बालुशाही (Balushahi recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#KS5
# week 5
# मराठवाडा थीम
#रेसिपी 2
#परभणी स्पेशल

बालुशाही (Balushahi recipe in marathi)

#KS5
# week 5
# मराठवाडा थीम
#रेसिपी 2
#परभणी स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमैदा
  2. 2 टेबलस्पूनतुप
  3. 2 टेबलस्पूनदही
  4. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1 कपपाणी
  7. 2 कपसाखर
  8. 1 कपपाणी
  9. चिमुटभरकेशर
  10. चिमुटभरवेलची पावडर

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    मैदा चाळुन घेणे. त्यात मीठ, बेकिंग पावडर घालून मिक्स करून घेणे.तुप & दही घालून एकजीव करून घ्यावे.

  2. 2

    तुप & दही मैद्याला चोळून घ्यावे आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मध्यम मळून घ्यावे. 1 तास झाकुन ठेवावे.

  3. 3

    साखरेमध्ये पाणी घालून मिश्रण उकळी द्यावी. त्यात वेलची & केशर घालून पुन्हा एक / दोन उकळी देऊन गॅस बंद करावा.पाक सैल च करावा.

  4. 4

    1 तासानंतर कणिक पुन्हा एकदा मळून घ्यावे. पेढ्याएवढे छोटे गोळे करून घ्यावे.

  5. 5

    कढईत तेल गरम करून मंद आचेवर हे पेढे तळुन घ्यावे. आच मोठी करून तळु नये.मंद आचेवर आतपर्यंत तळले जातात. घाई करू नये.

  6. 6

    तळलेले बालुशाही तयार पाकात दोन्ही बाजूंनी घोळवुन 10/15 मिनिटे तशीच ठेवावी.आतपर्यंत पाक मुरला पाहिजे. आपली बालुशाही तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes