नाहीये बघायला बाहेर काढून घ्या थोडी वाफ निघाल्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर वडा ठेवून हाताच्या तळव्यांने
- 5
दाबून घ्या मस्त छान गोला करायचा वडा तयार झाले असेल मिडीयम गॅस वरती वडा हा फ्राय करून घ्या...
- 6
अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्या हिरव्या चटणी सॉस तळलेली हिरवी मिरची सोबत गार्निश करा
- 7
मस्त चमचमीत टेस्टी मूंग दाल वडा तयार झाला आहे
- 8
तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#SRसगळ्यांचाच लाडका साबुदाणा वडा जेव्हा क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होतो तेव्हा सगळ्यांचेच मन आपण जिंकू शकतो Charusheela Prabhu -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स रेसिपीस # वडा सांबार, इडलीसांबार आपण नेहमीच बनवतो खात असतो पण आज मी त्यातलाच वेगळा प्रकार रस्सम वडा बनवला आहे. मस्त टेस्टी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
कच्च्या केळीपासून पाव वडा (kachya kedi pasun pav vada recipe in marathi)
#cookpad Turns4कुक विथ फ्रुटस्पाव वडा म्हटला की आपण बटाटा पासूनच विचार करत होतो. पण मी आज कच्च्या केळीपासून वडा बनवला आहे तो खूपच टेस्टी कसा बनतो.. Gitalharia -
राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढी आणि मुंग पकोडे (moong kadhi /moong pakoda recipe in marathi)
#पश्चिमराजस्थान#मुंगकढीमुंगपकोडेकढी चे नाव काढल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते. हल्की आंबट आंबट कढी खाण्याची मजा काही वेगळीच आहे.आज पर्यंत आपण बेसन ताकात घालून बनविलेली कढी खाल्ली असेल. आज आपण राजस्थान मध्ये मुंग डाळीची कढी आणि मुंग डाळीचे पकोडे बनवितात. हे राजस्थानचे पारंपरिक व्यंजन आहे . तर चला मग आज बनवुयात राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढ़ी आणि मुंग पकोडे. Swati Pote -
म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
#cpm5 Magzine Week 5आम्ही कर्नाटकात गेलो होतो तेव्हा हा डाळ वडा खाल्ला होता. खूप आवडला म्हणून मी तो करून पाहिला. खुपच यम्मी, टेस्टी लागतो. हा प्रोटीन युक्त म्हैसूरी पंचरत्न डाळवडा पाहुयात... कसं बनवायचं ते... Mangal Shah -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
पिवळी मुंग डाळ खिचडी (pivdi moong dal Khichdi recipe in marathi)
#kr# पिवळी( फिकि) मुंग डाळ खिचडीमाझ्या लहान मुलांसाठी खिचडी बनवली आहे... त्याची सर्वात जास्त फेवरेट आणि त्याला आवडणारी खिचडी..... झटपट, कमी वेळात आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी... Gitalharia -
मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14टेस्टी आणि हेल्धी अशी ही मूंग डाळ बर्फी आहे. आपल्या कडे बरेचदा गुलाबजाम किंवा रसगुल्ला चा पाक उरतो, बरेचदा काळात नाही याचे काय करावे, तर मी रसगुल्ला चा उरलेला पाक वापरून ही मूंग डाळ बर्फी बनवली आहे. Pallavi Maudekar Parate -
मुग डाळ भजी रेसिपी (moong daal bhaji recipe in marathi)
#ks6#जत्रा_फुडमुग डाळ भजी संपूर्ण भारतात बनवला जाणारा पदार्थ, हा पदार्थ जास्त करुन लहान लहान दुकानांमध्ये बनवला जातो आणि जत्रेमध्येही छोटेशा स्टाॅलवर मुंग डाळ भजी बनवून विकली जाते. ही मुग डाळ भजी नवरात्रीमध्ये मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबाहेर भरणाऱ्या जत्रेमध्ये मी खाल्ली होती. भजी खुप छान लागत होती ती आठवण अजून आहे. आज त्याच मूग डाळीची भजी बनवण्याची रेसिपी बघुया.... Vandana Shelar -
मुंग आलू पकोडा (moong aloo pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पाऊस म्हटलं की सर्वात आधी जिभेला चटक लागते ती भजिची मग ती भजी कोणतीही असो, तर या पावसाळी गमतीला मी एक वेगळेच ट्राय केले आहे ते म्हणजे मूंग आलू पकोडा, आपण बटाटा भजी तर दर वेळी बनवतोच आणि सर्वांना ती खूप आवडते पण, तर मी यात बेसन ऐवजी मुगाची डाळ वापरली आहे, मुग तर तशी पौष्टिक आहेच तसेच त्याची भजी पण खूप चविष्ट लागतात. कदाचित तुम्ही हे ट्राय केले नसेल तर हे नक्की एकदा ट्राय करून पहा. Pallavi Maudekar Parate -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
विदर्भ स्पेशल पौष्टिक तिखट मुंग डाळ कटलेट (moong dal cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मूंगकटलेटसर्व डाळींमध्ये मूग डाळीला आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते. मोठ्या प्रमाणात प्रोटीन असलेली ही डाळ पौष्टिक गुणांनी भरपुर असते. तर चला आज आपण करूयात पौष्टिक गुणांनी भरपुर मूंग डाळीचे कटलेट( विदर्भ स्पेशल मुंग डाळीचे वडे ).मी विदर्भ स्पेशल मुंग डाळीचे वडे का म्हटले असेल. कारण विदर्भात बहुतेक सणाला म्हणजे महालक्ष्मीला, पितृ मोक्ष अमावस्याला हातावर थापलेले तिखट ,चटपटीत मूंग वडे आणि ताकाची कढी नैवैद्य म्हणून ठेवला जातो. आजच्या आधुनिक भाषेत मूंग डाळीच्या वड्याला मूंग डाळीचे कटलेट म्हणूयात Swati Pote -
"व्हिक्टोरिया वडा"(Victoria Vada Recipe In Marathi)
#BWR"व्हिक्टोरिया वडा"कलकत्त्यातील एक खास आणि फेमस स्ट्रीट फूड. जे बनवायला सोपं आणि खायला लई भारी लागते. चक्क ब्रिटनच्या माजी पंतप्रधानमंत्रिनी या वड्याला पसंती दिली आहे. Shital Siddhesh Raut -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
वाॅलनट डाळ वडा (walnut dal vada recipe in marathi)
#walnuttwists#वाॅलनट डाळ वडा. हा वडा खूप छान लागतो.नक्की करून बघा. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
एव्हरग्रीन वडा सांबर (VADA SAMBHAR RECIPE IN MARATHI)
वडा सांबार हा जनरली सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे,सांबर जर चांगला झाला तर , या वड्याची मजा काही औरच,,,साऊथ हा पदार्थ आपल्याकडे जास्त फेमस आहे,महिन्यातून एकदा तर हा पदार्थ ठरलेलाच राहायचा,,,मी तर याला सदाबहार वडासांबर म्हणेल....माझ्या फेवरेट डिश पैकी ही एक आहे ,,,हि डिश नेहमी खाल्ली तरी कंटाळा येणार नाही, इतकी मला आवडीची आहे, आणि माझ्या मुलांना पण...किती चटोरी जीभ आपलीं ना😝 Sonal Isal Kolhe -
दही वडा (Dahi Vada recipe in marathi)
#GA4 #Week 25 puzzle मधे... *Dahi Vada* हा Clue ओळखला आणि बनवला टेस्टी "दही वडा". Supriya Vartak Mohite -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR डाळवडे आपला सगळ्यांच्या घरात केला जाणारा आवडता पदार्थ लहान मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडणारा व पौष्टीक नाष्टा किंवा स्टार्टचा मेनु चलातर बघुया डाळवडा कसा बनवायचा Chhaya Paradhi -
चंद्रपूरी लाखोली डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#KS3 #विदर्भ-हा वडा विदर्भात नेहमी केला जातो.त्यांची स्पेशालिटी आहे.काहीवेळा सणातही आवडीने केला जातो. Shital Patil -
जैन साबुदाणा वडा (jain sabudana vada recipe in marathi)
#fr #उपवास रेसिपी मध्ये साबुदाणा वडा आहे. साबुदाणा वडा बटाटा वापरून बनवतात पण बटाटा हा जैन समाजात खात नाहीत, म्हणून बटाट्याला पर्याय म्हणून कच्च केळे वापरून साबुदाणा वडा बनवला आहे. पहा कसा झालाय तो. Shama Mangale -
मुंग डाळ मसाला खिचडी (moong daal masala khichdi recipe in marathi)
#kr मुंग डाळ मसाला खिचडी लज्जतदार चविष्ट बनली. Dilip Bele -
मूग डाळ शिरा (moong dal shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरासहज आणि सोप्या अशा या मूग डाळ शिरा चा आस्वाद घेऊया. Ankita Khangar -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाचटपटीत व पौष्टिक सुध्दा, आणि गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेल्या डाळ वड्यांची रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak -
साबुदाणा वडा.. (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणावडासाबुदाणा वडा एव्हरग्रीन कधीही चालणारा... कुणालाही हवाहवासा वाटणारा... असा हा पदार्थ...असं नाही की हा वडा तुम्ही उपवासाच्या दिवशीच बनविला पाहिजे... किटी पार्टी असो किंवा कुठलेही छोटे-मोठे फंक्शन असो, कुठल्याही वेळेला तुम्ही हा साबुदाणा वडा बनवून खाऊ शकता.. आस्वाद घेऊ शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#weekly trending recipeसाबुदाणा वडा सर्वांचाच अत्यंत आवडता.एकादशी आणि महाशिवरात्र तर साबुदाणा वडा केल्याशिवाय पूर्ण होतच नाही.खरं तर साबुदाणा मूळचा आपल्याकडचा नाहीच.तो तयार कसा होतो याबद्द्लही खूप मतप्रवाह आहेत.साबुदाण्यात फक्त भरपूर स्टार्च म्हणजेच कार्ब्ज मुबलक असतात.त्यामुळेच डाएटसाठी त्यावर एकदम फुलीच!तसंच काहींना यामुळे पित्तप्रकोप सुद्धा होतो...पण तो शेंगदाण्यामुळे असावा असे मला वाटते.तरीही साबुदाणा वड्यावर तमाम लोक भलतेच फिदा असतात! आमच्या पुण्यात सुप्रसिद्ध व मला आवडलेला साबुदाणा वडा म्हणजे श्रीनाथ साबुदाणा वडा👍😋😋एकदम टेस्टी टेस्टी...😊रविवारपेठेत खरेदीसाठी निघालो की भरपूर खरेदी करुन येताना साबुदाणा वडा इथून न खाता आलोय असं कधीच होत नाही.रविवारपेठेत दुनियेतलं सग्गळं मिळतं असा आम्हा पुणेकरांचा ठाम विश्वास आहे😊त्यामुळे पिशव्या सांभाळत गर्दीत आत शिरत ऑर्डर द्यावी लागते.कुठे आहे हे?....रविवारातल्या कासट साडीच्या जरा पुढे आलं की लगेच एक हातगाडी लागते.भरपूर गर्दीत साबुदाण्याने पांढरे शुभ्र हात झालेला आणि समोर मोठ्ठी वड्याची तयारी असलेली परात...समोर दोन डबे तरी उकळते तेल असेल एवढ्या कढईत मोठ्या झाऱ्याने ही असामी निर्विकारपणे वडे तळत असते..त्याची मुलं पैसे घेतात,ऑर्डर घेतात.कढईतून वडा डायरेक्ट प्लेटमध्ये.. त्यावर मिरचीचा ठेचा आणि दह्यातला काकडीचा कीस...केवळ अप्रतिम!!खाताना तोंड फारच भाजते...उभंही रहायला जागा नसते...पण ही मजा कधीतरी घ्यायला पाहिजेच!आता करोनामुळे सगळं बंदच आहे.पार्सलला ही मजा नाही आणि गार साबुदाणा वडा तर अजिबात चांगला लागत नाही....तूर्तास तरी मी केलेला साबुदाणा वडा खाऊन पहा...🤗😋😋🙋 Sushama Y. Kulkarni -
क्रंची मूंग दाल पुरी (crunchy moong dal poori recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ क्र.5# क्रंची मूंग दाल पुरी,, दिवाळीचा फराळ हा मैद्यापासून जास्त बनवला जातो पण मी आज गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ युज करून ही पुरी बनवली आहे ही खूपच टेस्टी अशी बनते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा... Gital Haria -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (5)