स्प्राऊट मूंग सलाड (sprouted mung salad recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
#GA४ # week ११
स्प्राऊट मूंग सलाड (sprouted mung salad recipe in marathi)
#GA४ # week ११
कुकिंग सूचना
- 1
आदल्या रात्री मूंग भिजवून ठेवा..सकाळी पाणी काढून ठेवा.मग त्याला मोड येतात..
- 2
एका वाटी मध्ये मूंग घ्या...त्याला मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या...कांदा टोमटो मिरची कापून ठेवा.
- 3
मग मूंग मध्ये कांदा टोमॅटो लाल तिखट चाट मसाला गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. मग वरून हिरवी मिरची घाला.आणि लिंबू पिळून घाला.आणि खायला द्या..मस्त लागते..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
स्टिमड कॅरेट स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week8 स्टीमची थीम घेतली - स्टिमड स्वीट कॉर्न , कॅरेट सलाड तयार केले.यात भरपूर प्रमाणात A व्हिटॅमिन, प्रोटिन्स, कॅल्शिअम आहेत.आरोग्यदायी तर आहेच.शिवाय यात तेल व तूप नाही .चला पाहूयात कशी बनवली ती ... Mangal Shah -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
-
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
-
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
-
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
राजमा सलाड (rajma salad recipe in marathi)
कुठलीही रेड बीनस् ही हार्ट स् साठी खूप चांगली असते. राजमा त तर खूप सारे proteins fibers असतात.ते अत्यंतअसे अवश्या क आहे.आज वर्ल्ड हार्ट डे निमित्त ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
-
डाएट स्प्राउट सलाड (diet sprout salad recipe in marathi)
"डाएट स्प्राउट सलाड" सध्याच्या काळात डाएट किती गरजेचं आहे ते तर सर्वानाच माहीत आहे, परंतु डाएट करणं म्हणजे उपवास करणं न्हवे, तर वेळेवर पौष्टिक आणि आपल्या BMR प्रमाणे कॅलरीज मोजून आहार घेणे.. डाएट हा शब्द ऐकला तरी काही लोकांच्या भुवया वर जातात. मी डायटवर आहे. असे कोणी म्हटले, तरी घाबरवले जाते, डायट बाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. डाएट म्हणजे उपाशी राहणे, बेचव जेवणे, कमी जेवणे, कठिन रेसिपी, महाग पदार्थ, औषधे, विविध पावडर, पोटावर अत्याचार वगैरे वगैरे...!!पण खरं तर डायट म्हणजे काय? डायटचा शब्दशः अर्थ आहे आहार. आपण दिवसभरात जे काही खातो पितो तो आपला आहार म्हणजेच डाएट. आपल्यासाठी चांगला डाएट कसा असावा हे ठरवण्याचे काही फॅक्टर्स आहेत. त्यात आपली उंची, वजन, बी एम. आर, बी.एम.आय. पचन क्षमता, शरीरातील स्नायूंचे प्रमाण, बॉडी टाईप हे घटक महत्वाचे असतात. आणि यासोबतच आपण किती कष्ट करतो, किती झोपतो, कुठे राहतो, आपल्या भागात काय पिकते यासारख्या अनेक घटकांचा देखील विचार करावा लागतो. आणि या सगळ्यांचा विचार करूनच आपण आपला डाएट ठरवायचा असतो.... असो....तर असंच पौष्टिक प्रकारात मोडणारे आणि 5 मिनिटात तयार होणारा सलाडचा प्रकार पाहूया...👍 Shital Siddhesh Raut -
हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)
#rbr#week 2 श्रावण शेफ चॅलेंज नंदिनी अभ्यंकर -
-
कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)
#HRL हेल्दी रेसिपी चॅलेंज साठी मी केली मिश्र कडधान्याची कोशिंबीर Pallavi Musale -
अंकुरित सलाद काकडी बोट (Sprouted Salad Kakdi Boat Recipe In Marathi)
#BPRफायबर, व्हिटॅमिन protein सर्व या डिश मध्ये.:-) Anjita Mahajan -
-
मेथी-मूंग-कांदा पकोडे (methi moong pakoda recipe in marathi)
#GA4 #week2आज मी पौष्टिक असे मोड आलेले मूंग मेथी कांदा याचा वापर करून गरमागरम पकोडे बनविले आहे .आपल्याला नक्कीच आवडेल . Dilip Bele -
सप्राऊत ब्रेकफास्ट (sprout breakfast recipe in marathi)
#GA4#week 7# हेलदी ब्रेकफास्ट मंच... rashmi gupte -
-
-
मिक्स स्प्रोउट्स उसळ (mix sprouted usal recipe in marathi)
#फोटोग्राफीमी नेहमी पोपटीचे दाणे.. हिरव्ये चन्ने यांचा फ्रीजर मध्ये साठा करून ठेवते.दोन तिन पेपर एकत्र करून, त्याची पुंगळी करून.. भरून ठेवते.. वर्षभर छान राहतात. जेव्हा आवड झाली.. तेव्हा बाहेर काढून.. थंड पाण्यात १० मिनिटे ठेवून.. उपयोगात आणता येतात.... आजही मला मिक्स उसळ करायची होती. मोड आलेले मूग, मटकी, पोपटी चे दाणे, हिरवे चन्ने, हिरवे वाटाणे... काढले मग फ्रीजर मधून आणी केली झणझणीत उसळ...... खायला हि हेल्दी.. तेवढीच प्रोटिन्युक्त चटपटीत उसळ.. 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
हेल्दी व्हीट स्प्राऊट मोमोज (wheat sprout momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरमोमोज हा प्रकार मी दुसऱ्यांदा बनवला आहे. पण स्प्राऊट चे मोमोज मी पहिल्यांदाच बनवले आहेRutuja Tushar Ghodke
-
-
-
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रोन मध्ये थीम पैकी मी सँडविच बनवले आहे अतिशय सोपी आणि टेस्टी Maya Bawane Damai -
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14137462
टिप्पण्या (3)