लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते
कुकिंग सूचना
- 1
जाड बुडाच्या कढई गॅसवर ठेवून त्यात तूप घालावे व किसलेला लाल भोपळा त्यात घालून छान परतावा
- 2
छान परतून झाल्यावर त्याचा कलर बदलतो मग त्यामध्ये साखर घालावी दूध घालावं व मंद गॅसवर आटवत ठेवावं साय व्यवस्थित घोटून तीही त्यात मिक्स करावी केशरच दूध मिक्स करावं व मंद गॅसवर घट्ट होईपर्यंत हे मिश्रण उकळत ठेवावे व मध्ये मध्ये हलवत राहाव
- 3
मिश्रण आटून घट्ट झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वेलची जायफळ पावडर घालावी व गॅस बंद करून गरम किंवा थंड आपण खाऊ शकतो. खूप पौष्टिक व टेस्टी अशी लाल भोपळ्याची खीर तयार होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
दुधीची झटपट खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
वेगळ्या प्रकारे पटकन होणारी खीर मी ट्राय केली अतिशय सुंदर झाली आहे Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#Cooksnap # रोहिणी देशकर # मी अशी खीर नेहमी वेगळ्या प्रकारे, म्हणजे तांदूळ टाकून करते. आज केलेली खीरही छान स्वादिष्ट झाली आहे.. thanks Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
इन्स्टंट रसमलाई (Instant Rasmalai Recipe In Marathi)
पटकन होणारी चविष्ट स्वादिष्ट अशी रसमलाई Charusheela Prabhu -
गुळ शेल - लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrभोपळ्याची खीर बहुतेक सर्व जण नाकमुरडतात.पण अतिशय रुचकर अशी ही खीर होते. :-) Anjita Mahajan -
लाल भोपळ्याची खीर (lalbhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4#,week 8 ,. :-milk लाल भोपळ्याची खीर मिल्क या थीम चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवीत आहे. ,आमच्या घरी खीर सर्वांना खूप आवडते. मी तांदळाची, शेवयाची, रव्याची,साबुदाण्याची अश्या अनेक प्रकारच्या खिरी करत असते..घरी फ्रीज मध्ये लाल भोपळा दिसला. लाल भोपळ्याची भाजी घरी कोणाला आवडत नाही. अनायसे या आठवड्यातला की वर्ड मिल्क.आहे त्यामुळे मिल्क या keyword चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवत आहे. लाल भोपळा उपासाला सुद्धा चालतो. rucha dachewar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर (healthy sugar free bhoplyachi kheer recipe in marathi)
#हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर मी सुरेखा वेदपाठक यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. पौष्टिक पण,साखर नसल्याने हेल्दी पण आहे. Sujata Gengaje -
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
गुळशेलं (लाल भोपळ्याची खीर)
#lockdown15आज हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर नैवेद्यासोबत ही खीर केली Bhaik Anjali -
-
बासुंदी (Basundi Recipe In Marathi)
#SSRपहिला सोमवार म्हणून गोड बासुंदी केली ही पटकन होते व टेस्टला अतिशय छान असते Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr की वर्ड.. भोपळा.. उपवासासाठी बनविलेली भोपळ्याची खीर... Varsha Ingole Bele -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)
#pcrझटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न. Charusheela Prabhu -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16434655
टिप्पण्या (4)