ओल्या नारळाची वडी 😋😋 (olya naralachi vadi recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
ओल्या नारळाची वडी 😋😋 (olya naralachi vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओलं नारळाचा डोल किसून घेतला नंतर किसणीने किसून घेतले.
- 2
नारळाचा किस एका कढईत भाजून घेतला(तुप टाकून भाजु शकता)
- 3
लालसर किस भाजून झाल्यावर त्यात दुध,साखर टाकून मिक्स करून थोंडे घट्ट होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात खोवा टाकून मिक्स करून घेतले.
- 4
मग त्यात विलायती पुड टाकून एका ताटाला तूप लावून त्यावर मीश्रन टाकून थापुन थंड होईपर्यंत ठेवून दिले.
- 5
थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात मग डीश सर्व्ह करायची.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
# trendingपांढरी शुभ्र बर्फी दिसायला आणि खायलासुधा भारी.:-) Anjita Mahajan -
-
-
ओल्या नारळाची वडी (olya naralachi vadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#आठवड्याती ट्रेडिंग रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज#सुषमा ताई कुलकर्णी यांची ओल्या नारळाची वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाली👌👌🤤🤤🙏🙏 Madhuri Watekar -
ओल्या नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
ओले नारळ निघाले की , मुलानां आवडणारी वडी आमच्याकडे होतेच Suchita Ingole Lavhale -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 (#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) ओल्या नारळाची चटणी . हि चटणी अगदी कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी मऊ मूगडीळीची खिचडी असते तेव्हा ही.Sheetal Talekar
-
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
#रक्षाबंधनस्पेशल#श्रावणस्पेशल#SSR #ओल्यानारळाचीबर्फी Sushma pedgaonkar -
ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा निमित्ताने मी ही नारळाची वडी बनवली आणि खूप छान झाली,माझा भाउ 5 वर्षा पूर्वी राखी जवळच आम्हाला सोडून गेला म्हणून मी राखी करत नाही मनाला प्रचंड वेदना होतात ह्या दिवशी पण मी कुणाला च तसे दर्शवून देत नाही Maya Bawane Damai -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाची वडी करायची अशी प्रथा आहे तर मी आज ओल्या नारळाची वडी करायचे ठरवले 😋😋 Madhuri Watekar -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशलसाठी ओल्या नारळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन साठी भावाच्या आवडीची रेसिपी पांढरी शुभ्र नारळाची वडी केली आहे. Preeti V. Salvi -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7ओल्या नारळाची चटणी ,जी तुम्ही वडे,इडली,डोसे,उत्तपम कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक#EB7Week 7 Anjali Tendulkar -
-
-
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन ... यात भावा बहिणींच्या प्रेमाचा धागा म्हणून राखी ही प्रतिकात्मक आहे.यातील खरा अर्थ मात्र जाणून घ्यायला हवा.परस्त्री ही मातेसमान मानून सर्व स्त्रियांचा मनापासून आदर करायला हवा.खूप कठीण प्रसंगातही तिचे संरक्षण करणे,आधार देणे,समाजातील राक्षसीवृत्तीपासून तिला अबाधित ठेवणे म्हणजेच संरक्षण करणे...मग ते स्वतःच्या बहिणीचे किंवा मानलेल्या असो...प्रत्येक भावाचे हे कर्तव्यच!! हिंदू धर्मात अत्यंत संवेदनशीलपणे सर्व सणावारांची निर्मिती केली आहे,ज्यात विज्ञान तर आहेच पण जगण्याचे भान यावे,समाजाप्रतीचा तसेच स्त्रियांचा आणि ज्येष्ठांचा आदर करावा हेच सांगितले आहे. आजच्या काळातील भगिनी याही काही दुर्बल राहिलेल्या नाहीत.शिक्षणामुळे व ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुळे त्या प्रगत झाल्या आहेत.स्वसंरक्षणाची नवनवी तंत्रं त्यांनीही आत्मसात केली आहेत.त्या स्वतःच्या हक्कांसाठी स्वतंत्रपणे लढु शकतात.त्यांच्यातील आत्मविश्वास दृढ झाला आहे. असा हा रक्षाबंधनाचा सण साजरा करताना या सगळ्या भावना मनात जाग्या ठेवायला हव्यात. आज नारळीपौर्णिमाही आहे.समुद्राला नारळ अर्पण करुन दर्याचे आलेले उधाण शांत करायचे आणि पुन्हा चरितार्थासाठी मासेमारी करायला कोळी बांधव या अथांग सागराचे पूजन करणे यातील कृतज्ञतेची भावना खरंच किती सुंदर आहे! नारळाला तर कल्पवृक्षच म्हणतात.निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे...त्यातीलच काही भाग निसर्गाला परत करायचा आणि त्याचे अल्पसे का होईना उतराई व्हायचे. चला तर ......नटून थटून औक्षण करायचे व रक्षाबंधन झाले की तोंड गोड करायला नारळी पौर्णिमेच्या सर्व बंधुरायांची आवडती अशी नारळाची बर्फी हातावर आवर्जुन द्यायची!!🤗🤗🙏 Sushama Y. Kulkarni -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7अतिशय टेस्टी व छान चटणी होते Charusheela Prabhu -
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7 नैवेद्याच्या पानात कमी प्रमाणात वाढली जाणारी पण पानात असायलाच हवी अशी ही ओल्या नारळाची चटणी. ही माझी पद्धत मी माझ्या आईकडून शिकले. झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही चटणी आपण इडली, पुरी, घावण, डोसा किंवा आंबोळीसोबत देखील खाऊ शकतो. Pooja Kale Ranade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14073696
टिप्पण्या (4)