पारंपरिक भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक#week15#पोस्ट1#चकली आणि जिलबी रेसिपी चकली खूप प्रकार लोक करतात उपासाची तांदळाची उरलेल्या भाताची रव्याची अगदी गोड सुद्धा चकली ची रेसिपी पण करतात पण मला लहान पणापासून मला आईची केलेली खुसखुशीत भाजणीची पारंपरिक चकलीची चव आहे तीच मला आवडते आणि मला करालाय खूप छान वाटतं आपल्या सोबत मी माझ्या आईची शेअर करते आहे रेसिपी आहे खूप छान होते तुम्ही पण करून बघा
पारंपरिक भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#पोस्ट1#चकली आणि जिलबी रेसिपी चकली खूप प्रकार लोक करतात उपासाची तांदळाची उरलेल्या भाताची रव्याची अगदी गोड सुद्धा चकली ची रेसिपी पण करतात पण मला लहान पणापासून मला आईची केलेली खुसखुशीत भाजणीची पारंपरिक चकलीची चव आहे तीच मला आवडते आणि मला करालाय खूप छान वाटतं आपल्या सोबत मी माझ्या आईची शेअर करते आहे रेसिपी आहे खूप छान होते तुम्ही पण करून बघा
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्या डाळी आणि तांदूळ वेगवेगळे धुऊन घ्यायचे आणि पसरवून ठेवायचे
- 2
प्रत्येक धान्याला छान कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यावर ती गॅस बंद करून धने आणि जिरे पण त्याच्यात घालायचे
- 3
गार झाल्याच्या नंतर चक्की वरून बारीक पीठ दळून आणायचं किंवा आपल्याकडे जर चांगला मिक्सर असेल तर घरी पण आहेत माझ्याकडे सुजाताच मिक्सर आहे त्याच्यावरून मी चकलीचे पीठ घरीच केलं
- 4
चकलीच्या पिठामध्ये सर्वसामान घालायचं आणि आणि तेल थोडे गरम करून मोहन घालायचं आणि उकळी च पाणी करून चकलीच्या पिठावर घालायचं आणि 15 मिनिटे झाकून ठेवायचं
- 5
पंधरा मिनिटांनी थोडं गार पाणी घेऊन चकलीचे पीठ छान मळून घ्यायचं आणि सूर्या नी चकली बनवून घ्यायची
- 6
तेला वरती छान चकली तळून घ्यायची आणि थोडं गार झालं की खायला द्यायची
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपरिक भाजनिची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आणि तिही चकली शिवाय मज्जाच नाही. यावेळी रेसिपीबुक साठी चकली थीम मिळाल्यावर ठरवल पारंपारिक भाजनिची चकली करावी प्रोसेस थोडी लांब व वेळ खाऊ आहे पण चकली अगदी कुरकुरीत व चवदार होते . या चकलीची चवच वेगळी.भाजनी तयार झाली की फटक्यात होतित चकल्या. पण भाजनी चार_पाच दिवस आधी करावी . Jyoti Chandratre -
भाजणी ची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#२ #अन्नपूर्णाखुसखुशीत भाजणी ची चकली Madhuri Watekar -
चकलीची भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# चकली भाजणी दिवाळी जवळच आली आहे. प्रत्येकाची तयारी ही चालू असेल. मी ही चकलीची भाजणी पासून दिवाळीची सुरुवात केली आहे. चकलीच्या भाजणीची रेसिपी पोस्ट करत आहे. खुसखुशीत अशी चकली या भाजणीची होती. Rupali Atre - deshpande -
परफेक्ट चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# दिवाळी फराळचकली हा पदार्थ खमंग, खुसखुशीत असेल तर तो सार्याना खायला खुप आवडतो.हे भाजणीचे प्रमाण घेऊन चकली बनवा तोंडात विरघळेल अशी चकली बनते.तर चला मग बनवूयात चकली भाजणी. माझ्या आईची रेसिपी. हि चकली भाजणी एकदा बनवून पहा नक्की परत परत बनवाल अशी चकली Supriya Devkar -
खमंग चकली भाजणी (chakali bhajanii recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की माझी सुरुवात चकलीच्या भाजणी पासून होते. घरी बनविलेली भाजणी खूप चविष्ट असतेआपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. rucha dachewar -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
#चकली भाजणीवेगवेगळ्या पिठाच्या चकल्या करता येतात. पण भाजणीच्या पिठाची चकलीची चवच भारी. Sujata Gengaje -
भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुक ची सुरुवात मी आईच्या रेसिपीने केलेले होती आणि आज रेसिपीबुक चा शेवट सुद्धा माझ्या आईच्या रेसिपी ने होत आहे ही रेसिपी माझ्या आई कडून माझ्याकडे आलेली आणि मला खूप छान जमलेली आहे. Suvarna Potdar -
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की अनारसे, लाडू, चिवडा, शेव, करंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. Vandana Shelar -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
कोल्हापूरी भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकलीचकली खर तर सर्वाना आवडते दिवाळीच्या फराळाचा सर्व गोड पदार्थात चकली तिखट असून जास्त भाव खावून जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आता लग्नानंतर इथला प्रकार सासुबाईनी दाखवला. माझ्या सासुबाई चकली चा पीठच करून ठेवतात मधेच करावी वाटली तर पटकन करता येतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि काही तिखट खायला नाही असा होत नाही. घरच्या घरी मस्त खमंग चकली हजार असतात. बघूया कृती. Veena Suki Bobhate -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-५#भाजणीची चकली Shubhangi Dudhal-Pharande -
-
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते. Ashwinee Vaidya -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी आणि चकलीगोल गोल खमंग कुरकुरीत चकली ही सगळ्यांच्याच आवडीची, दिवाळीच्या फराळात ही हवीच, चकली ही भाजणीची, मूगडाळीची, ज्वारीची, गव्हाची, तांदळाची वेगवगेळ्या पद्धतीने त्यात काही फ्लेव्हर्स घालून ही चकली बनविली जाते, मी ही चकली तांदूळ आणि मैदा वापरून बनविली आहे तर पाहुयात चकली ची पाककृती. Shilpa Wani -
-
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवळीतील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली तर ती करण्या आधी तिची भाजणी महत्वाची ती कशी करतात ते बघूया Charusheela Prabhu -
तांदुळाच्या पिठाची चकली (tandul chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15सध्याच्या पावसाळी वातावरणात भाजणी तयार करून दळून आणणे आणि चकली बनवणे जरा अवघडच! म्हणून भाजणीच्या चकली ऐवजी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आहे मी ...छान खुसखुशीत आणि चविष्ट ! तर बघूया... Varsha Ingole Bele -
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
पोळ्यांची मॅजिक चकली (poli chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकल्या अनेक प्रकारच्या असतात . भाजणीची ,तांदळाची,ज्वारीची परंतु मी उरलेल्या पोळ्यांची खमंग कुरकुरीत चकली बनवली व त्यात कांदा रस व लसूण टाकल्यामुळे तर अफलातून लागते .पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
झटपट रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आली कि लगबग सुरु होते फराळाचे पदार्थ करण्याची. चकली म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळाचा पदार्थ. फराळाच्या पदार्थात चकलीला अविभाज्य स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चकली खाल्ली जाते.भाजणीची चकली नेहमी होतेच म्हणून मी हि वेगळी चकली करायची ठरवली. Prachi Phadke Puranik -
क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली आणि जिलेबी सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळ ची छोटी छोटी भूक असो चकली कधी पण चालते अहो चालते काय धावते. दिवाळी च्या फराळ तर पूर्ण नाही होत चकली शिवाय. आता ही चकली अनेक प्रकारे करता येते. भाजणीची चकली, तांदळाची चकली. उडदाची चकली, शेजवान चकली अशी चकली चे बरेच प्रकार आहेत. आज आपण तांदूळ आणि मैद्याची चकली बघणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि छान होते चकली Swara Chavan -
चकली भाजणी आणी चकली (chakli bhajni chakli recipe in marathi)
#mfr #माझी_ आवडती_रेसिपी ...घरी सगळ्याची आवडती चकली ....कधी भजे करून खायची ईच्छा असली तरी...पण चकलीच जर पिठ असेल तर पहीले चकल्या बनवल्या जातात कारण नंतर पण दोन दिवस त्या खाता येतात..पण भजाच तस नसत ते तेव्हाच खावि लागतात आणी पावसाळ्यातच छान वाटतात नेहमी करून खायला ...पण चकली केव्हाही केली तरी 2-4 दिवस त्याचा आनंद घेता येतो ..म्हणून भाजणी जास्त करून ठेवायची आणी केव्हाही पटकन भाजणीची चकली तयार करायची ...तर आज मी माझी आई बनवायची तशी भाजणी आणी चकली बनवली ...आधीची पोस्ट केलीली भाजणी सासू आईची रेसिपी होती ...मला जास्त आवडणारी खूसखूशीत जास्त तेलकट नसलेली चकली ..आतून पोकळ मस्तच 😋 Varsha Deshpande -
खमंग चकली भाजणी (chakli bhjani recipe in marathi)
#dfr "खमंग चकली भाजणी" चकलीची चव आणि चकली खाण्याची मजा घ्यायची असेल तर..ती फक्त भाजणीच्या चकली ची च .. मी जरा भाजणी चे प्रमाण जास्तच घेते . म्हणजे चकली करून उरलेले भाजणी पीठ थालिपीठ बनवण्यासाठी उपयोगी पडते.. लता धानापुने -
डाळयाची चकली / बेक्ड- नो ऑइल (dalyachi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली दिवाळी फराळातील बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ. माझ्या स्वतःचा खाद्य पदार्थ व्यवसाय असल्याने चकलीशी माझे जवळचे नाते आहे. माझ्या हविका या ब्रँड खाली मी चकली भाजणी आणि तयार चकली बनवते. मला खात्री आहे आपल्या या सुगरण ग्रुप मध्ये अशा बऱ्याच जणी असतील ज्या छान छान चकल्या करत असतील. म्हणून आज मी यू ट्यूब वर पाहिलेली अंजली ताईंची डाळयाची चकली करणार आहे पण त्यात माझा टच देण्यासाठी एक वेगळा घटक घातला आहे(तुम्ही तांदूळ पीठ पूर्ण वापरू शकता) आणि चकली तळून न घेता ओव्हन मध्ये बेक केली आहे.( उगाचच कॅलरी कॉंशुस दाखवायला) चकली छान झाली पण खरं सांगू तळून केलेल्या चकली ची चव ती खरी चव असे मला वाटले... या सुंदर रेसिपीसाठी अंजली ताई थँक्यू!!Pradnya Purandare
-
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfr खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली" लता धानापुने
More Recipes
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
- झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
टिप्पण्या