करदी फ्राय (kardi fry recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी

करदी फ्राय (kardi fry recipe in marathi)

भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. करदी
  2. मीठ
  3. 1 टीस्पूनमसाला
  4. 1 टीस्पूनहळद
  5. कांदा
  6. 1/2 टीस्पूनमिरची
  7. कोथिंबीर
  8. तेल
  9. कोकम

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    प्रथम कांदा बारीक चिरून घेणे त्यात साफ केलेली कधी हळद कोकम मीठ मसाला कोथिंबीर मिरची सगळे एकत्र करून घेणे

  2. 2

    नंतर गॅसवर तवा ठेवून त्यात तेल घालून मिक्स केलेले मिश्रण बारीक गॅसवर काय करणे

  3. 3

    सर्व्ह करण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes