साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)

#फोटोग्राफी.
अमरावतीला मी एका ब्राम्हण कुटुंबाशेजारी रहात होते. दर शनिवारी न चुकता त्या कांकूकडून एक वाटी खिचडी आमच्या घरी यायची .हि खिचडी तुपातली असायची माझ्या लेकीला हि खिचडी खूप आवडते मग काय आज तुमच्यासाठी हि रेसिपी आणली आहे.
साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी.
अमरावतीला मी एका ब्राम्हण कुटुंबाशेजारी रहात होते. दर शनिवारी न चुकता त्या कांकूकडून एक वाटी खिचडी आमच्या घरी यायची .हि खिचडी तुपातली असायची माझ्या लेकीला हि खिचडी खूप आवडते मग काय आज तुमच्यासाठी हि रेसिपी आणली आहे.
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा रात्री भिजत ठेवावे म्हणजे सकाळी लवकर बनवता येतो आणि चागंलच भिजलेला असतो.आता बटाटे फोडी करून घ्यावे. फोडणी करीता जिरे,कोथिंबीर,कढीपत्ता आणि तूप घ्यावे.
- 2
सुरवातीला तूपात बटाटा लालसर होईपर्यंत परतावा. व लवकर शिजेल याकरिता मीठ घालून परतवावे.आता बटाटा शिजलेला हे बोटाने फोड दाबून चेक करावे व प्लेट मध्ये काढून घ्यावे. आता त्याच तूपात आणखी दोन चमचे तूप ओतावे व कढीपत्ता जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून हलवावे. दोन मिनिटंनी साबुदाणा मोकळा करून घालावा
- 3
आता त्यात शेगंदाणा कुट घालून हलवावे व मीठ चवीनुसार घालून हलवावे.मीठ बेताचेच घालावे कारण आपण बटाटा शिजण्याकरिता ही मीठ वापरलेले असते.तळलेले बटाटे घालून हलवावे.साखर घालून हलवावे
- 4
खिचडी शिजत आल्यावर लिंबू पिळून घ्यावे.पाच मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी मधून मधून हलवावे.दह्यासोबत किंवा दूधासोबत किंवा गरमागरम तसेच खायला घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी साबुदाणा खिचडी तर मला असे वाटते सगळ्यांना च आवडते ,माझ्या तर घरी सर्वांना च अति प्रिय आहे उपवास असो या नसो कधी ही चालणार Maya Bawane Damai -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
साबुदाणा- खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr दिवस ३- रोज काही नवीन वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे.तेव्हा मस्त खिचडी खाऊ या... Shital Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR साबुदाणा खिचडी हा उपवासासाठी अतिशय आरोग्यदायी आणि पटकन शिजवलेला आणि सकस आहार आहे. Sushma Sachin Sharma -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#सगळ्यांना आवडणारी नी झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. पण खर सांगू सगळ्यांना छान खिचडी जमते असे नाही.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#खिचडी#self innovated recipeशाबुदाणा खिचडी फक्त उपवासालाच खावी असे कुठे आहे. मग मस्त पैकी मसालेदार खिचडी बनवली तर कसे..बर हि खिचडी उपवासाला नाही बरका ही इतर वेळी खायला बनवा. Supriya Devkar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टखिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात. Supriya Devkar -
नाष्टा साबुदाणा खिचडी (Nasta Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#JPRअस नाव का असा प्रश्न पडलाय का? याचे उत्तर पण ऐका नेहमी आपण उपवासाला खिचडी खातो पण खिचडी खुप आवडते म्हणून ते आपणास तर बनवून खाऊ शकतो तेही आपल्या स्टाइलने चला तर मग आज आपण नाष्टा खिचडी बनवायच खिचडी उपवासाची नाही बर का Supriya Devkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआज मी मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी बनविली, एकदम झटपट होते फक्त बटाटे मी गॅसवर फ्राय करून घेतले. मायक्रोवेव्ह वर शिजवताना १५० तापमानावर शिजवा. Deepa Gad -
साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)
स्वरा चव्हाण यांनी केलेली साबुदाण्याची खिचडी बघितल पण त्याला रिक्रियेशन करून रेसिपी बनविली. Deepali dake Kulkarni -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
हरियाली साबुदाणा खिचडी Mamta Bhandakkar -
साबुदाणा खिचडी
#ब्रेकफास्टउपवास असो वा नसो साबुदाणा खिचडी आमच्या घरी सर्वानाच प्रिय त्यामुळे नेहमीच ब्रेकफास्ट साठी होतेसोबत दही म्हणजे ब्रम्हानंदी टाळी! Spruha Bari -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची. Madhura Ganu -
-
दह्यातील साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr साबुदाणा खिचडी सर्वं घरात आवडीचा पदार्थ, उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी खायला सगळयांनाच आवडते. त्यात मी लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबात साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार केले जायचे त्यातीलच एक प्रकार म्हणजे दह्यातील साबुदाणा खिचडी एकदम वेगळा न करायला सोपा पदार्थ,त्यात हा साबुदाणा पाण्यात न भिजवता दह्यात भिजवून करायचा त्यामुळे याची चवच न्यारी. साबुदाणा हा कायब्रोहायड्रेड, कौल्शिअयम, व्हिटॅमिन सि युक्त असा असून सांधे - हाडांच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे .तसेच स्नायू बळकट करण्यासाठी व पोटाच्या आजारांवर औषधी, व वजन वाडीसाठी मदत करणारा असा आहे .तर मग बघूयात कशी करायची ही दह्यातील साबुदाणा खिचडी... Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज आज श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे आज मी साबुदाण्याची खिचडी केली. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते...!!!* तर अशी ही सहज-सोप्या पद्धतीने एकदम मऊसूत, हलकीफुलकी आणि चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी नक्की करून बघा...माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ साबुदाण्याची खिचडी....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया...!! Vandana Shelar -
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr खिचडी खूप प्रकारे केली जाते. हा असा प्रकार आहे की आजारपणात, लहान मुलांना पौष्टिकता मिळावी म्हणून त्याला खूप प्राधान्य आहे . डाळींची, तांदळाची, दलियाची खिचडी बनवली जाते. आपण नेहमीच उपवास करतो. उपवास म्हटला की हमखास साबुदाणा खिचडी बनवली जाते . ती नेहमीच्या स्टाईलने करतो. मी येथे,नाविन्यपूर्ण ,झणझणीत, हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी बनवली आहे . अतिशय टेस्टी... पाहता क्षणी तो हिरवागार रंग पाहून मन मोहून जाते.व कधी एकदा टेस्ट करून पाहू असे वाटते. पाहूयात कशी बनवायची ते ... Mangal Shah -
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राॅफी आज तर सहज म्हणुन नास्त्याला रोज तरी काय करावम्हणुन कालच रात्री साबुदाणा भिजविला व सकाळी खिचडी केली Anita Desai -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी. Charusheela Prabhu -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट साबुदाणा खीचडी Shobha Deshmukh -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak
More Recipes
टिप्पण्या