पौष्टिक आणि क्रिमी पालक सुप (paushtik ani creamy palak soup recipe in marathi)

#GA4
#WEEK16
#Keyword_Spinach_Soup
पालकाची भाजी खुप पौष्टिक असते.. अनेक प्रकारे बनवली जाते... सुकी भाजी,हाटुन पालक भाजी पण छान च होते...पण आजकाल मुलांना ही भाजी नको ती नको असं असतं.. म्हणुन सुप बनवले की गपगुमान पितात आणि तेही आवडीने..
पौष्टिक आणि क्रिमी पालक सुप (paushtik ani creamy palak soup recipe in marathi)
#GA4
#WEEK16
#Keyword_Spinach_Soup
पालकाची भाजी खुप पौष्टिक असते.. अनेक प्रकारे बनवली जाते... सुकी भाजी,हाटुन पालक भाजी पण छान च होते...पण आजकाल मुलांना ही भाजी नको ती नको असं असतं.. म्हणुन सुप बनवले की गपगुमान पितात आणि तेही आवडीने..
कुकिंग सूचना
- 1
पालक भाजी स्वच्छ धुवून कापून घ्यावी...
- 2
सुप बनवण्यासाठी लागणारे साहित्य तयार ठेवावे
- 3
पॅनमध्ये बटर घालून गरम झाल्यावर त्यात लसुण, कांदा, तमालपत्र, लवंग हे सगळे भाजुन परतुनी घ्यावे..व नंतर त्यात भाजी घालून चांगले मिक्स करावे आणि पाच मिनिटे शिजू द्यावे
- 4
पाच मिनिटांनंतर गॅस बंद करून भाजी मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घ्यावी..
- 5
पॅनमध्ये भाजी काढून पाणी घालावे आणि मीरीपावडर,मीठ आणि एक टीस्पून फ्रेश क्रीम घालून चांगले मिक्स करावे...व सुप सात मिनिटे उकळू द्यावे..
- 6
गरमागरम सुप वाटी मध्ये काढून वरुन फ्रेश क्रीम ने सजवावे... आणि सर्व्ह करावे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#sp#शुक्रवार#सुप प्लॅनर#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालकात भरपूर प्रमाणात लोह असते, पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारा खनिज पदार्थ असतो. त्यामुळे पालकाचे सेवन आपल्या आहारात अतिशय आवश्यक आहे. पालकाची भाजी, भजी, पालक घालून भात असे पदार्थ कधीतरी केले जातात. पण पालकाचं सूप मात्र फारसं केलं जात नाही. कुकपॅडमुळे ही संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
क्रिमी स्पिनच सूप (creamy spinach soup recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- spinach soup पालकांची भाजी भरपूर पौष्टिक असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता कमी केली जाऊ शकते. लहान मुलांसाठी बनवल्या जाणा-या रेसिपींमध्ये पालकचे सूप खूपच हेल्दी मानले जाते.चला तर पाहुयात या हेल्दी सूपची झटपट रेसिपी...😊 Deepti Padiyar -
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 #spinach soup पालेभाज्यामध्ये पालक भाजी ही जास्त पौष्टीक आहे पालकात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर अंश असतात ॲनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे पालक रक्तशुद्ध करते हाडांना मजुबत बनविण्याचे काम करते पालकातील अ जिवन सत्वामुळे डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात रक्तदाब नियंत्रणात राहातो अशा बहुगुणी पालक भाजीचा आपल्या आहारात नेहमीच समावेश केला पाहिजे चला तर आज पालकाचे पौष्टीक सुप रेसिपी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4#week16आहारातील बहुगुणी पालेभाजी म्हणून पालक सर्वांनाच परीचित आहे. आणि म्हणूनच महिला याचा विविध प्रकारे उपयोग करून आहारात याचा समावेश करतात. आज मी शक्तीवर्धक असे हे पालक सूप केले आहे. Namita Patil -
हेल्दी पालक सूप (palak soup recipe in marathi)
आजच्या या जीवनामध्ये आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी खूप सांभाळून घ्यावे लागत आहेत. त्यांच्यामध्ये मुलांना व घरातल्यांना जास्तीत जास्त हेल्दी व इम्युनिटी वाढवणारे पदार्थ कसे द्यावे याचा विचार आम्ही गृहिणी सतत करत असतो. माझ्या आवडीचा व सर्वांना आवडणारे असे हे सुख आहे. नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
लसूणीया पालक (lasuniya palak recipe in marathi)
लसूणीया पालक करायला अतिशय सोपी पण चविष्ट अशी ढाबा स्टाईल भन्नाट चविष्ट पालकाची भाजी.... Shilpa Pankaj Desai -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील पालक सूप हा शब्द. पहिल्यांदाच केले. खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पालक पराठारात्रीची थोडीशी पालक ची भाजी उरली होती. तर मी नाश्त्याला पालक पराठे बनवले आहे. Sapna Telkar -
-
क्रीम आफ स्पिनच सूप...पालक सूप. (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - Spinach Soup तुम्हांला "Popeye - The Sailor man "ही कार्टून नेटवर्क वरची serial आठवते कां..त्यातील Popeye घ्या खिशात कायम पालक प्युरीची बाटली असायची .Popeye ला जेव्हां ताकदीचं काम करायचं असेल तेव्हां तो ही बाटली उघडून घटाघटा पालक प्युरी प्यायचा ..मग त्याच्या अंगात खूप ताकद यायची तेव्हां तो त्याचे biseps दाखवायचा..आणि मग कुठलंही काम तो चुटकीसरशी करायचा .कित्येक पिढ्या हे कार्टून बघत मोठ्या झाल्या..मुलांना पौष्टिक पालक खाऊ घालण्यात हे कार्टून यशस्वी होतं दरवेळेला..किती पगडा आहे ना..😄😄 पालकची भाजी खाण्यात टाळाटाळ करणारी माझी मुलं Popeye बघून पालक सूप प्यायला शिकलेत. पालक ही लोह,iron चा भरपूर स्त्रोत असलेली पालेभाजी..Iron जास्त म्हणजे आपोआपच हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काम करते..म्हणजेच RBcs वाढतात.. भरपूर ताकद मिळते या पौष्टिक सुपामधून..त्यामुळे मग आळस,मरगळ जाऊन मुलं सदैव energetic...आणि आपल्याला तेच हवं असतं..बरोबर ना.. चला तर मग आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक स्वादिष्ट असे क्रीम आॅफ स्पिनच सूप करु या..यात लिंबूरस घालायचा कारण लिंबातील Vit.C हे पालकामधील iron रक्तात absorb करायला मदत करते.परिणामी शरीराला लवकर iron चा पुरवठा होतो.. Bhagyashree Lele -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week 16Spinach Soup हा किवर्ड घेऊन पालक सूप बनवले आहे. पालकामध्ये भरपूर आयर्न व कॅल्शियम आणि खूप जीवनसत्वे असतात. ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी पालक उपयोगी पडतो. तसेच वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आठवड्यातून एकदातरी पालक खावा. Shama Mangale -
पालकाच्या देठांचे सूप (palkachya detache soup recipe in marathi)
#GA4 #week16 #palaksoup ह्या की वर्ड साठी पालकाच्या देठांचे अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवले आहे. पालकाच्या पानांचे सूप आपण बरेचदा बनवतो .पण देठ फेकले जातात.पण त्यातही खूप पौष्टिक घटक असतात,त्यामुळे ते फेकून न देता त्यापासून कोशिंबीर,भाजी,सूप असे अनेक पदार्थ बनवता येतात.मी आत्ता सूप बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)
#GA4 #week10#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पालक सूप. हे सूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पालक मध्ये खूप प्रकारची खनिजे असतात. त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी पालक उपयोगी असतो. Shama Mangale -
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे पालक सर्वांनी खावा, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, उष्णता कमी करते , स्मरणशक्ती वाढवते , डोळ्या साठी चांगला आहे मी आज बनवत आहे पालक सूप Smita Kiran Patil -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
-
ग्रीन पिस सूप (green peas soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपलहान मुलांना देण्यासाठी तसेच मोठेही आवडीने खातील असे मटार सूप... हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप छान प्रकारचे हिरवेगार मटार येतात. लहान मुले मटर तसेच खायला कंटाळा करतात पण असे सूप जर बनवून दिले तर तेही आवडीने खातील... खूपच सोप्या प्रकारचे असे सूप आहे मोजक्याच साहित्यात बनवलेले. Purva Prasad Thosar -
हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#सुपरेसिपी नं 22कोणतीही मेजवानी असली की स्टार्टर हे आलच मग त्यात अनेक प्रकारचे स्टार्टर येतात पण महत्वाची भुमिका बजावतो ते म्हणजे सुप गरमागरम सुप म्हणजे गरमागरम गप्पा आपण स्टार्टर म्हणून सुप घेतो तेव्हा खुप खुप गप्पा मारतो आणि एक एक सिप सुप घेतो. बरोबर ना पण सुप घेण्यामागच कारण तस खुपच छान आहे ते आपल्या शरीरात अॅपिटायझर म्हणून काम करते आणि आपली भुक वाढवते तसच एक वेगळ्या प्रकारच स्टार्टर सुप म्हणजे मटकी आणि मिक्स कडधान्य सुप कडधान्य म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची येते ती मटकी उसळ 😋 😋 मला तर फारच आवडते मी अगदी कशातही मटकी, मिक्स कडधान्ये वापरते खिचडी, रस्सा भाजी, सुकी भाजी, भेळ, चाट, मिसळ असा वेगवेगळ्या प्रकारेमिक्स कडधान्या चा वापर होतो आणि त्यात सुप चा एक प्रकार आहे जो खुपच छान आणि हेल्दी टेस्टी लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. चला तर मग सिंपल पण हेल्दी आणि चविष्ट अशी सुप रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
डाळ पालक,सुकी भाजी (Dal palak sukhi bhaji recipe in marathi)
डब्यासाठी डाळ घालून केलेली पालकाची सुकी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh -
पालक गाजर सुप (palak gajar soup recipe in marathi)
#GA4#week2सुप ही अशी रेसिपी आहे की जी रोगी आणि निरोगी दोघांना ही चालते.जेवणाच्या आधी एक वाटी सूप घेतले की जेवणाची लज्जत वाढते. Archana bangare -
पालक,कांदा,टमाटा भाजी (Palak kanda tomato bhaji recipe in marathi)
#पालक ...#हिवाळा स्पेशल पालक...या सीझनमध्ये भाजी बाजारात मुबलक प्रमाणात पालक विकायला येते...आणी स्वस्त पण असते ....तेव्हा पालकांची अशी भाजी खायला छान वाटते ...कारण पालक शीजला की भाजी थोडीशीच झाली असं वाटतं .....म्हणून हिवाळ्यात पालक स्वस्त आणी मस्त असतो म्हणून पालकांची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करून खावि मस्तच लागते ... Varsha Deshpande -
व्हेज लोडेड थिक सुप विथ मिंट (veg soup recipe in marathi)
#सुपकोणाला आवडत नाही, अलिकडल्या काळात छोटे गेटटुगेदर असो वा मोठाल्या पार्ट्या , सुप नही तो कुछ नही ..आजकाल तर घरगुती समारंभामध्ये सुद्धा मेन्यु मध्ये प्रमुख अतिथीचं स्थान मिळवलंय ह्या पाश्चात्य पेयाने ..तर आज मी करतेय पौष्टिक भाज्यांचं पोटभरी सुप .. Bhaik Anjali
More Recipes
टिप्पण्या