कणकेचे गोड शंकरपाळे (kankiche shankarpale recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
#अन्नपूर्णा
#दिवाळीफराळ३
कणकेचे गोड शंकरपाळे (kankiche shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा
#दिवाळीफराळ३
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात दूध घ्यावे व त्यात साखर घालून चांगले मिक्स करावे. मग त्यात तूप घालावे. चांगले मिक्स झाल्यावर बाजूला ठेवावे. मग एका भांड्यात कणिक घेउन त्यात किंचीत मीठ घालावे. तयार केलेल्या दूधाच्या मिश्रणानी कणिक भिजवावी.
- 2
मग गॅसवर तेल गरम करण्यास ठेवावे. एकीकडे कणिकेची गोल पोळी लाटून कात्रणानी शंकरपाळे कापून घ्यावेत व गरम तेलात सोडावेत व मिडीयम ते कमी गॅसवर तळावेत.
- 3
खूसखूशीत शंकरपाळे तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोड शंकरपाळे (god shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 2# गोड शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे गोड शंकरपाळे करत आहे. rucha dachewar -
-
-
-
गोड शंकरपाळे (god shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #गोड शंकरपाळेही माझी शंभरावी रेसिपी आहे .टी पोस्ट करताना मला खूप आनंद होतो आहे.आज मी गोड शंकरपाळे बनवले. अतिशय खुसखुशीत झाले आहे. अगदी बिस्किटा सारखे. माझ्या मुलांना व सुनेला खूप आवडतात. Rohini Deshkar -
-
-
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड शंकरपाळी दिवाळी फराळ बनवायला घेतला आहे. पहिलाच पदार्थ गोड बनवावा म्हणून गोडाने सुरवात केली. कूछ मीठा हो जाये! nilam jadhav -
गोड खुसखुशित शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.8दिवाळीच्या या फराळात माझ्या अजून एका पदार्थाची भर पडली.गोड शंकरपाळे...अतिशय आवडते....आणि मग ठरवले की करूनच पहायचे त्यासाठी मला रोहीणी देशकर यांची गोड शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली आणि लगेच बुकमार्क करून मी कूकस्नॅप केली.खरच रोहीणी ताईंच्या रेसिपीनुसार शंकरपाळे खुप खुसखुशित झाले आहेत. Supriya Thengadi -
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
खुस खुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#शंकरपाळेखुस खुशीत शंकरपाळे म्हणजे मधल्या वेळेत चहा सोबत खाल्ले जाते. Sampada Shrungarpure -
-
-
गोड चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी नैवेदयाचे गोड चिरोटेMrs. Renuka Chandratre
-
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शंकरपाळे. शंकरपाळे बनवतांना जर घटक प्रमाणात घेतले तर शंकरपाळयांना चांगले लेयर्स येवून छान खुसखुशीत होतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
गोड खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr "गोड खुसखुशीत शंकरपाळी""आली माझ्या घरी ही दिवाळी" हे म्हणायला दिवाळीचा दिवस येईपर्यंत आपली पंधरा दिवस आधीपासून कामांची लगबग सुरू असते. साफसफाई, खरेदी,रोजचा स्वयंपाक,अशी अनेक कामे उरकताना खुप धावपळ सुरू असते पण हे सर्व करताना देवाने स्त्रियांना कोणतं बळ दिले असते ते देवासच ठाऊक..कारण प्रत्येक घरातील स्त्रिया अगदी उत्साहाने सर्व करत असतात..आज दिवाळीच्या फराळाचा पहिल्या पदार्थाचा श्री गणेशा, सुरूवात केली.. गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे, म्हणून गोड खुसखुशीत शंकरपाळी चा नंबर पहिला लागतो.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
तिखट शंकरपाळे (Tikhat Shankarpale Recipe In Marathi)
#DDRआजकाल मुलांना गोड शंकरपाळ्यांपेक्षा तिखट शंकरपाळे आवडतात म्हणून हा प्रयास. Neelam Ranadive -
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी10#शंकरपाळी# Varsha Ingole Bele -
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर१मी आज शंकरपाळी बनवली आहे.दिवाळी फराळ मधला माझा हा पहिला पदार्थ.गोड पासून सुरुवात केली आहे.🙂 Shilpa Gamre Joshi -
-
खारे शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 5#खारे शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे खारे शंकरपाळे करत आहे.चहा सोबत नमकिंन म्हणून खारे शंकरपाळे खूप छान वाटतात. rucha dachewar -
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय. kavita arekar -
शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे हासरेMrs. Renuka Chandratre
-
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी6# अनारसे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने अनारसे करत आहे. आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य बरोबर अनारसे चा नैवेद्य दाखवतात.म्हणून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अनारसे करत आहे. rucha dachewar -
-
खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी.... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14027689
टिप्पण्या