मोड आलेल्या मेथी दाण्याचा झुणका (methi dane zunka recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
मोड आलेल्या मेथी दाण्याचा झुणका (methi dane zunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो कापून घ्या.कढई मध्ये तेल तापत ठेवा.आता त्यात मोहरी घाला.
- 2
आता यात हिंग घाला व हळद घाला.आता यात टोमॅटो घाला.चांगले परतून घ्या.
- 3
आता यात मेथी दाणे घाला.तिखट घाला व मीठ घाला.चांगले परतून घ्या.झाकण ठेवा.दाणे शिजल्यावर त्यात बेसन घाला.चांगले परतून घ्या.
- 4
आता पुन्हा झाकण ठेवून वाफ येऊ द्या.गरम गरम भाकरी सोबत अथवा पोळी सोबत सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मोड आलेल्या मेथीचे लोणचे (methe lonche recipe in marathi)
#GA 4 #week2गोल्डन एप्रन च्या दुसऱ्या पझल की वर्ड मधील मी फेनुग्रीक म्हणजे मेथी ची रेसिपी बनवली आहे. हे मोड आलेल्या मेथीचे लोणचे अतिशय आरोग्यवर्धक असून आजच्या परिस्थितीमध्ये गुणकारी आहे. मेथी ची पाने प्रमाणेच त्याच्या बियाही अतिशय लाभदायक आहे. त्याने ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल वेटलॉस हे महत्त्वाचे फायदे तर होतातच,व मोड आलेल्या मेथीचे गुण अधिक आहेत. Rohini Deshkar -
पौष्टीक मेथी दाण्यांचा झुणका(sprouted fenugreek seeds zunka recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreek मेथी ही खरच खुप पौष्टीक असते.आणि याला जर भिजवून मोड आणुन खाल्ले तर खरच खूपच छान....मोड आलेल्या मेथी दाण्यात सर्वाधिक ऊर्जा आणि प्रथिने असतात.मेथी मधे iron, magnesiumखूप मोठ्या प्रमाणात असते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेथीचे सेवन नियमित केल्याने स्त्रियांचे कमरेचे दुखणेही बरे होते.म्हणून मी ही खास रेसिपी सांगत आहे.मोड आलेल्या मेथी दाण्याचा पौष्टीक झूणका...बाळंतपणात बाळंतीणीला हा नियमित दिला जातो जेणेकरुन तीची सगळ्या प्रकारची शारीरीक कसर भरून निघेल. fenugreek म्हणजे मेथी हा GA4 याpuzzle मधुन clue घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मेथीचा झूनका (mod aalelya methicha jhunka recipe in marathi)
#GA4 #week11 स्प्राऊट कीवर्ड ..हीवाळ्यात मेथी खाण चांगल आणी प्रकूरतीला गरम ठेवण्या साठी म्हणून पण ...थंडी पडायला लागली की मेथीचे लाडू , हीरव्या मेथीची भाजी ,मोड आलेल्या मेथीचा झूनका आणी कणीक दळून आणतांना त्यात चमचाभर मेथी टाकणे हे सगळे प्रकार माझी आई करायची ...आणी मी पण सगळ तसच करते ..तर आजचा झूनका तीच्या आठवणीतच बनवला ..सूंदर लागतो अजीबात कडू लागत नाही ... Varsha Deshpande -
मोड आलेल्या मूगाचे स्टफ कढिगोळे.
#कडधान्य ..ही माझी ईनोव्हेटिव डीश आहे ... ..मी यात खूप प्रकार कलेत स्टफींग मधे .....आणी ते सगळे हिट पण झालेत .....त्यामूळे माझी सीग्नीचर डीश म्हणून पण बोलू लागलेत 😁.....तर आज यात मोड आलेल्या मूगाच स्टफींग आणी तूरीची डाळ ...या पासून कढिगोळे बनवले .....हे नूसते ही सूंदर लागतात ...भाजी नसली तर त्याची कमी पण भरून काढत ...भाता बरोबर तर सूरेखच लागतात .... Varsha Deshpande -
मोड आलेल्या मेथी दाण्याची उसळ (Sprouted Methi Dana Usal Recipe In Marathi)
मेथ्या कडू असल्या तरी पौष्टिक आहेत. त्यामुळे आपण जास्त खात नाही. डिंकाचे लाडू यात थोड्याफार प्रमाणात आपण घालतो.*मधुमेह झालेल्या माणसांनी ही उसळ जरूर खावी.अशाप्रकारे उसळ केली,तर खाल्ली जाते. Sujata Gengaje -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
आज मी घरी तयार केलेला गोडा मसाला घालून मोड आलेल्या मसूरची खिचडी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
तडकेवाली दाल मेथी (dal methi recipe in marathi)
माझे बाबा हि डाळ खूपच छान बनवायचे. नाशिककर आणि मेथी ह्यांचं अतूट नातं आहे. नाशिकचा असून मेथी न आवडणारा माणूस बहुतेक तरी सापडणार नाही. काल कितीतरी दिवसांनी लॉक डाऊन मध्ये बाजारात मला मेथी दिसली.अगदी छोटी जुडी होती.पण तिला पाहूनही लहान मुलाला खेळणं दिल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला. मेथीची कांदा लसूण घालून भाजी , मसूर डाळ,मुगडाळ घालून भाजी, पातळभाजी हे करतेच ना नेहमी ..पण आज खूप दिवसांनी तडकेवाली दाल मेथी केली. जशी डाळ पालक करतो तशीच करायची.पण हीची चव तर सॉलिडच लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
दोडक्याच्या भाजी तील मुठे (dodkyache bhajitil muthe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 माझ्या परिवारातील अत्यंत आवडती भाजी आहे. श्रावणामध्ये ही भाजी बिना कांदा लसूण ची असूनही अतिशय पोस्टीक चवदार लागते. आमच्याकडे माझी आजी व आई कांदा-लसूण खायचे नाही त्यामुळे श्रावणामध्ये ही भाजी बरेचदा बनवली जाते. यातील मुठे कनकीचे असून पचायला हलके आहे. या भाजीसोबत पोळी ची गरज नाही. Rohini Deshkar -
पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#tmr#मोड आलेल्या मुगाची पौष्टिक भेळअतिशय हेल्दी व झटपट होणारी रेसिपी आहे , चला तर मग बघु या… Anita Desai -
मोड आलेल्या मेथीची कोशिंबीर (Mod aalelya methichi koshimbir recipe in marathi)
मेथी ही बहुगुणी मानली जाते. अनेक रोगांवर ती उपचार करते, जसे की शुगर कंट्रोल करते, कंबर दुखी बरी करते, बाळंतिणीला दुधासाठी उपयुक्त, केस मुलायम बनवते आणि कितीतरी उपाय.... Neelam Ranadive -
मोड आलेल्या मुगाचे सूप (ग्रीन सूप) (mod aaleya mugache soup recipe in marathi)
Soup यानुसार मी मुगाच्या सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
"मेथी मठरी" (Methi Mathri Recipe In Marathi)
#PR "मेथी मठरी"मेथी मठरी खुप छान कुरकुरीत होते.. बनवायला सोपी आहे.. पौष्टिक आहे...या दिवसात मेथी भरभरून बाजारात येते..त्यामुळे मेथीचे असे वेगवेगळे पदार्थ करावेसे वाटतात..पण तळण्यासाठी मात्र वेळ लागतो.... लता धानापुने -
मोड आलेल्या मेथी दाण्यांचे लोणचे (Sprouted Methi Danyache Lonche Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमेथीचे दाणे खाल्लेले चांगले असतात. मधुमेह असलेल्या लोकांनी रोज एक चमचा मोड आलेले मेथीचे दाणे खावे. Sujata Gengaje -
पारंपारिक पद्धतीची मेथीदाना पापड भाजी (methi daba papad bhaji recipe in marathi)
#GA4#week19#मेथी#मेथीदानापापडभाजी#राजस्थानीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेथी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . मेथी दाना पापड ही भाजी अगदी पारंपरिक पद्धतीची आहे. ही भाजी मूळची राजस्थान या राज्याची आहे मारवाडी लोकांमध्ये ही भाजी खाल्ली जाते. राजस्थान या राज्यात बद्दल सगळ्यांनाच माहीत असेलच तिथे भाज्या वाळून, सुकून खातात तिथल्या प्रभागात शेतीत बारा महिने आपल्यासारखा भाजीपाला उपलब्ध नसतो. राजस्थानात बराच भाग हा वाळवंटी असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात नाही. त्यांच्याकडे उपलब्ध असेल तेच खाण्याची तिथली खाद्यसंस्कृती आहे. राजस्थानात मेथी सुकून ,वाळून वापरतात, मेथीदाणा ची भाजी तर बऱ्याच प्रमाणात इथे बनुन खाण्याची पद्धत आहे, त्याचे चटपटे लोणचेही केले जाते , भाज्या, कढी , लोनचे,बऱ्याच प्रकारच्या फोडणीत मेथीचा युज केला जातो. आपणही बर्याच पदार्थांमध्ये मेथी टाकतो त्याचे कारण आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची मेथी टाकल्यामुळे बादत नाही. आयुर्वेदात मेथीचे बरेच फायदे आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच रोगावर औषध म्हणून मेथी वापरली जाते . बीपी, डायबिटीज ,पोटाचे रोग ,त्वचा रोग, केसांच्या समस्या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणून मेथी काम करते. मेथीदाणा हा एक बी आहे आणि पापड हे मुगाचे किंवा उडदाचे पापड हे सर्वत्र आपल्याला मिळतात. राजस्थानात भरपूर प्रमाणात मेथी हे पीक घेतले जाते भुऱ्या रंगाची, पिवळ्या रंगाची, हिरव्या रंगाची वेगवेगळ्या प्रकारची मेथी दाना बघायला मिळतो हिवाळ्यात मेथीची दाना मेथीची भाजी शरीरासाठी खूपच पौष्टिक असते. हिवाळ्यात तर मेथीदाना भाजी खाल्लीच पाहिजे. तर बघूया राजस्थानी पद्धतीची मेथीदाना पापड भाजी. Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#या आठवड्याची स्पेशल रेसिपी हेल्दी नाष्ट्याला मेथी थेपले करून खाता येतील चला तर सोपी व झटपट होणारी मेथी थेपला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
सध्या गुगल वर ट्रेंड करीत असलेल्या, म्हणजे लोकं ह्या रेसिपीज शोधत आहेत, या ट्रेनिंग रेसिपी मधला मेथी पराठा ची रेसिपी आज मी कुकपॅड वर पोस्ट करीत आहे.या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी:आज मी मेथीचा पराठा बनवलेला आहे त्याची रेसिपी पुढील प्रमाणे.. Monali Modak -
मेथी शेंगदाण्याची भाज (methi shengdyanchi bhaji recipe in marath
#EB1 #W1मेथी, शेंगदाण्याची भजी ही अधिक पौष्टिक भाजी आहे Sushma Sachin Sharma -
मेथी डाळ (methi daal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावण महिन्याचे महत्व हे फक्त सणवार नसून खूप उपास ही या महिन्यात येतात त्याच मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याचा दिवस. या दिवसात आपली पचनशक्ती ही थोडी विक होते त्यामुळे या दिवसात सात्विक , पचायला सोपे असे खावे. आज मी केली आहे मेथी डाळ आणि भात. चवीला छान , पचायला हलका. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मेथी बटाटयाची भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week 2या आठवड्यात मेथी हा keyword होता .तर मेथी बटाटा ह्या भाजी ची रेसिपी मी आपल्या बरोबर शेअर करते ही भाजी सगळ्यांकडे.करतच असतील पण वेगवेगळ्या पध्दतीने कुणी उकडलेला बटाटा घालुन.करतात ,कुणी.यात टमाटर पण.घालतात. Amruta Parai -
बटाट्याचा काचऱ्या (batatyacha kachrya recipe in marathi)
#prमला तर वाटते की बटाटा ही एकमेव अशी भाजी आहे की त्याचा कोणाशीही लगेच सुर जुळतो दुसऱ्या भाजी सोबत किंव्हा फक्त एकटा बटाटा असला तरी त्याला कशाचाच फरक पडत नाही .आणि या बटाट्याचा काचऱ्या किंव्हा असा सुक्का बटाटा तर अगदी फटाफट लगेच होतो आणि खायला तर खूपच भारी लागतो. Ashwini Anant Randive -
मेथी दाण्याचे लोणचे (Methi Danyache Lonche Recipe In Marathi)
वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्याबरोबरच मेथी दाण्याचे लोणचेही नक्की करून बघा. शरीरासाठी त्याचा चांगलाच उपयोग आहे. मेथी दाणा इतर वेळेस आपण फोडणीत घालून किंवा मेथी दाण्याची पावडर करून वेगवेगळ्या पदार्थात वापरत असतो.त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटाच्या डावीकडच्या बाजूस हे लोणचे नक्कीच दिमाखदार दिसेल. Anushri Pai -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
#मोड आलेल्या मुगाची उसळ#GRU Anita Desai -
मेथी रस्सम (methi rasam recipe in marathi)
#GA4 #week12Rasam या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
मेथी कणकेची खस्ता पूरी (methi kankeche kastha puri recipe in marathi)
#GA4 #week19#GUE-stheword#मेथीहिवाळ्यात मेथिची हिरवी भाजी ताजी ताजी मिळते आजी नेहमी म्हणायची आताच मेथिची भाजी खावी मग वर्षभर रोग होत नाही म्हणजे काय या ऋतुत मेथीची भाजी शरीराला पौष्टिक ठलते .गुणांनी उष्ण भरपूर मीनरल्स ,आयर्ण व वात कमी करणारी अशा या भाजीछे वीवीध प्रकार केले जातात आज मी मेथिची कणिक घालून खस्ता पूरी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)
#GA4#week2 आपण नेहमी फुल कोबीची भाजी टोमॅटो, बटाटे टाकून किंवा वाटाणा टाकून करतो. पण आज मी मेथी टाकून कोरडी भाजी केली आहे. ही भाजी खूप छान लागते. Varsha Ingole Bele -
फ्राईड मेथी (Fried Methi Recipe In Marathi)
मेथी ची भाजी आवडत नाही म्हणणारे फार कमी लोक असतील. ही भाजी अनेक तर्हेने बनवता येते. चला तर आज सोपी पद्धत वापरून मेथी बनवूयात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13987799
टिप्पण्या