चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)

#cooksnap चवळीची पालेभाजी # मी आज रूचाची ही रेसिपी cooksnap केली आहे. चवळीची भाजी आमच्या सर्वांच्या आवडीची आहे. आणि रूच्याच्या रेसिपी नुसार छान झाली आहे. थॅन्क्स ऋचा...
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#cooksnap चवळीची पालेभाजी # मी आज रूचाची ही रेसिपी cooksnap केली आहे. चवळीची भाजी आमच्या सर्वांच्या आवडीची आहे. आणि रूच्याच्या रेसिपी नुसार छान झाली आहे. थॅन्क्स ऋचा...
कुकिंग सूचना
- 1
चवळीची भाजी तोडून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. आणि चाळणी मध्ये निथळत ठेवावी. कांदा, लसूण, मिरची चिरून घ्यावी.
- 2
आता गॅस सुरू करून त्यावर एका कढईत तेल टाकून गरम करावे. नंतर त्यात जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा, लसूण आणि मिरची टाकावी. त्यानंतर कांदा, सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.
- 3
हळद, धणे पूड, मीठ टाकावे. आणि मिक्स करून घ्यावे. आता त्यात चिरलेली भाजी टाकावी. व एकत्र करून घ्यावी.
- 4
2-3 मिनिट झाकण न ठेवता शिजवून घ्यावी. चवळीची पालेभाजी तयार आहे. गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवळीची पालेभाजी (Chavlichi palebhaji recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी चवळीची पालेभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. उन्हाळयात पालेभाजी खाण्यास योग्य आहे.चवळीची भाजी खूप पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#cooksnap #Megha Jamadade.. यांची चवळीची भाजी ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे...आणि पोळी सोबत खाण्या ऐवजी सगळ्यांनी, नाश्त्याला खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली...धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
चवळीची पालेभाजी (chawali chi bhaji recipe in marathi)
आज मी जेवणामध्ये चवळीची पालेभाजी करत आहे.जेवणामध्ये पालेभाज्यांचा वापर केल्यास हिमोग्लोबिन व रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेवणामध्ये पालेभाज्याना खूप महत्व आहे.पालेभाज्या खाण्यास अतिशय चविषट असून पचायला हलक्या असतात. rucha dachewar -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
मेथी वाटाणा भाजी (methi vatana bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी सदा सर्वदा बाजारात मिळत असली, तरी हिवाळ्यातील मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते. झटपट होणारी आणि जास्त ताम झाम नसणारी, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी केली आहे मी आज.... Varsha Ingole Bele -
तरोट्याची भाजी (tarotyachi bhaji recipe in marathi)
#KS7 # तरोटा, ही रानभाजी पावसाळ्यात मिळते, ग्रामीण भागात ही भाजी करतात.. पण आजकाल त्याचे प्रमाणही कमी झाले आहे.. अशी ही भाजी केली आहे मी.. बऱ्याच जणांना माहितीच नाही ही भाजी.. Varsha Ingole Bele -
नागपुरी चवळीची भाजी (chavlichi bhaji recipe in marathi)
#Ks3 पालेभाज्या आपल्या शरीरासाठी पौष्टीक व आरोग्यदायी आहे आपल्या रोजच्या जेवणात पालेभाजी आवश्यक आहे. चला तर चवळीची पालेभाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
चवळीची भाजी (CHAVALICHI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#स्टीमचवळी ची भाजी माझ्या आवडीची भाजी ही भाजी जेवणात असली की जेवण मस्त होत साधे जेवण मन तृप्त होवून जाते Maya Bawane Damai -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
शेवग्याच्या पानांची मोकळी भाजी (shevgyachya panachi mokdi bhaji recipe in marathi)
#Immunity # रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा दृष्टिकोनातून, शेवगा आणि पांढरा कांदा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जेवणात यांचा उपयोग आवश्यक आहे. म्हणून मग मी आज शेवग्याच्या पानांची, पांढरा कांदा घालून मोकळी भाजी केली आहे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी, झटपट होणारी आणि करायला एकदम सोपी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
चवळीची उसळ
#lockdownrecipeह्या lockdown चा वेळी सगळ्या भाज्या बाजारात मिळतात अस नाही. कडधान्य मात्र घरात जनरली उपलब्ध असतेच. त्यातून आज केलेली सोपी रेसिपी म्हणजे चवळीची उसळ . भाकरी , पोळी , भात बरोबर छान लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दूधीची भाजी मूग डाळ लावून (dudhichi bhaji moong dal ghalun recipe in marathi)
#cooksnap # वर्षा देशपांडे #मी आज वर्षा देशपांडे यांची ही रेसिपी ट्राय केली होती. छान झाली आहे भाजी... Thanks.. Varsha Ingole Bele -
-
फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुषमा पोतदार#फरसबीची भाजी सुषमा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. मी थोडासा बदल करून केली आहे. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफूडडे#माझीआवडतीरेसिपीचवळीची पालेभाजी माझी आवडती भाजी ..😋😋ही भाजी पोटातील आजारांसाठीही फायदेशीर आहे. हे बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित इतर समस्यांना दूर करण्यास मदत करते. हे पाचक प्रणाली मजबूत करते. पोटाच्या अनेक समस्यांसाठी चवळी फायदेशीर आहे.कोरोनाच्या काळात चवळीची पालेभाजी भाजी खाणे खूप फायदेशीर आहे. चवळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यासारखे बरेच पोषक घटक असतात. आयुर्वेदात अनेक रोगांसाठी चवळी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी चवळी फायदेशीर आहे.पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
अख्खा मसूर खिचडी (akhya masoor Khichdi recipe in marathi)
#cooksnap # अख्खा मसूर खिचडी # सीमा माटे# यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच मसूर वापरून खिचडी केली आहे. पण खूप मस्त, चविष्ट झाली आहे खिचडी...घरी सर्वांना आवडली... Varsha Ingole Bele -
-
चवळीची भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
नागपुरी स्टाईल मध्ये चवळीची भाजी Pallavi Maudekar Parate -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड चवळी...पौष्टिक आणि चटकदार... Varsha Ingole Bele -
चवळीची मोकळी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल. उन्हाळ्याची चाहुल लागली की गावरान पाले भाज्या येतात. त्यातलीच एक भाजी चवळीची मोकळी पाले भाजी. Suchita Ingole Lavhale -
-
चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. Poonam Joshi -
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
फ्लावर वेजी मसाला (flower veggie masala recipe in marathi)
#GA4 #week10#cauliflowerफ्लावर ही भाजी आमच्या कडे सगळ्यांनाच खूप आवडते. आणि माझी तर जास्तच आवडीची भाजी आहे. माझ्या कडे जवळपास प्रत्येक आठवड्याला फ्लावरची भाजी हमखास असतेच. फ्लावर मधे इतर भाज्या घालून पण खूप छान भाजी बनवता येते. मी अशीच फ्लावर घालून मिक्स भाजी केली होती. खूपच मस्त टेस्टी झाली होती. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चवळीची भाजी/ ऊसळ (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#चवळीची_भाजीचवळीमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असल्याने आहारात ती नियमित घ्यावी.तसेच चवळीतील सोल्लुबल फायबरमुळे पाचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठतेचा ञास दूर होतो. यातील प्रोटीन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते त्यामुळे डायबिटीज साठी चवळी एक ऊत्तम कडधान्ये आहे.शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणात राहते.ह्रदयरोग होण्याची शक्यता कमी होते.लोहाची कमतरता भरून निघते.गरोदर महिलांसाठी चवळी खाणे गरजेचे आहे. अशी ही बहुगुणी चवळी आपल्या आहारात नियमित असावी.चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे
More Recipes
टिप्पण्या (6)