पत्ताकोबी चणा डाळ घालून (patagobi chana daal ghalun recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
बटाटा,मुग डाळ घालून बरेचदा आपण भाजी करतो पण आज हरभर्याची डाळ घालून पत्ताकोबीची भाजी केली . तुम्हाला पण आवडेल करून बघा.
पत्ताकोबी चणा डाळ घालून (patagobi chana daal ghalun recipe in marathi)
बटाटा,मुग डाळ घालून बरेचदा आपण भाजी करतो पण आज हरभर्याची डाळ घालून पत्ताकोबीची भाजी केली . तुम्हाला पण आवडेल करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
पत्ताकोबी कापून धूवुन घ्या.आल लसूण पेस्ट करून घ्या.सर्व साहित्य काढून घ्या.
- 2
आता गॅस वर कढई ठेवून त्यात तेल तापत ठेवा. गरम झाले की त्यात जीरे मोहरी तडतडू द्या. मिरची, आलं लसूण पेस्ट घालून होऊ द्या.चवीनुसार तिखट, मीठ घाला. टोमॅटो घालून मिक्स करा.पत्ताकोबी व डाळ घालून मंद आचेवर भाजी मुरु द्यावी.
- 3
शिजण्या पुरते पाणी घालून शिजवून घ्यावी.गरम मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चणा डाळ चटणी (chana daal chutney recipe in marathi)
#KS3 # चणा डाळ चटणी.. विदर्भात, श्री गौरी गणपतीच्या जेवणात, या चटणीला स्थान... Varsha Ingole Bele -
पौष्टिक बीटरूट ची भाजी
#RJRरात्रीचे जेवण रेसिपीसबिट आपण नुसतेच खातो. कोशिंबीर करतो. हलवा करतो. त्याच्या वड्या करतो.पण अशी भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल. Sujata Gengaje -
पत्ता कोबीची चना डाळ घालून भाजी (pata kobich chana dal bhaji recipe in marathi)
#त्रेंडींग#कोबीची भाजीही भाजी आमच्या कडे वेग वेगळ्या प्रकारे केली जाते.त्यात ही चण्याची दाल घालून म्हणजे सर्वाची फेवरेट भाजी .अतिशय साधी सोपी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे. Rohini Deshkar -
चणा डाळ घातलेले ढेमसे (chana daal ghatlele dhemse recipe in marathi)
#भाजी या दिवसात भाज्या कमी असतात.. मग आहे त्या भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारे केल्या की जरा चव बदलते.. म्हणून मग मी आज चणा डाळ घातलेले ढेमसे बनविले आहे. आमच्याकडे सर्वांनाच ही भाजी आवडते. मग कधी या भाजीला रस्सा करावयाचा, तर कधी कमी रस्स्याची... मात्र ढेमसेची भाजीला शिजायला वेळ जरा जास्त लागतो. आणि पाणीही... Varsha Ingole Bele -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
डाळ तांदुळाची खिचडी
#lockdown recipeआज रविवार स्पेशल डाळ तांदूळ खिचडी, मिरची आणि पापड. माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. मी बाजूला मिक्स डाळीची भाजी पण केली आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong dal bafauri recipe in marathi)
#पश्चिम#मध्यप्रदेश मध्यप्रदेश म्हणजे अगदी अस्सल खवय्यांचे राज्य....जे पण खायचे ते अगदी चविष्ट आणि चटकदार...पण असच सगळं खात राहीलं तर वजन वाढण्याची भिती...म्हणूनच खास खवय्यांसाठी मी केली आहे healthy,low fat,low calories mp special चना मूग डाळ बफौरी...जी अगदी कमी तेलात होते.पटकन होते आणि one meal पण होते. Supriya Thengadi -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
प्रसादाची चणा डाळ (prasadachi chana dal recipe in marathi)
#KS3 # विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळी, ही फोडणीची चणा डाळ आणि काला करतात.. खूपच चविष्ट लागतात दोन्ही पदार्थ.. त्यापैकी मी आज इथे केली आहे , प्रसादाची चणा डाळ.. Varsha Ingole Bele -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
साधी डाळ (sadhi dal recipe in marathi)
#DRही डाळ माझ्या मुलाला खूप आवडते त्याला फोडणी ची डाळ केली तो राई, जीरे त्यामुळे खात नाही मग अशी डाळ बनविली की आवडीने खातो तुम्ही करून बघा लहान मुलांना आवडेल अशी ही डाळ आहे चला तर रेसिपी पाहुयात आरती तरे -
चाकवतची डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
#भाजी.. डाळ भाजी... आज घरी योगायोगाने, चाकवत भाजी आणली. म्हणून मग, मिश्र डाळींची, आणि तुरीचे दाणे घालून, डाळ भाजी केली.. मस्त चवदार... Varsha Ingole Bele -
कोबी - बटाटा भाजी (Kobi batata bhaji recipe in marathi)
#MLRमार्च स्पेशल रेसिपीज.कोबीची आपण अनेक प्रकारे भाजी करतो.आज मी बटाटा घालून भाजी केली आहे. खूप छान होते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong daal bafori recipe in marathi)
#cooksnapमी आज सुप्रिया ठेंगडी ताईंची मध्यप्रदेश स्पेशल चना मूग डाळ बफोरी रेसिपी Cooksnap केली खूप छान झाली ऑईल फ्री अशी बफोरी घरात सगळ्यांनाच खूप आवडली आणि खूप छान चवदार झाली😊 Sapna Sawaji -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
वाटली डाळ (प्रेशर कुक) (vaatli daal recipe in marathi)
#PCR "वाटली डाळ" किंवा "मोकळं पिठलं/मोकळा झुणका" ही माझ्या आईची युनिक रेसिपी! कारण सर्वसाधारणपणे वाटली डाळ वाटून ती लगेचच फोडणीत ढकलली जाते. आई मला नेहमी सांगायची की अशा वाटल्या डाळीला तेल नेहमीपेक्षा जरा जास्तच लागतं. म्हणूनच, ती डाळ वाटून प्रेशर कुक करून नंतर कमी तेलात फोडणी करायची.. ती तशी पहिल्यापासूनच हेल्थ कॉन्शस होती. तेल किती घालावे, कुठल्या सिझनमध्ये कोणते तेल वापरावे हे सगळं तिच्याकडूनच ग्रहण केलं गेलं.. डॉक्टर, डाएटिशीयन मी नंतर झाले. पण, त्या विषयाचं बाळकडू लहानपणीच प्यायले होते बहुधा.. तसंच, आईची ही रेसिपी कांदा-लसूण विरहीत असल्याने टिकाऊ बनते आणि प्रवासात उपयोगी पडते. लहानपणी, हादग्याची खिरापत म्हणून मी दरवर्षी वाटली डाळच न्यायचे. कॉलेजमध्ये गेल्यावरही मला बरेचदा हॉस्टेलमध्ये जायला निघताना मोठ्ठा डबाभर वाटली डाळ मिळायची.. खूपच वेगळी आणि साधीसरळ प्रेशर कुकड् रेसिपी आहे.. नक्की सगळ्यांना आवडेल... शर्वरी पवार - भोसले -
दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते Charusheela Prabhu -
कोबीची चणा डाळ घालून भाजी (Kobichi chana dal bhaji recipe in marathi)
अतिशय टेस्टी लागणारी अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
डाळ खिचडा (daal khichdi recipe in marathi)
#kr# डाळ खिचडास्पेशली हि खिचडी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते ..माझ्या मिस्टराना मुलांना मला डाळ खिचडी खुप आवडते... हॉटेल मध्ये गेलो की डाळ खिचडी आमची फिक्स असते.. आज मी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये खिचडी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#SSR #मुग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी.... Varsha Deshpande -
बीटरूट डाळ वडा (beetroot daal vada recipe in marathi)
#SRआपण नेहमीच डाळ वडा करतो तशीच हरबरा डाळ भिजून वडे केले आहे ,फक्त ते थोडसं हैल्दी बनवायचे म्हणून बीट चा वापर केला आहे.सर्वाना आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मुळ्याच्या पानांची भाजी (mulyacha pananchi bhaji recipe in marathi)
#winter special... नेहमी आपण मुळ्याचा वापर, सलाड, कोशिंबीर करिता करतो. पण त्याची पाने मात्र फेकून देतो. पण त्या पानांची सुद्धा, चविष्ट आणि पौष्टिक भाजी, झुणका करता येतो. मी आज मुगाची डाळ घालून केलीय भाजी... Varsha Ingole Bele -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#summer special # उन्हाळ्यात जेवणात थोडे आंबट गोड असेल तर जेवण चांगले होते. म्हणून मग कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. मी ही आज अशीच आंबा डाळ केली आहे.. बघू या.. Varsha Ingole Bele -
विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)
#ks3 #विदर्भविदर्भ स्पेशल डाळ भाजीडाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया। Mamta Bhandakkar -
चणा डाळीचा सुका झुणका (Chana dalicha zhunka recipe in marathi)
हा चणा डाळीचा झुणका डाळ भिजत घालून पाटा-वरवंटा वर वाटून केला जातो हा बेळगावचा खास प्रकार आहे पौष्टिक तेने भरलेला चविष्ट आणि प्रत्येकाला आवडेल असा हा खाद्यप्रकार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर तसेच पोळीबरोबर उत्तम लागतो. हा झुणका दोन ते तीन दिवस टिकतो.याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही . आशा मानोजी -
मुग डाळ भजी रेसिपी (moong daal bhaji recipe in marathi)
#ks6#जत्रा_फुडमुग डाळ भजी संपूर्ण भारतात बनवला जाणारा पदार्थ, हा पदार्थ जास्त करुन लहान लहान दुकानांमध्ये बनवला जातो आणि जत्रेमध्येही छोटेशा स्टाॅलवर मुंग डाळ भजी बनवून विकली जाते. ही मुग डाळ भजी नवरात्रीमध्ये मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबाहेर भरणाऱ्या जत्रेमध्ये मी खाल्ली होती. भजी खुप छान लागत होती ती आठवण अजून आहे. आज त्याच मूग डाळीची भजी बनवण्याची रेसिपी बघुया.... Vandana Shelar -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
चमचमीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
आमच्या घरी नेहमी अशाच प्रकारे केली जाते चणा डाळ भाजी...तुम्हाला कशी वाटली मला ऐकायला नक्की आवडेल. Shilpa Gamre Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14837999
टिप्पण्या (2)