चकली (chaka li recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#अन्नपूर्णा
#दिवाळी#फराळ

चकली (chaka li recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी#फराळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट
4सर्विंग
  1. 1 वाटीचकलीचे पीठ
  2. 1 चमचातिखट
  3. 1/2 चमचाहळद
  4. 1 चमचामीठ
  5. 2 चमचेतीळ
  6. मोहन
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    चकलीच्या भाजणीचे हळद तिखट तेल मीठ घालून त्याच्यावरती गरम तेलाचं मोहन घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं

  2. 2

    आता गरम पाणी करायचं आणि त्या चकलीच्या पिठ आवर्ती घालून वीस मिनिट झाकून ठेवायचं

  3. 3

    चकलीच्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आणि चकलीच्या साच्यामध्ये काढून चकल्या तयार करायच्या

  4. 4

    तेल तापत ठेवून चकल्या छान खरपूस तळून घ्यायचा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes