सुरण फ्राय (suran fry recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

सुरण फ्राय (suran fry recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोसुरण
  2. 1/2 वाटीतांदूळ पीठ
  3. 1/4 वाटीरवा
  4. 5/6कोकम
  5. 1/4 कपतेल
  6. 1टिस्पून तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सुरणाचे त्रिकोणी तुकडे करून घेणे. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व कोकम टाकून सुरण दहा मिनिटे शिजवून घेणे

  2. 2

    रवा तांदूळ पीठ मसाले एकत्र मिक्स करून घ्या

  3. 3

    सुरणाचा प्रत्येक काप वरील मिश्रणामध्ये घोळवून घ्या

  4. 4

    आता तव्यावर तेल टाकून ते चांगले गरम होऊ द्या. त्यात घोळवलेले सुरणाचे काप फ्राय करून घ्या

  5. 5

    गरमा गरम काप चपाती सोबत किंवा असेच खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes