वाटली डाळ (विदर्भ स्टाईल) (vatli daal recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

# cooksnap # Supriya Thengadi ताईंची recepy cook snap केलेली आहे. खूपच छान चवदार झालेली आहे.Thank you Supriya Tai..

वाटली डाळ (विदर्भ स्टाईल) (vatli daal recipe in marathi)

# cooksnap # Supriya Thengadi ताईंची recepy cook snap केलेली आहे. खूपच छान चवदार झालेली आहे.Thank you Supriya Tai..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग
  1. 1 वाटीचण्याची डाळ
  2. 4-5 हिरव्या मिरच्या
  3. 7-8 पाने कढी पत्ता
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1/2 लिंबाचा रस
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/2 टीस्पूनसाखर
  10. 1/2 वाटीखोवलेले खोबरे
  11. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम चणा डाळ 2तास भिजवून कोरडी डाळ मिक्सर मधून जाडसर भरडून घेतली.

  2. 2

    आता फोडणी साठी कढईत तेल गरम करून घेतले. जीरे मोहरी टाकून घेतले. नंतर कढीपत्ता, हिंग, मिरची व हळद घालून एकत्र केले. आता त्यामध्ये वाटलेली डाळ मिक्स करून घेतली.

  3. 3

    पाच मिनिटांनी मीठ, साखर आणि खोबरकिस घालून छान वाफ येऊ दिली. त्यात लिंबूरस घालून मिक्स करून घेतले.

  4. 4

    एक मिनिट झाकून ठेवले. त्यानंतर कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली आणि एका बाउल मध्ये वाढण्यासाठी काढून घेतली. चवीला फारच छान झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes