कैरीची डाळ (Kairichi daal recipe in marathi)

हिवाळा जस संपलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच बसतो आंबट थोडं तिखट असं खाण्याची इच्छा होते म्हणूनच मी आज सगळ्यांना आवडणारी कैरीची डाळ रेसिपी मुद्दामून पोस्ट करते आहे. कैरी माझ्या आजीच्या झाडांची आणली आहे. पहिली सीजन ची कैरीची डाळ वा वा वा किती मस्त.
कैरीची डाळ (Kairichi daal recipe in marathi)
हिवाळा जस संपलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच बसतो आंबट थोडं तिखट असं खाण्याची इच्छा होते म्हणूनच मी आज सगळ्यांना आवडणारी कैरीची डाळ रेसिपी मुद्दामून पोस्ट करते आहे. कैरी माझ्या आजीच्या झाडांची आणली आहे. पहिली सीजन ची कैरीची डाळ वा वा वा किती मस्त.
कुकिंग सूचना
- 1
हरबरा डाळ तीन तास पाण्यात भिजवून ठेवावी. कैरीची साल काढून कैरी किसून घ्यावी.
- 2
तीन तासांनी डाळ व्यवस्थित भिजले की त मिक्सरमध्ये सरसरीत वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात एक हिरवी मिरची थोडासा कैरीचा कीस आणि मीठ घालावे.वाटलेल्या डाळीत उरलेला कैरीचा कीस चवीपुरते साखर घालावी.
- 3
एका लहान कढईत तेल घालून तेल तापले की त्यात मोहरी हिंग कढीपत्ता हिरवी मिरची घालून खमंगफोडणी करावी आणि ही फोडणी वाटलेल्या कैरीची डाळीवर घालून छान मिक्स करून वरतून कोथिंबीर पेरून सर्व्ह करावी डाळ.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
कैरीची डाळ (kairichi daal recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीची डाळ Rupali Atre - deshpande -
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#cooksnap Rajashri Deodhar#आंबेडाळचैत्रगौरीचं हळदीकुंकू म्हंटले की डोळ्याचा आंबेडाळ व थंडगार पन्हे ची आठवण होते. आमच्याकडे आंबेडाळ बरेचदा बनते. यावेळी मी राजश्रीताई देवधर यांची रेसिपी कूक स्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल केला आहे पण चविला अप्रतिम झाली आहे. थँक्यू राजश्रीताई. Rohini Deshkar -
आंबे डाळ / कैरीची डाळ (kairi dal recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात चैत्र महिन्यातील हळदी कुंकाला हमखास केली जाणारी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ.कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी हरभरा डाळ परिपूर्ण आहे. Rajashri Deodhar -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#KRRखास चैत्रात केला जाणारा,चैत्रगौरीसाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ.हरभऱ्यात मुळातच पोषणमूल्य भरपूर असतात.चैत्रगौरीसाठी हरभऱ्याची उसळ केली जाते,त्याबरोबरच ही आंबट,तिखट,गोडसर अशा चवीची डाळ....आंबेडाळ किंवा कैरीची डाळ हमखास केली जाते.उन्हाची काहिली चैत्रमासात खूप त्रासदायक असते.इकडे अन्नपूर्णा गौर चैत्रात माहेरपणासाठी येते असे मानले जाते.तिला तांदळाच्या राशीवर चांदीच्या वाटीमध्ये झुल्यावर बसवून तिला दागिने घालून आरास केली जाते.चैत्र शु.तृतीया ते अक्षय्यतृतिया अशी ही माहेरवाशीण चांगली महिनाभर मुक्काम करते.मग तिच्यासाठी रोज मोगऱ्याचा मन सुगंधी करणारा गजरा,कधी मादक सुवासाचा सोनचाफा अर्पण केला जातो.इतके गोड दृष्य असते चैत्रगौरीचे.अगदी मनात साठवुन ठेवावे असे!पाडव्याची गुढीची गाठी घालून झुला सजवला जातो.रोज काहीतरी गौरीसाठी गोड साखरांबा,गुळांबा,श्रीखंड,आम्रखंड, कैरीचं पन्हं, खीर,पुरणपोळी,आमरस अशी रेलचेल असते.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी मग माहेरून बोळवण करताना कानवले,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज तसंच कैरीची डाळ,पन्हं अर्पण केले जाते.मैत्रिणींसमवेत अत्तर,गुलाबपाणी यांची उधळण करत वातावरणात मंद सुवास,थंडावा निर्माण केला जातो.मनमोहक टपोरे मोगऱ्याचे गजरे तर यावेळी हवेतच!!एकूण काय,आपल्या पूर्वजांनी उन्हाळा सुसह्य व्हावा,सर्वांनी एकत्र जमावे,थोडी मौज करावी,सुखदुःख वाटावी या करताच हे निमित्त योजलेले असावे.आता काळाच्या ओघात व धावपळीच्या जीवनात एक दिवस देवाच्या निमित्ताने तरी एक उर्जा देणारा असा गाठीभेटीचा,हळदीकुंकवाचा कार्यक्रम नक्कीच सुखावह ठरु शकतो🤗या मग मैत्रिणींनो चैत्रगौरीचं हळदीकुंकू घ्यायला.सोबत डाळ,पन्हं घ्यायला😊🤗♥️🙏🙏 Sushama Y. Kulkarni -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#amr काल अक्षयत्रितीया निमित्त मी आंबे डाळ बनवली होती ,आंबे डाळ कच्चा आंबा कैरीचा सिझन चालू झाला की व चैत्राची चाहूल लागली की प्रत्येक ठिकाणी घरोघरी बनवली जाते. म्हणूनच मी आंबे डाळ कशी करायची ते इथे शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
# कैरीची भाजीकैरी म्हटली की आपल्या सर्वांचा आवडता पदार्थ आवडतात आणि आज कैरीची भाजी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
-
कैरीची डाळ (kairichi daal recipe in marathi)
#cooksnapTejal jangjod ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. मी खांदेशी पध्दतीने ही रेसेपि बनवली आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरीची चटणी सर्वांनाच आवडते आणि म्हणूनच मी आज ती बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीसध्या उन्हाळा सुरु झालाय आणि कैरीच नाव जरी काढलंतरी तोंडाला पाणी सुटतंय....म्हणुन ही खास आंबट गोड डाळ कैरी...... Supriya Thengadi -
आंबे डाळ (कैरी डाळ) (ambe daal recipe in marathi)
#amr#आंबे डाळचैत्र महिना लागला की चैत्र गौरी ची चाहूल लागते अक्षय तृतीया पर्यंत हे हळदी कुंकू केल्या जाते. घरो घरी सुंदर आरास करून त्यात गौर बसवली जाते....यात आंबे डाळ (कैरी डाळ) पन्हं आणि हरभरा...साखर खोबऱ्याचा नैवेद्य असतो.....आज खास सगळ्या साठी आंबे डाळीची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
कैरीडाळ (kairi daal recipe in marathi)
#gp सध्या कैरीचा सिझन चालु आहे भरपुर प्रमाणात कैर्या दिसतात तर मग कैरीडाळ झालीच पाहिजे व गुढीच्या नैवेद्यात तर पाहिजेच चला तर हि कैरी डाळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कैरीची डाळ(Kairichi Dal Recipe In Marathi)
#BPRकैरीची डाळ ही पारंपारिक रेसिपी कमीत कमी साहित्यात अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. Kshama's Kitchen -
तुअर डाळ बघारी डाळ (tuwar daal / baghari daal recipe in marathi)
#GA4#Week13#तुरीची डाळह्या आठवड्या च्या की वर्ड ओळखून मी तुवर डाळ ओळखून तुव र डाळी पासून बघारी डाळ बनवली आहे Maya Bawane Damai -
-
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे Priyanka yesekar -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#summer special # उन्हाळ्यात जेवणात थोडे आंबट गोड असेल तर जेवण चांगले होते. म्हणून मग कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. मी ही आज अशीच आंबा डाळ केली आहे.. बघू या.. Varsha Ingole Bele -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#ट्रेंडिंग# आंबे डाळआंबेडाळ ही एक उन्हाळ्यातील पारंपारिक रेसिपी आहे.आंबेडाळ ही विशेष करून चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला करतात.आंबेडाळ म्हटलं की तोंडाला प्रचंड पाणी सुटतं 😋 आणि चव तर आंबट गोड तिखट अशी खूपच छान लागते 👌 Sapna Sawaji -
आंबे डाळ (Ambe dal recipe in marathi)
# आंबे डाळ उन्हाळा सुरु होते आणि कैरी चा सिझन सुरु होतो , व आंबे डाळ पन्हे हे केले जाते चैत्रा तील तीजेला चैत्रगौर येते व हमखास आंबेडाळ केली जाते. Shobha Deshmukh -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली . Bhakti Chavan -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
वाटली डाळ रेसिपी मी आज वाटल्या डाळीची रेसिपी पोस्ट करत आहे. खूप छान चवीला लागते. ही डाळ गौरी गणपती ला केली जाते. गणपती विसर्जन असते त्या वेळेस प्रसाद म्हणून करतात. गौरी जेवतात त्या वेळेस करतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)
#ks3 #विदर्भविदर्भ स्पेशल डाळ भाजीडाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया। Mamta Bhandakkar -
कैरीची लौजी (Kairichi Launji Recipe In Marathi)
#कैरीया सीझनमध्ये कैरीचे लुंजी ही खूप छान लागते जेवणातून तयार करून घेतलीच पाहिजे जेवणाची चव येते जेवण नही जाते उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कैरीची लुंजी ही एकदा तयार करून ठेवली तर आठवडाभर लुंजी जेवणातून घेता येते तर नक्कीच ट्राय करून बघा कैरीची लुंजी रेसिपी. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (2)