कलिंगडाच्या पांढरा गराची कोशिंबीर (kalangdichya pandra gajrachi koshimbir recipe in marathi)

कलिंगडामधे पाणी 80% असते ,उन्हाळ्यात खायला अतिशय शितल नि प्रकृती साठी एकदम बहुगुणी चांगले.तसेच व्हिटॅमीन A,C,बीटा कॅरोटीन पोटॅशियम,कॅल्शियम, मॅग्नेशियम,व्हिटॅमीन B6,आयर्न,फाॅस्फरस,झिंक शिवाय फायबर ही भरपूर असे बहुगुणी. कलिंगडाचा पांढरा भाग पण खुप गुणकारी.त्याचीच कोशिंबीर केलेय बघा कशी करायची ते.
कलिंगडाच्या पांढरा गराची कोशिंबीर (kalangdichya pandra gajrachi koshimbir recipe in marathi)
कलिंगडामधे पाणी 80% असते ,उन्हाळ्यात खायला अतिशय शितल नि प्रकृती साठी एकदम बहुगुणी चांगले.तसेच व्हिटॅमीन A,C,बीटा कॅरोटीन पोटॅशियम,कॅल्शियम, मॅग्नेशियम,व्हिटॅमीन B6,आयर्न,फाॅस्फरस,झिंक शिवाय फायबर ही भरपूर असे बहुगुणी. कलिंगडाचा पांढरा भाग पण खुप गुणकारी.त्याचीच कोशिंबीर केलेय बघा कशी करायची ते.
कुकिंग सूचना
- 1
कलिंगड कापून लाल गर बाजूला काढा नि पांढर्या पाठी किसणीने किसून घ्या.
- 2
किसामधे कोथिंबीर,शेंगदाणे कुट,मीठ मिसळून घ्या.
- 3
कढईत एक टीस्पून तेल टाका नि मोहरी घाला तडतडली कि जीरे,मिरची,कढीपत्ता टाका नि फोडणी कोशिंबीरीवर ओता नि मिसळून घ्या.
- 4
प्रकृतीसाठी थंड अशी कलिंगडाच्या पांढरा गर कोशिंबीर तयार आहे.उन्हाळ्यातील शितल अशी कोशिंबीर तोंडी लावणे म्हणून नक्की आवडेल करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कलिंगडाच्या पांढ-या भागाची कोशिंबीर (Kalingadhchya pandhrya bhagachi koshimbir recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असलेला भाग आपण फेकून देतो पण तोच पांढरा भाग काढून त्याची कोशिंबीर केली तर अतिशय टेस्टी लागते व तब्येतीसाठी पण खूप चांगली असते Charusheela Prabhu -
कलिंगड पांढरा गर वडी
#उन्हाळ्यातील रेसिपीजकलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगड चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा. Hema Wane -
मुळ्याच्या पाल्याची कोशिंबीर (mudachya palyachi koshimbir recipe in marathi)
आता बाजारात छान मुळे मिळतात तुम्ही भाजी करत असालच पण लोहयुक्त मुळ्याच्या पाल्याची पोष्टीक कोशिंबीर करा छान लागते. Hema Wane -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)
#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची . Hema Wane -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
कोबीची झटपट कोशिंबीर(Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
कविता बसुटकर मॅडम ची चटपटीत कोबीची कोशिंबीर रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाली एकदम चवीला.मी थोडी कोथिंबीर आणि दाण्याचे कुट पण घातले. Preeti V. Salvi -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
कांचीपुरम् इडली (idli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#ही इडली लहान मुले खुप आवडीने खातात.त्यांना चटणीही लागत नाही.ही इडली साऊथ मधे खुप आवडीने खाल्ली जाते.बघा तर कशी करायची ते. Hema Wane -
कोशिंबीर (Koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणाच्या ताटात दुय्यम स्थान असले तरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांना चटकदार सोबत करते ती कोशिंबीर... 🥰😍 Supriya Vartak Mohite -
कांद्याची झटपट कोशिंबीर
उन्हाळ्यात कांदा शरीराला गारवा देतो.झटपट होणारी ही कोशिंबीर नक्की करून बघा.अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून... Pragati Hakim -
काकडीची कोशिंबीर (Cucumber Raita) (kakdicha koshimbir recipe in marathi)
नैवेद्याच्या ताटामध्ये डाव्या बाजूस हमखास जागा पटकावणारी हि काकडीची कोशिंबीर ,अर्थातच सात्विक पद्धतीने ही नैवेद्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. Prajakta Vidhate -
-
फोडणीची कोशिंबीर
#फोटोग्राफीकोशिंबीर म्हटलं तर पौष्टिकच! महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर असतेच असते.ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविलाही छान लागते.गाजर आणि काकडीची ही फोडणी घालून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
-
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
नवलकोलची (अल्कोल/ Kohlrabi / Gathgobi) कोशिंबीर
#कोशिंबीरनवलकोल / अल्कोल जास्त खाल्ला जात नाही. तो चवीला थोडासा कोबीसारखा असतो. पण कोबीसारखा सुका नसतो. मी नेहमी नवलकोल ची कोशिंबीर बनवते. छान होते. कच्च्या नवलकोल मध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. म्हणून कोशिंबीर करताना मीठ आणि साखर वाढायच्या वेळी मिक्स करा. Sudha Kunkalienkar -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
ज्वारी,कलिंगड पांढरागर थालीपीठ
#ऊन्हाळ्यातील रेसिपीकलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगडा चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा. Hema Wane -
कोशिंबीर (सलाड) (koshimbir recipe in marathi)
#goldenapron3ता टा त कोशिंबीर (सलाड) असल्या शिवाय जेवण परी पूर्ण होत नाही म्हणून मी ही रेसीपी दाखवत आहे Shubhangi Ghalsasi -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#tmr#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०जय लोक डायट फॉलो करता त्यांच्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा. Shilpa Limbkar -
मोड आलेल्या मुंगाची कोशिंबीर (mod alelya moongachi koshimbir recipe in marathi)
#kdr आज जेवणात पौष्टिक कोशिंबीर साठी रेसिपी करण्याचे ठरविले.जेवणात कोशिंबीर असली की मस्तच. Dilip Bele -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#पेरुची कोशिंबीर रेसपी# पेरुच् घरीच झाड असल्या मुळे रोजच 1 टोपली पेरू तोड़ते व सर्वाना देऊन टाकते मग यूट्यूब वर सर्च केले की पेरू पासून काही करता येईल का तर कोशिबिर रेसिपी सापडली। आ नी लगेच लागले कामाला। आणि बघता बघता च कोशिबिर रेसपी तयार झाली चला तर मग बघू या रेसपी Prabha Shambharkar -
भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
#डिनर दुधी भोपळ्यातुन आपल्या शरीराला फायबर्स, व्हिटॅमिन c,B , लोह, मॅग्नेशियम, झिंक, कॉल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज अशा विविध पोषक घटक मिळतात भोपळा आजारांवर उपयुक्त तसेच पित्त कफ कमी करून शरीराचे पोषण करून बल वाढवणारा वजन कमी करतो मधुमेह मुळव्याध हृदयविकारा वर उपयोगी आहे चला तर अशा बहुगुणी भोपळ्याची भाजी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar
More Recipes
- केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
- उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
- चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)
- उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या (2)