दहीवडा (dahi wada recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

दहीवडा (dahi wada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दीड तास
6 व्यक्ती
  1. वड्याचे साहित्य
  2. 2 कपउडीद डाळ
  3. 1/4 कपमूग डाळ
  4. 1 टीस्पूनभाजलेले जीरे
  5. 1-2हिरव्या मिरच्या
  6. चवीनुसारमीठ
  7. वडे भिजवायला मिठाचे पाणी
  8. गोड दह्याचे साहित्य
  9. 4 कपदही
  10. दीड कप साखर (चवीनुसार कमी जास्त घ्यावी)
  11. सजावटीचे साहित्य
  12. चाट मसाला
  13. मिरची पूड
  14. कोथिंबीर

कुकिंग सूचना

दीड तास
  1. 1

    उडीद डाळ व मूग डाळ पाच ते सहा तास भिजवून नंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    हिरवी मिरची & जीरे यांची पूड करून घ्यावी. वरील पीठात हि पुड & चवीनुसार मीठ घालून एकसारखे करून घेणे.

  3. 3

    चार कप दही & पीठीसाखर घेऊन एकत्र करून घ्यावे. याची पेस्ट छान करून घ्यावी. फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    कढईत तेल गरम करून तयार पीठाचे छोटे छोटे भजी सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

  5. 5

    तळलेले वडे मीठाच्या थंड पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवावे.

  6. 6

    नंतर हाताने हलके दाबुन या वड्यातील पाणी काढून घ्यावे.

  7. 7

    तयार झालेल्या दह्यात वडे बुडवून मिरची पुड, चाट मसाला & कोथिंबीर घालून द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes