तुळशीच्या बियांची खीर (tulsichya biyachi kheer recipe in marathi)

#cooksnap # मंगला भांबुरकर #खरं तर जेव्हापासून मंगला ताईंनी केलेली ही खीर बघितली, तेव्हापासून करायची होती. त्याला आज मुहूर्त निघाला.. ज्याप्रमाणे ही औषधी गुणांनी भरपूर आहे, त्याचप्रमाणे स्वादिष्ट ही आहे. मी त्यात थोडे सुकामेवा च वापर केला आहे.. खरेच खूप छान, चविष्ट आणि सोपी, शिवाय झटपट होणारी रेसिपी आहे. धन्यवाद मंगला ताई..
तुळशीच्या बियांची खीर (tulsichya biyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # मंगला भांबुरकर #खरं तर जेव्हापासून मंगला ताईंनी केलेली ही खीर बघितली, तेव्हापासून करायची होती. त्याला आज मुहूर्त निघाला.. ज्याप्रमाणे ही औषधी गुणांनी भरपूर आहे, त्याचप्रमाणे स्वादिष्ट ही आहे. मी त्यात थोडे सुकामेवा च वापर केला आहे.. खरेच खूप छान, चविष्ट आणि सोपी, शिवाय झटपट होणारी रेसिपी आहे. धन्यवाद मंगला ताई..
कुकिंग सूचना
- 1
आधी तुळशीचे बी आणि दूध, साखर काढून घ्यावे.
- 2
त्यानंतर तुळशीचे बी एक वाटी पाण्यात 10*15 मिनिट भिजत घालावे. म्हणजे ते छान मऊ होते.
- 3
तोपर्यंत एका बाजूला दूध आटविण्यासाठी ठेवावे. थोडेसे दूध आ टल्यावर, साधारण 8-10 मिनिटांनी त्यात बारीक सुकामेवा टाकावा,.
- 4
साखर टाकावी. एक उकळी आल्यावर, नंतर भिजलेले तुळशीचे बी टाकावे.
- 5
चांगले मिसळून घ्यावे. वेलची पूड टाकावी. व दोन उकळ्या काढून घ्याव्यात.
- 6
तुळशीच्या बियांची खीर तयार आहे..आवडीप्रमाणे सजावट करून सर्व्ह करावी. तशी सजावट करायची गरज नाही. ती तशीच आकर्षक दिसते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुळशीच्या बियांची खीर/चिया सिडस खीर (chia seeds kheer recipe in marathi)
#कुकस्नॅपमंगला भांबूरकर ताईंची ही रेसिपी मी बनवली.तुळशीचा बिया या औषधी गुणांनी युक्त आहेत. वजन कमी करण्यासाठी ही वापरल्या जातात. Supriya Devkar -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap# Varsha Ingole Bele#आंबा शेवई खीर वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खीर खूपच अप्रतिम झाली होती. काल हनुमान जयंती साठी मी ही आंबा खीर बनवली होती.खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
तुळशीच्या बियांची खीर (tulsi seeds khir recipe in marathi)
#GA4#week8#milkrecipeतुळशीचे झाड प्रत्येकाच्या अंगणात असते तुळशीचे कृष्ण तुळस आणि राम तुळस किंवा हिरवी तुळस असे दोन प्रकार असतात. कृष्ण तुळस ही अधिक गुणकारी असते .तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत लघु, सूक्ष्म , उष्ण, तीक्ष्ण वगैरे गुणांच्या योगे तुळशी अनेक कार्य करते .तुळशीमधील सूक्ष्म या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते शरीरातील लहानातील लहान पोकळीत ही पोहोचू शकते. तुळशीच्या मंजिरी मध्ये बारीक बी धरते. तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या लघवी साफ होण्यास मदत करतात व या बिया पौष्टिक असतात. तुळशीच्या बिया दहा ते पंधरा मिनिट पाण्यात भिजवून ठेवल्या तर त्या फुलतात व गुळगुळीत बनतात आयुर्वेदिक औषधे बनविताना तुळशीच्या पंचांगाचा म्हणजे पाने फुले बिया मूळ या सर्वांचा उपयोग करतात तुळशीच्या बिया पासून खीर बनवण्याची पद्धत आपण पाहणार आहोत. Mangala Bhamburkar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
तांदळाची खीर (Tandalachi kheer recipe in marathi)
#GPR#gudipadva special kheerतांदळाची खीर हा प्रत्येक सणाला खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. शिजायला वेळ लागतो पण चवीला स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी २ आज गुरुपौर्णिमा निम्मित केलेली साबुदाणा खीर Monal Bhoyar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत "तांदळाची खीर" ही फक्त श्राद्ध-पक्षाला,तेरावा-चौदाव्याला,पितृपक्षात केलेलीच खायची हा खूपच प्रघात होता.पुन्हा वर्षभर ही खीर करायचीही नाही आणि खायचीही नाही असं अगदी ठरलेलंच असायचं.त्यामुळे निषिद्ध गटातली ही खीर.पण या वेळी केलेली ही खीर अगदी अमृतासारखी लागते...पितरांना त्यांच्या मुक्तीच्या प्रवासात ही खीर द्यावी असे म्हणतात.दशरथराजाला मिळालेले "पायसदान"म्हणजेही ही खीरच होती,जी त्याने त्याच्या तिनही राण्यांना प्रसाद म्हणून दिली व त्याला पुत्रप्राप्ती झाली.दक्षिणेकडे पायसम् हेही तांदळाचेच!!मग त्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाला माझा धाकटा मुलगा...त्याला ही खीर भयंकर आवडते आणि मग तो कधीही या खीरीची फर्माईश करतोच...तेव्हा मग करावीच लागते.यावर माझ्या विहिणबाईंनी मला त्याला नॉर्थकडची "फिरनी' म्हणून करुन घालत जा असा मस्त सल्ला दिला.😃तेव्हापासून मलाही आवडणारी(!!) ही खीर मी सहजही करु लागले!😉ही खीर मी शिकले आईकडून.एकदम एकाग्रतेने ती दरवर्षी ही खीर करायची.खूप सुंदर चवीची!!साजूक तुपावर भाजलेले गुलबट रंगाचे तांदूळ,त्यात घातलेले जायफळ-वेलची,काजू,बदाम....जिव्हातृप्ती आणि खरं स्वर्गसुख!!आज ही खीर करताना आईची आठवण तर झालीच... पण सजावट करण्यासाठी वापरलेला लोकरीचा क्रोशाने सुंदरसा विणलेला रुमालही तिनेच मला करुन दिला होता,तिच्या एकाग्रतेची आणि कलाकुसरीची साक्ष म्हणून...🤗🤗 Sushama Y. Kulkarni -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
-
बुंदींची खीर (boondichi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारणे असतं उपास सोडायचा असतो म्हणून नैवेद्याला काहीतरी गोड पाहिजे म्हणून मग खूप दिवसाची इच्छा होती माझी बुंदीचे लाडू करायची बुंदी केली खरी पण त्याचे लाडू काही माझे खरं सांगून ते जमले नाही मग त्याला मी सर्व हलकसं फिरवलं आणि दूध आटवून त्याचे बनवली खीर खूप मस्त लागली. Deepali dake Kulkarni -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#gpआपल्याकडे सणावारी, देवाच्या नैवेद्यासाठी नेहमी खीर करायची पद्धत आहे. रोजच्या जेवणातही किंवा पाहुण्यांसाठी थोडेसे गोड म्हणून खीर करतॊ. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्षाचा दिवस. गुढीपाडव्याच्या दिवशी खास 'निंबाडा' खाण्याला खूप महत्त्व आहे. थोडा कडुलिंब, थोडा गूळ व चणाडाळ मिक्स करून 'निंबाडा' तयार करतात. गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, पुरणपोळी असे गोड जेवण करतो. म्हणूनच गुढीपाडव्यानिमित्त मी 'तांदळाची खीर' रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
प्रोटीन और कॅल्शियम ने भरपुर, मखाने / कमळ चे बी लो-फॅट दूधा बरोबर . एक क्रिमी आणि स्वादिष्ट खीर बनाते । जायफल पाउडर आणि केसर याला पारंपरिक रुप प्रदान करते.#रेसिपीबुक#Week3 #नैवेद्य रेसीपीज् #पोस्ट१#रेसिपीबुक#week3#नैवेद्य#झटपट Sneha Kolhe -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#Cooksnap # रोहिणी देशकर # मी अशी खीर नेहमी वेगळ्या प्रकारे, म्हणजे तांदूळ टाकून करते. आज केलेली खीरही छान स्वादिष्ट झाली आहे.. thanks Varsha Ingole Bele -
शेवैया ची खीर (शिर खुरमा) (seviya chi kheer recipe in marathi)
#VSM: अक्षय तृतीया निमिते आज गोड काय करणार तर माझ्या मुलाला गोड खीर फार आवडते म्हणून खीर बनवणार. खीर पुरी च जेवण , सगळे जेवायला या. Varsha S M -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
मखानीची खीर (makhana chi kheer recipe in marathi)
#GP मखानीची खीर मखाना हे एक पौष्टिक औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट,मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे.चेहरा तजेलदार होतो कारण यात व्हिटॅमीन 3 मुबलक असते.'आँर्गेनिक फूड' आहे. नेहमीच्या खीर पेक्षा ही खीर फार स्वादिष्ट होते.... Hinal Patil -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
‘तांदळाची खीर’ आपल्या देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि गुळ घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. ही खीर तुम्ही गरमागरम तसंच फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता. Riya Vidyadhar Gharkar -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbr#आपण नेहमीच नारळी पोर्णिमेला नारळी भात ,नारळ वडी असे करतो .आज नैवेद्य्याला मी केलेय नारळाची खीर .बघा कशी करायची ते . Hema Wane -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
-
गव्हाच्या पीठाची खीर (gavachya pithachi kheer recipe in marathi)
#कूकस्न. वर्षां ताई यांच्या रव्याची खीर मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे . Rajashree Yele -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #week-13makana- हिवाळ्यात ही खीर खूप पौष्टिक रूचकर हेल्दी आहे. सहज ,सोपी,पटकण होणारी. Shital Patil -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3week 3 ही खीर बनवायला खुप सोप्पी आहे. Shama Mangale -
झटपट तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
तांदूळ रात्र भर भिजत ठेवायची गरज नाही आहे ह्या खीर साठी.कमीवेळात स्वादिष्ट अशी खीर होते.. खरंतर मला ह्या खीरीचे डोहाळे लागले होते .तेव्हा पासून तांदुळाची खीर मला फार आवडते. Roshni Moundekar Khapre -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर माझ्या आवडीचा पदार्थ. विजया दशमी च्या निमित्ताने मी तयार केलेली ही खीर 7 ते 8 लोकांनी खाल्ली अन् त्या सर्वांना ती खुप आवडली. खरच खिर खुप टेस्टी झाली. Pritibala Shyamkuwar Borkar
More Recipes
टिप्पण्या