भाजणी ची चकली (bhajani chakali recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
भाजणी ची चकली (bhajani chakali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य तांदुळ, चनाडाळ,उडदाची डाळ, मुगाची डाळ,स्वच्छ धुवून घेतले नंतर वाळू घातले (फॅनखाली) नंतर सर्व मिश्रण भाजून घेतले मग थंड झाल्यावर दळून आणावे.
- 2
कढयीत पाणी टाकून उकळवीले त्यात तेल तिखट मीठ हळद तिळ ओवा टाकून मिक्स करून घेतले.
- 3
नंतर एका पातेल्यात चकली च्या भाजणी चे पिठ टाकून गरम पाणी थोडं थंड झाल्यावर मिक्षणात टाकून मिक्स करून भिजवून घेतले १० मिनीटे झाकुन ठेवावे.
- 4
छान मळून घेतले मग कढयीत तेल गरम करून त्यात मंद आचेवर चकल्या तळून घेतल्या.
- 5
चकली तळून झाल्यावर डीश सर्व्ह करुन घ्यावे.🤩
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
परफेक्ट चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# दिवाळी फराळचकली हा पदार्थ खमंग, खुसखुशीत असेल तर तो सार्याना खायला खुप आवडतो.हे भाजणीचे प्रमाण घेऊन चकली बनवा तोंडात विरघळेल अशी चकली बनते.तर चला मग बनवूयात चकली भाजणी. माझ्या आईची रेसिपी. हि चकली भाजणी एकदा बनवून पहा नक्की परत परत बनवाल अशी चकली Supriya Devkar -
-
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
#चकली भाजणीवेगवेगळ्या पिठाच्या चकल्या करता येतात. पण भाजणीच्या पिठाची चकलीची चवच भारी. Sujata Gengaje -
पारंपरिक भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#पोस्ट1#चकली आणि जिलबी रेसिपी चकली खूप प्रकार लोक करतात उपासाची तांदळाची उरलेल्या भाताची रव्याची अगदी गोड सुद्धा चकली ची रेसिपी पण करतात पण मला लहान पणापासून मला आईची केलेली खुसखुशीत भाजणीची पारंपरिक चकलीची चव आहे तीच मला आवडते आणि मला करालाय खूप छान वाटतं आपल्या सोबत मी माझ्या आईची शेअर करते आहे रेसिपी आहे खूप छान होते तुम्ही पण करून बघा R.s. Ashwini -
चकलीची भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# चकली भाजणी दिवाळी जवळच आली आहे. प्रत्येकाची तयारी ही चालू असेल. मी ही चकलीची भाजणी पासून दिवाळीची सुरुवात केली आहे. चकलीच्या भाजणीची रेसिपी पोस्ट करत आहे. खुसखुशीत अशी चकली या भाजणीची होती. Rupali Atre - deshpande -
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की अनारसे, लाडू, चिवडा, शेव, करंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. Vandana Shelar -
-
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवळीतील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली तर ती करण्या आधी तिची भाजणी महत्वाची ती कशी करतात ते बघूया Charusheela Prabhu -
खमंग चकली भाजणी (chakli bhjani recipe in marathi)
#dfr "खमंग चकली भाजणी" चकलीची चव आणि चकली खाण्याची मजा घ्यायची असेल तर..ती फक्त भाजणीच्या चकली ची च .. मी जरा भाजणी चे प्रमाण जास्तच घेते . म्हणजे चकली करून उरलेले भाजणी पीठ थालिपीठ बनवण्यासाठी उपयोगी पडते.. लता धानापुने -
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवाळीतील सर्वात नि सर्वांचा आवडता फराळ कुरकुरीत भाजणी चकली मोठ्या प्रमाणात करायची असेल तर कंसातील माप वापरावे. Hema Wane -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
खमंग चकली भाजणी (chakali bhajanii recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की माझी सुरुवात चकलीच्या भाजणी पासून होते. घरी बनविलेली भाजणी खूप चविष्ट असतेआपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. rucha dachewar -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळासाठी धमाका रेसिपी चॅलेंज 🤪दिवाळी फराळासाठी म्हटले तर चकली असायला हवी चकली ही अतिशय आवडीची असते 🤪🤪 Madhuri Watekar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-५#भाजणीची चकली Shubhangi Dudhal-Pharande -
भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुक ची सुरुवात मी आईच्या रेसिपीने केलेले होती आणि आज रेसिपीबुक चा शेवट सुद्धा माझ्या आईच्या रेसिपी ने होत आहे ही रेसिपी माझ्या आई कडून माझ्याकडे आलेली आणि मला खूप छान जमलेली आहे. Suvarna Potdar -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
-
भाजनीची कुरकुरीत चकली (chakali recipe in marathi)
#GA4 #week9 #fried चकली म्हटले की तोंडाला पाणी सुटते. तोंडामध्ये टाकल्या टाकल्या विरघळली की चकली जमली रे जमली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बऱ्याच जणींना चकली म्हटले की भीती वाटते करायची.खूप जनिंचे म्हणणे असते की आमची चकली मऊ च होते. जर तुम्ही खाली दिल्याप्रमाणे परफेक्ट माप घेतले ना तर चकली बिघडणार च नाही. मस्त कुरकुरीत होते की नाही बघाच.करून तरी पाहाच एकदा.हे माप 1 किलो चकलीचे आहे पण पीठ 2 किलो चे होते.चला तर मग आज पाहू यात चकली ची भाजणी. Sangita Bhong -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
खमंग खुसखुशित भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.7सगळ्या फराळाची महाराणी म्हणजेच चकली.....खमंग ,खुसखुशित,तोंडात टाकल्यावर विरघळणारी....अहाहा..सगळ्यांची आवडती ही अशी चकली...चला मग करूया Supriya Thengadi -
-
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
चकली भाजणी (chakli bhajni recipe in marathi)
दिवाळी जवळ आल्याने दिवाळीची तयारी सुरू झाली मग फराळ तर आलाच म्हणून आज चकली भाजणी माझी रेसिपी मी शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
-
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
-
कडबोळी (kadboli recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत कडबोळी कडबोळी हा दिवाळी फराळातील एक खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ आहे. जशी चकलीची भाजणी असते तशीच कडबोळी ची ही भाजणी असते. आज मी भाजणी सहित ही रेसिपी पोस्ट करत आहे. या भाजणीचे थालीपीठ ही बनवू शकता. Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14018444
टिप्पण्या (2)