मेथीचे दाण्याच्या सूप (methiche danayanchya soup recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

मेथीच्या दाण्याचे सूप
ज्यांना शुगर रस्ते शुगर चे पेशंट असतात ते रोज मेथीचे दाणे किंवा पावडर खातात पण कधी कधी आपण मेथीचे दाणे च सुप पण पेऊ शकतो खूप आरोग्यदायी असते त्यांच्यासाठी

मेथीचे दाण्याच्या सूप (methiche danayanchya soup recipe in marathi)

मेथीच्या दाण्याचे सूप
ज्यांना शुगर रस्ते शुगर चे पेशंट असतात ते रोज मेथीचे दाणे किंवा पावडर खातात पण कधी कधी आपण मेथीचे दाणे च सुप पण पेऊ शकतो खूप आरोग्यदायी असते त्यांच्यासाठी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टेबलस्पूनमेथी
  2. 2 टेबलस्पुनगव्हाचे पीठ
  3. 1 टेबलस्पुनतिखट
  4. 1/2 टेबलस्पुनहळद
  5. मीठ चवीनुसार
  6. लहसुन चे पाकड्या
  7. 1 टेबलस्पुनजिंजर पेस्ट
  8. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यात एक टेबलस्पून तेल टाकून त्यात लसूण आणि मेथी चे दाणे टाका, थोडं जिंजर पेस्ट टाकून त्यात तिखट हळद आणि मीठ पण टाकून छान परतून घ्या त्यानंतर त्यात एक ग्लास पाणी सोडा आणि छानपणे एक पर्यंत मध्यम आचेवर होऊ द्या, त्यानंतर एकीकडे काव्यावर गव्हाच्या बी टाकून भाजून घ्या, भाजून झाल्यावर थंड होऊ द्या आणि थोडासा पाणी टाकून शिजवून घ्या।

  2. 2

    भिजवलेले कनिक सुप मध्ये थोडा थोडा टाकून छान मिसळून घ्या, मध्यम गॅसवर छान शिजू द्या।

  3. 3

    गव्हाचे पीठ लावल्यावर थोडा घट्ट होते म्हणून थोडा पाहून थोडं थोडं कनिक टाकून त्याचा तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे तसं तुम्ही करू शकता। दहा मिनिट असेच मध्यम गॅसवर होऊ द्या मेथी दाण्याच्या सूप तयार आहे शुगर ज्यांना राहते शुगर पेशंट साठी हे खूप काही आरोग्यदायी आहे मेथीचे दाण्याचे पावडर आपण असंच खातो पण कधीकधी असं सुप केल्यावर थोडं आपल्याला चेंज मिळते।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes