मटकी चाट (mataki chat recipe in marathi)

Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390

मटकी चाट (mataki chat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1कांदा चिरलेला
  2. 1टोमॅटो चिरलेला
  3. 1/2किसलेले बीटरूट
  4. 1 कपस्प्राउट्स (मटकी)
  5. 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1 टीस्पूनतेल कॉरेंडर पाने
  7. 1/2 टीस्पूनजीरा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    कढईत १ टिस्पून तेल घाला. नंतर जिरा आले लसूण पेस्ट आणि कांदा घाला. चांगले मिसळा. रंग बदल होईपर्यंत शिजवा.

  2. 2

    नंतर त्यात स्प्राउट्स (मटकी) घाला. तो कुरकुरीत होईपर्यंत.

  3. 3

    आमची मटकी चाट सर्व्ह करण्यास तयार आहे. आनंद घ्या. प्लेटमध्ये बाहेर काढा. थोडी बीटरूट, टोमॅटो काही स्नॅक्स (चिवडा) पसरवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390
रोजी

Similar Recipes