चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चवळी धुवून रात्रभर भिजत घालावी.
- 2
दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये शिजवून घ्यावी. कांदा टोमॅटो चिरून घ्यावे.
- 3
गॅस सुरू करून त्यावर एका कढईत तेल टाकून नंतर त्यात जीरे मोहरी टाकावी. ते तडतडल्यावर त्यात कांदा आणि कढीपत्ता टाकावा. आले लसूण पेस्ट टाकावी.चांगले परतून घेतल्यावर त्यात टोमॅटो टाकावे.
- 4
मिक्स करून त्यात हळद, तिखट, धणे पूड, मसाला टाकावा. मिक्स करावे आता त्यात उकडलेली चवळी टाकावी आणि थोडेसे पाणी टाकावे. गुळ टाकावा.
- 5
खोबरे किस आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून 4-5 मिनिटे वाफ काढून घ्यावी. उकडली असल्यामुळे चवळी शिजायला वेळ लागत नाही. आता त्यात चिरलेली कोथिंबीर घालून, आणि वरून लिंबू पिळून सर्व्ह करण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#cooksnap चवळीची पालेभाजी # मी आज रूचाची ही रेसिपी cooksnap केली आहे. चवळीची भाजी आमच्या सर्वांच्या आवडीची आहे. आणि रूच्याच्या रेसिपी नुसार छान झाली आहे. थॅन्क्स ऋचा... Varsha Ingole Bele -
गवारची भाजी (gavarachi bhaji recipe in marathi)
#Cooksnap # स्वरा चव्हाण # मी आज प्रथमच टोमॅटो टाकून भाजी केली आहे गवाराच्या शेंगांची.. पण खूप आवडली घरी... त्यामुळे या नंतर अशी भाजी होणारच... धन्यवाद या रेसिपी बद्दल... आणि हो, मी यात बटाटा घातला नाही.. Varsha Ingole Bele -
फरस बी / श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
#cooksnap# सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी आज मी cooksnap केली आहे. नेहमी पेक्षा वेगळी चव वाटली या भाजीची...छान लागते... Varsha Ingole Bele -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#cooksnap vandana shelar#शेवग्याच्या शेंगांची भाजीउन्हाळा मध्ये ही भाजी आमच्या कडे ऑन डिमांड बरेचदा बनविल्या जाते.आज मी वंदनाताई शेलार यांची शेवग्याची भाजी करून बघितली .यात मी थोडा बदल केला आहे.पण चव खूप आवडली सर्वांना .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मुगाच्या वड्यांची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap # माधुरी वाटेकर # बटाटा टाकून पहील्यांदाच केली आहे मी मुगाच्या वड्यांची भाजी.. छान झाली आहे.. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#कोबीची भाजी मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे. नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मसालेदार दोडका भाजी (masale daar dodka bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#मसालेदार दोडका भाजी मी आज वर्षा ताईंची दोडका भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 ही टेस्टी रेसिपी पोस्ट केली. Rupali Atre - deshpande -
चवळीची भाजी (chavli bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची भाजी करायला खूपच सोपी पण तेवढीच टेस्टी.. यात खूप सारे मसाले घालण्याची गरज पडत नाही.खुप मसाले यात नसल्याने चवळीची ओरिजनल टेस्ट आपल्याला अनुभवता येते... 💃 💕 Vasudha Gudhe -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
तोंडूळ्याची भाजी
#cooksnapआज मी माधुरीताई वाटेवर यांची रेसिपी प्रथमच cooksnap करीत आहे. खूप छान झाली आहे भाजी. धन्यवाद ताई.. Priya Lekurwale -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड चवळी...पौष्टिक आणि चटकदार... Varsha Ingole Bele -
चवळीची भाजी/ ऊसळ (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#चवळीची_भाजीचवळीमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असल्याने आहारात ती नियमित घ्यावी.तसेच चवळीतील सोल्लुबल फायबरमुळे पाचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठतेचा ञास दूर होतो. यातील प्रोटीन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते त्यामुळे डायबिटीज साठी चवळी एक ऊत्तम कडधान्ये आहे.शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणात राहते.ह्रदयरोग होण्याची शक्यता कमी होते.लोहाची कमतरता भरून निघते.गरोदर महिलांसाठी चवळी खाणे गरजेचे आहे. अशी ही बहुगुणी चवळी आपल्या आहारात नियमित असावी.चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
-
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)
#cooksnap#chvalishengbhajiचवळीच्या शेंगांची भाजी मी नेहमीच ग्रेव्ही घालून करते पण या वेळी dilip bele यांची रेसिपी पाहिली आणि cooksnap केली.थोडा बदल म्हणून मी यामध्ये एक बटाटा आणि अर्धा टोमॅटो घातला आहे. Prajakta Vidhate -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
गवाराच्या शेंगांची भाजी (gawarchya shenganchi bhaji recipe in marathi)
#trending recepi # गवाराच्या शेंगांची भाजी...ही भाजी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येते...आज मी ही भाजी केली आहे तिळाचा कूट लावून... आणि शेंगा ही थोड्या जरड असल्यामुळे उकडून घेतलेले आहेत... ही भाजी सुद्धा खूप छान लागते...तिळाच्या ऐवजी शेंगदाण्याचा कुटही वापरू शकतो आपण यात.... Varsha Ingole Bele -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
मी चारुशिला प्रभु ताईंची गवार बटाटा भाजी कुक स्नैप केली . एक्दम मस्त चविष्ट झाली, सगळ्यांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14793418
टिप्पण्या