मसाला कॉर्न (Masala Corn Recipe in Marathi)

#स्ट्रीट मसाला दाणे आज पर्यंत सगळ्यांनीच खाल्लेले आहेत.
पण मसाला कॉर्न हा पदार्थ कोणीच खाल्लेला नसेल. मसाला कॉर्न सुद्धा खूप टेस्टी आणि यमी लागतात. काही इनोव्हेटिव्ह करायचं या कल्पनेने जेव्हा विचार करू लागली तेव्हा हा पदार्थ
नावारूपाला आला आणि म्हणूनच त्याची ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. जरुर ट्राय करा ही रेसिपी.
मसाला कॉर्न (Masala Corn Recipe in Marathi)
#स्ट्रीट मसाला दाणे आज पर्यंत सगळ्यांनीच खाल्लेले आहेत.
पण मसाला कॉर्न हा पदार्थ कोणीच खाल्लेला नसेल. मसाला कॉर्न सुद्धा खूप टेस्टी आणि यमी लागतात. काही इनोव्हेटिव्ह करायचं या कल्पनेने जेव्हा विचार करू लागली तेव्हा हा पदार्थ
नावारूपाला आला आणि म्हणूनच त्याची ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. जरुर ट्राय करा ही रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कॉर्न चे दाणे स्वच्छ धुऊन घ्यावे आणि पाण्यातून उपसून थोडेसे ड्राय करून घेणे. आता एका भांड्यामध्ये डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, हिंग, हळद, मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट,असे सर्व मिक्स करून त्याचा ड्राय मसाला बनवून ठेवणे.
- 2
हे ड्राय झालेले कोणते दाणे यावर मसाला पीठ चमच्याने थोडेथोडे भुरभुरून घेणे. नंतर टेटस करून एकसारखे हलवुन घ्यावे सर्वांग आणि त्याला पीठ लागले पाहिजे. आता पाच मिनिटं हे तसेच ठेवावे. पुन्हा दुसऱ्यांदा हीच प्रोसेस रिपीट करावी आणि दोनदा पिठात घोळवून घ्यावे.
- 3
हेअर ड्राय झालं की करिता तेल गरम करून घ्यावं आणि गरम गरम तेलामध्ये हे दाणे घालून छान कुरकुरीत तळून घ्यावेत.
- 4
हे दाणे दोनदा होऊन घेतल्यामुळे आणि ड्राय केल्यामुळे छान सुटसुटीत तळले जातात आणि मोकळे होतात. आता हे मसाला कोंडाणे तयार आहेत. खुप यमी लागतात. मी सर्वांनी जरुर ट्राय करा मुलांनाही आवडतील. आता छान प्लेटमध्ये सर करून द्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न ब्रेड पकोडा
#स्ट्रीट आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर अनेक प्रकारचे पदार्थ मिळतात त्यातलाच लोकांचा फेवरेट वडापाव सारखा अजून एक दुसरा पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा.इथे या पदार्थात माझा इनोव्हेशन असा आहे की मी बटाटाभाजी ऐवजी कोंसी भाजी बनवून वापरली आहे. त्यामुळे हा कोंसा पावडा अतिशय टेस्टी आणि रुचकर लागतो त्याचे रेसिपी कशी आहे ते आपण बघू या तुम्ही सर्वांनी हा जरुर ट्राय करा एकदम मस्त लागतो. Sanhita Kand -
मसाला शेंगदाणे
#स्ट्रीट आमच्या बाबांना मसाला शेंगदाणे फारच आवडतात त्यांच्यासाठी अधून-मधून हा पदार्थ बनत असतो. शेंगदाणा विदर्भातल्या लोकांना फार प्रिय आहे. शेंगदाणा पासून वेगवेगळे बरेच पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बघूया या मसाला शेंगदाणा ची रेसिपी Sanhita Kand -
कॉर्न कबाब (corn kabab recipe in marathi)
कॉर्न महणजे मक्याचे दाणे, सगळ्यांनाच आवडणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कॉर्न कबाब तर मग चला बघूया कसं करायचं ते#bfr Malhar Receipe -
कॉर्न मसाला करी (corn masala curry recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#कॉर्न_मसाला_करी...😋अ आ आई ,म म..मका..🌽🌽 *अ आ आई, म म मका, मी तुझा मामा*....हे मन्ना डे यांनी *एक धागा सुखाचा *या चित्रपटासाठी १९६० साली गायलेलं बालगीत..हे गाणं मला मक्याचं नाव काढलं की पहिल्यांदा आठवतं..😊..आणि पाठोपाठ माझे खूप लाड करणारे,माझं प्रचंड कौतुक असलेले माझे पाचही मामा आठवतात..त्यांनी माझे केलले लाड आठवतात...😍..आज ते हयात नसले तरी आठवणींच्या रुपात ते माझ्या जवळच माझ्या मनाच्या कोपऱ्यात सदैव आहेत😊..अप्रतिम ,सुंदर शब्द असलेलं हे बालगीत मधुसूदन कालेलकर यांनी लिहीलंय..मामा भाचरांचं प्रेम,,कौतुक,अतूट नातं या बालगीतातून पूरेपूर चित्रित होतयं..😍तर असा हा मका🌽🌽... पावसाळ्यात मिळणारी मक्याची कणसे,स्वीट कॉर्नचे दाणे यांपासून तयार होणारे अगणित पदार्थ म्हणजे सगळीकडे मकाच मका 😜....अशी अवस्था या season मध्ये घराघरांत पहायला मिळते.. आज मी @cook_25124896 सरीता बुरडे यांची कॉर्न मसाला करी ही रेसिपीथोडा बदल करुन cooksnap केलीये..सरीताजी ,खूप छान झालीये ही कॉर्न मसाला करी..👌👍😋..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much for this wonderful recipe😊🌹 Bhagyashree Lele -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar -
कॉर्न वडापाव (corn vadapav recipe in marathi)
#Goldenapron3 week18 मधिल की वर्ड बेसन, चिली आहे त्यासाठी मी हा हटके युनिक कॉर्न वडापाव बनवला आहे. तुम्ही पण जरूर ट्राय करा. कारण आमचे घरी सगळ्यांना आवडला हा. माझ्या युनिक रेसिपी ला सगळ्यांनी खूप डिमांड केली आहे. Sanhita Kand -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
चिजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7ताजे कॉर्न,चीज,क्रीम व मसाला व स्मोकिं इफेक्ट अस जबरदस्त कॉम्बिनेशन ची ही टेस्टी डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
सुरत फेमस मसाला कॉर्न चाट (Corn chaat recipe in marathi)
सुरत शहरा मधे स्ट्रीट फूड साठी प्रसिद्ध असलेले हे मसाला कॉर्न चाट कसे करायचे पाहुया.... Prajakta Vidhate -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न... Prajakta Vidhate -
स्वीट कॉर्न चिवडा (sweet corn chiwda recipe in marathi)
नेहमी महिलांना संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न पडतो म्हणूनच तुमच्या साठी झटपट आणि टेसस्टिं अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. सर्वांनी करून बघा Gital Haria -
चिजी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#cooksnap चिजी मसाला कॉर्न मूळ रेसिपी शीतल मुरनजन दि हिची आहे,ती मी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद दि रेसिपी करिता🙏🌹 Pooja Katake Vyas -
दहिवाले मसाला ढेमसे (Dahiwale Masala Dhemse Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपी चॅलेज दहिवाले मसाला ढेमसश्रावण महिना म्हटलं की कांदा लसूण बंद मग काय करायचं भाज्या तर चांगल्या टेस्टी हव्या सर्व ना. म्हणून काहीतरी वेगळा प्रयोग करून बघा खूप छान लागते ही भाजी. Deepali dake Kulkarni -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही (corn in gravy recipe in marathi)
#cpm7 " मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही " माझी आवडती रेसिपी, चवीला गोडसर असलेले मक्याचे दाणे, आणि सोबत ही मस्त अशी मसालेदार ग्रेव्ही....👌👌 म्हणजे सोने पे सुहागा...नक्की करून पाहा, यम्मी अशी मस्त चमचमीत डिश...!! Shital Siddhesh Raut -
मसाला कॉर्न पॉकेट (masala corn pocket recipe in marathi)
#फ्राईड या दिवसात भरपूर मक्याची कणसे मिळतात. आणि ते खावेसेही वाटते. मग ते फक्त भाजून खाण्यापेक्षा त्याचे वेगवेगळे पदार्थ करुन खाल्ले की आणखी मजा येते. असाच एक नवीन पदार्थ मी आज करुन पाहिलाय. मस्त झालाय . म्हणून विचार केला की हा पदार्थ शेअर करुया... Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7माझी रेसिपी तुमच्यासाठी खास आहे सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न (masala corn recipe in marathi)
#cpm7 week - 7 स्वीट कॉर्नचे आपण अनेक प्रकार बनवतो परंतु हा इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न खूपच टेस्टी यम्मी लागतो. आम्ही असेच शॉपिंगला गेलो होतो तिथेही डीश टेस्ट केली. खूप आवडली.व कमी वेळात झटपट तयार होते व healthy... त्यामुळे मीही डिश बनवली. तुम्हीही नक्की करून पहा. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते ? Mangal Shah
More Recipes
टिप्पण्या