खमंग चकली भाजणी (chakali bhajanii recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की माझी सुरुवात चकलीच्या भाजणी पासून होते. घरी बनविलेली भाजणी खूप चविष्ट असतेआपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
  1. 6 ग्लासतांदूळ
  2. 2 ग्लासचण्याची डाळ
  3. 1/2पाव मूग डाळ
  4. 1/2पाव उडदाची डाळ
  5. 1 वाटीपातळ पोहे
  6. 1 वाटीजीरे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    भाजणी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवावे. तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून वळवून घ्याव्यात.

  2. 2

    तांदूळ खमंग भाजून घ्यावे. चण्याची डाळ कमंग भाजून घ्यावी.

  3. 3

    मुगाची डाळ खमंग भाजून घ्यावी. उडदाची डाळ खमंग भाजून घ्यावी.

  4. 4

    पोहे आणि जीरे खमंग भाजून घ्यावे.

  5. 5

    वरील सर्व साहित्य खमंग भाजून एकत्र करून बारीक दळण करून आणावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes