सुंठवडा (sunth vada recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व जिन्नस मोजून घ्यावेत.
- 2
गुळ सोडून सर्व जिन्नस मायक्रोव्हेव मधे 1मिनिटे गरम करून घ्यावेत नि थंड करून घ्या.
- 3
आता वरील सर्व जिन्नस मिक्सर मधून फिरवून बारीक करा. नंतर त्यात चिरलेला गुळ घालून परत मिक्सरमधून फिरवून घ्या.
- 4
रूचकर नी झटपट होणारा सुंठवडा तयार आहे.बाप्पाला नैवेद्य दाखवा नि प्रसाद खा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुंठवडा...Immunity Booster सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#trending..#Cooksnap #सुंठवडा..माझी मैत्रीणRanjana Mali हिची सुंठवडा ही रेसिपी मी थोडी बदल करून cooksnap केलीये.. खूप सुंदर चविष्ट झालाय सुंठवडा रंजना..🤩👌👌Thank you so much for this delicious recipe Ranjana😊🌹❤️चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंतीचा सण साजरा करतात..महाबली पवनपुत्र हनुमानांचा आज जन्मदिवस..या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते.नंतर प्रसाद आणि सुंठवडा वाटतात..असा सुंठवडा श्रीरामजन्माच्या दिवशी,श्रीकृष्णजयंतीला वाटला जातो..वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे. हनुमान हा श्रीरामांचा निस्सीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. हनुमानांना शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचे प्रतीक मानले जातात त्याचबरोबर काही लोक उपवास देखील करतात. हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांडचे पठण करणे शुभ आहे. जे लोक सुंदरकांडचं पठण करतात त्यांच्याजीवनात कोणतीही अडचण येत नाही. हा पाठ केल्यास भगवान राम यांचे आशीर्वाद मिळतात. तसेच दान देण्याचे विशेष महत्त्व आहे.हनुमान हा भगवान शिवांचा 11 वा अवतार आहे. हनुमानजी वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. हनुमान जी आपले सर्व त्रास दूर करतात, म्हणूनच त्यांना संकंटमोचक म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे. उत्तर भारतात सुद्धा Bhagyashree Lele -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#रामनवमीपारंमपारीक नैवेद्य असा हा बहुगुणी सुंठवडा खूप रुचकर लागतो. Charusheela Prabhu -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#skm हनुमान जयंती, दत्त जयंती असो सुंठवडा तर बनतोच बनतो.कराड मध्ये दत्त चौकातील दत्त मंदिर खूप जुने मंदिर आहे येथे दर वर्षी दत्त जन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंठवडा इथे जरूर खावावा. Supriya Devkar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#Skmसुंठवडा जन्माष्टमी ला प्रसादासाठी बनवतातसुंठवडा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेआले वाळवून सुंठ बनवतात.आलो उष्ण आहे ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो म्हणून एकाच वेळेस शरीरातील वात व कफ दोन्ही कमी होते म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे सुंठीवाचून खोकला गेलासुंठ ही अनेक आजारांवर उपयुक्त गुणकारी असल्याने त्याला विश्व औषध असेही म्हणतातकंबर दुखी आमवात संधिवात यावर सुंठ उपयुक्त आहेऋतू मुळे होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शरीरातील कफ वाढतो त्यामुळे सांधेदुखी सर्दी खोकला एलर्जी असे त्रास होतात म्हणून या सगळ्यांना आळा घालण्यासाठी सुंठ ही अत्यंत उपयुक्त आहेसुंठवड्यात घालण्यात येणारे सर्व पदार्थ ही औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे सुंठवडा हा प्रत्येकाने आवर्जून करावा व प्रसाद म्हणून खावे Sapna Sawaji -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skm# जस की रामनवमी ला पंजेरी चा मान असतो त्याच प्रमाणे जन्माष्टमीला सुंठवडा प्रसादाच्या स्वरुपात वाटला जातो ,अतिशय गुणकारी आहे, चला तर बघु या याची रेसिपी… Anita Desai -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
ट्रेडिंग रेसिपीकृष्णजन्माष्टीची पारंपारिक पद्धतीने करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवडा खातात.#सुंठवडा😋 Madhuri Watekar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skm जन्माष्टमी गोकुळअष्टमी कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथिला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदि शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणुन त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो भजन किर्तन भक्तीगिते गायली जातात. सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. सुंठवडा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात औषधी गुणधर्म असलेले पदार्थ वापरले जातात. वात कफ कमी होतो. चला आज मी पौष्टीक सुंठवडा कसा करायचा तीच रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmश्रीकृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील प्रसाद म्हणून बनवला जातो.....फक्त प्रसाद म्हणून नाही तर आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. हा पदार्थ पाचक म्हणुनही उपयोगी पडतो. पारंपरिक पद्धतीमध्ये सुंठवडा फक्त सुंठ आणि साखर मिसळूनच बनवला जात असे. पण कालांतराने यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालून बनवला जाऊ लागला. हा सुंठवडा बाळंतीणीसाठी अतिशय लाभदायक आहे. यंदाच्या जन्माष्टमीला बनवा हा सुंठवडा आणि साजरा करा बाळ कृष्णाचा जन्मोत्सव🙏 Vandana Shelar -
गावाकडची आठवण --- मलिदा (malida recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडची आठवण#post1कुकपॅड ने थीम दिली ... मी गावाकडची आठवणी चा काढला कशिदा ..आठवले मला उरसात होणारा मलिदा ... आज मिक्सरमुळे हा पदार्थ खुप सोपा झाला आहे..पण आमच्या लहानपणी...हा पदार्थ करणे म्हणजे 3/4 जणांची मदत लागे. चपाती बारीक करणे ते ही हाताने & सुपात वेचुन ...खुप वेळ जाई..आमची आई / काकू हा पदार्थ रात्रीच करून ठेवत.कारण खुप वेळखाऊ पदार्थ आहे..पण खायला मात्र जबरदस्त...पोटभरीचा 😘😘 Shubhangee Kumbhar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#गोकुळाष्टमी#skm#Learn_with_cookpad "सुंठवडा"श्रीकृष्ण,गोविंद, हरी, मुरारी, गोपाळ, कान्हा, श्रीधर, मुकूंद, मधुसूदन अशा अनेक नावांनी नावाजलेला..श्रावण वद्य अष्टमीला रात्री रोहीनी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना जन्म होतो भगवान श्रीकृष्णांचा.हजारो वर्षापासून आलेली या परंपरेचा आपण सर्व जण आपुलकीने, आनंदाने घरोघरी देवघरातील श्रीकृष्ण पाळण्यात घालून , सुंठवडा वाटून हा बाळकृष्ण जन्म साजरा करतो. सुंठवडा पुर्वी खोबरे, खारीक, सुंठ पावडर घालून करायचे,पण हल्ली ड्रायफ्रुट्स, डिंक,मखाना वैगेरे घालून अनेक प्रकारे बनवला जातो. म्हण आहे ना जितक्या नारी तितक्या परी त्यामुळे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.सुंठवडा अतिशय पौष्टिक आहार आहे.बाळंतीन बाईसाठी तर आवर्जून बनवला जातो.. लता धानापुने -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmजन्माष्टमी असो वा रामनवमी किंवा हनुमान जयंती सुंठवड्याचा नैवेद्य हमखास असतोच. बलवर्धक, शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक असे सगळे घटक यामध्ये समाविष्ट असल्याने शास्त्रात सुंठवड्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीनेही फलदायी सांगितलेले आहे. खरं तर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी, टिकवण्यासाठी सुंठवडा हा जादुई पदार्थ आहे. फक्त प्रसादापुरताच मर्यादित न ठेवता रोज एक चमचा याचे नियमित सेवन केले पाहिजे. तुम्ही रोजच्या दुधात सुद्धा एक चमचा सुंठवडा घालू शकता. नक्की करून पहा. Shital Muranjan -
सुंठवडा (sunthavda recipe in marathi)
सुंठवडा श्रीकृष्णजन्माष्टमी /गोकुळाष्टामीच्या दिवशी प्रसादसाठी बनवला जातो. Ranjana Balaji mali -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#trendingआज महावीर जयंती ,जैन धर्मियांच्या देवतांपैकी एक चोविसावे तीर्थंकर महावीर भगवान .आज यांची जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी केली जाते.जगा व जगु द्या असा संदेश देणारे महावीर भगवान यांच्या जयंती निमित्त मी केलेला प्रसादाचा सुंठवडा,महावीर जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐 Pooja Katake Vyas -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुख्य प्रसाद म्हणजे सुंठवडा असतो. त्यात वापरलेले साहित्य खूपच पोष्टीक असल्या मुळे सुंठवडा बाळंतिणीला सुद्धा देतात. सर्व साहित्य भाजुन घेतल्यामुळे भरपूर दिवस छान राहू शकतो. Priya Lekurwale -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#cooksnap # दीपाली कठारे #जागतिक पोहे दिनाच्या निमित्ताने, मी ,पातळ पोह्यांचा चिवडा, ही रेसिपी cooksnap केली आहे. छान झाला आहे चिवडा... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
-
-
सुंठवडा लाडू (sunthavda ladoo recipe in marathi)
#लाडूकृष्ण जन्माष्टमीला प्रसादाला सुंठवडा केला जातो . पारंपारिक पध्दतीने सुंठवडा करताना त्यात सुंठ आणि खडीसाखरेला फार महत्व आहे. मी सगळे घटक पर्दाथ वापरून त्यात फुटाण्याची डाळ व तुप वापरले म्हणजे सुंठवडा तर पौष्टिक असतोच मी त्यात थोडी भर घातली आहे. कृष्णा जन्माष्टमीचा उपवास बरेच जण करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो .हा प्रसाद खाउन उपवास सोडला जातो. तर मग कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
पंचकजाया (Panchakajjaya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryWeek 2गणेश चतुर्थी साठी स्पेशल नैवेद्य रेसिपी. गोडाच्या रेसिपीसाठी मी हा पदार्थ केला आहे. Sujata Gengaje -
गोडा मसाला (goda masala recipe in marathi)
महाराष्ट्र नि गोडा मसाला यांचे एकदम गुळपीट आहे बर का ? महाराष्ट्रात खुप जाती जमाती मधे जेवणात हा मसाला आवर्जून वापरला जातो उसळी,आंबटगोड वरण(आमटी),भरली वांगी ,मसालेभात नि बर्याच भाज्या मधे घातला जातो .गोडा मसाल्याचा स्वाद फारच रूचकर लागतो .तर बघुया पारंपरिक गोडा मसाला कसा तयार करतात. Hema Wane -
तीळाचे ग्रॅन्युला बार (telache granula bar recipe in marathi)
#cooksnap#मकरवंदना शेलार ह्यांनी बनवलेली रेसिपी खुपचं छान आहे. ती बनवली. धन्यवाद. Sumedha Joshi -
निस्त्याची चटणी (nistyachi chutney recipe in marathi)
मी चारुशीला प्रभू मॅडम ची खान्देश स्पेशल निस्त्याची चटणी रेसिपी कुकस्नॅप केली. आंबट गोड तिखट चटणी एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
सुंठवडा पंजिरी (panjiri recipe in marathi)
श्रावण महिना त सर्व सणा ची धामधूम सुरू असते.आणि त्यात आपल्या लाडक्या कृष्णचा जन्मोत्सव ✨✨कृष्णाला५६ भोग चा प्रसाद ठेवता.त्यातील एक सुंठवडा पंजीरी .. :-)#skm Anjita Mahajan -
रताळ्याची बासुंदी (ratadyachi basundi recipe in marathi)
#cooksnap # Deepti Padiyar # मी आज दीप्ती ची रताळ्याची बासुंदी ही रेसिपी कुक स्नॅप केली आहे. खरेच खुप छान झाली आहे . मी त्यात रताळे मिक्सरमधून दूध घालून बारीक केलेली आहे. त्यामुळे बासुंदी एकदम सॉफ्ट होते . ही बासुंदी डेझर्ट म्हणून, थंड करून अप्रतिम लागते... धन्यवाद दीप्ती, तुझ्या रेसिपी बद्दल... Varsha Ingole Bele -
खमंग अळुवडी(नैवेद्यासाठी) (alu wadi recipe in marathi)
#ngnr#अळुवडी आवडत नाही असा माणूस विरळाच. नांव काढलं तरी तोंडाला पाणी सुटले ना.पावसाळ्यात अळूच्या पानांना वेगळीच छान चव असते .या दिवसात केलेली अळुवडी अप्रतिम लागते.अळुमधे औषधी गुणधर्म खुप आहेत. अळुमधे ए,बी,सी जीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅशियम असते अॅन्टीऑक्सिडंट चे प्रमाण जास्त असल्याने प्रकृतीसाठी फायदेशीर आहे.शिवाय पित्त कफनाशक आहे.बाळंतिणीला जर दुध येत नसेल तर भाजी खायला देतात.असा हा बहुगुणी अळु त्याची जर अळुवडी केली तर आणखीन बहार.चला तर कशी करायची बघुयात.देवबाप्पा ला नैवेद्य म्हणून तुम्ही करू शकता. Hema Wane -
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कढई रेसिपीभाग्यश्री लेले ताईंच्या रेसिपी वरून कुकस्नॅप केली. ताई प्रथमच उंधियो बनवला पण खुप छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
गुळपोळी (gudpodi recipe in marathi)
#मकर...खुप दिवस टिकणारी, खमंग खुसखुशीत गुळ पोळी तुम्हाला नक्कीच आवडेल Sushama Potdar -
एग राईस (egg rice recipe in marathi)
#cooksnapमी अमृता ताई ची रेसिपी बनविली आहे थोड़ा बदल करून खूप छान झाला आहे ताई एग राईस आरती तरे -
नवरस नैवैद्यम (navras Naivedhyam recipe in marathi)
#gpr आपल्या संस्कृतीमध्ये गुरु पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कारण गुरू शिवाय ज्ञान प्राप्ती नाही. गुरुची पूजा करून , वंदन करून, त्यांना नैवेद्य दाखवतात .नऊ घटकाने बनलेला नैवेद्य मी बनविला आहे . "श्री गुरुवे नमः"अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा नैवेद्य आहे . चला कृती पाहू. Madhuri Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14903992
टिप्पण्या