मराठवाडा स्पेशल झणझणीत दह्यातील हिरवी मिरची (dahyatli hirvi mirchi recipe in marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
मराठवाडा स्पेशल झणझणीत दह्यातील हिरवी मिरची (dahyatli hirvi mirchi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेणे
- 2
एक भांडे किंवा पॅन घेऊन गॅस वर ठेवावे त्यात तेल टाकून मिरची टाकून घेणे
- 3
मिरची थोडा वेळ तेलात परतावी मिरची चा कलर थोडा बदलला की
त्यात दही घालावे दही जर आंबट नसेल तर दह्याचे प्रमाण वाढवावे किंवा ताक घ्यायचे असेल तर दह्याच्या दुपट्ट ताक घ्यावे दही टाकल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ किंचित साखर घालावी - 4
दही पूर्ण आटू द्यावे घट्ट होऊ द्यावे म्हणजे मिरच्या त्यात शिजतात नंतर त्यात शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यावे
- 5
दोन ते तीन मिनिटे परतवावे गॅस बंद करावा झाली आपली दह्यातील झणझणीत हिरवी मिरची तयार
- 6
या मिरच्या फ्रिज मध्ये आठ ते दहा दिवस राहतात वरती ठेवले तर दोन-तीन दिवस टिकतात हो उपवासाला पण या खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देशात भरलेली मिरची फार प्रसिद्ध आहे खानदेशात नंदुरबार भागांना मिरचीचे उत्पादन होते तिथली ही मोठी मिरची प्रसिद्ध आहेखिचडी सोबत तोंडी लावायला किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतात चवीला पण छान लागते Sapna Sawaji -
मराठवाडा स्पेशल दाण्याचे पिठले (danyache pithla recipe in marathi)
#KS5#मराठवाडामराठवाड्यातील शेंगदाण्याचे पिठले ही एक पारंपरिक रेसिपी आहे.आठवड्यातून एक दिवस तरी ही रेसिपी प्रत्येक घरात होते.भाजी नसली तेव्हा अगदी पटकन होते करायला एकदम सोपी आहे भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरी सोबत हे खाऊ शकता एकदम चवदार पोष्टिक असे हे पिठले आहे Sapna Sawaji -
हिरवी मिरची लिंबू लोणचं (hirvi mirchi limbu lonche recipe in marathi)
#ghमस्त तिखट आंबट झणझणीत लिंबू हिरवी मिरची लोणचे तयार आहे वरण भाता सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची लिंबू लोणचे....ahhhhतुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
खमंग मिरची (khamang mirchi recipe in marathi)
आम्ही मंडळी खुप मिरच्या खाऊ! हिरव्या मिरची शिवायचे जेवण आम्हाला जेवणच वाटत नाही.घरी आम्ही इनमिन दोन माणसे पण मिरची खरेदी पाव किलो तरी असतेच.असाच आज एक तोंडी लावायला एक प्रकार केला तो शेअर करतेय. Pragati Hakim -
मराठवाडा स्पेशल शेंगोळे (shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडाशेंगोळे ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे.खरं तर शेंगोळे ना परिपूर्ण आहार म्हटलं तरी चालेल फक्त शेंगोळे असले की बस त्याच्याबरोबर काहीही तोंडी लावायला नको अगदी भरपेट असं जेवण होतं.एखाद्या संध्याकाळी काहीही नसले किं फक्त शेंगोळे जेवणात पण बदल व मस्त बेत😀 Sapna Sawaji -
हिरवी मिरची शेंगदाणा चटणी (Hirvi Mirchi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#चटणी... महाराष्ट्रियन जेवणात, चटणी कोशिंबीरला असलेले महत्व लक्षात घेता, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी केल्या जातात. आज मी केलीय हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याची चटणी. हिरव्या मिरचीचा झोंबणारा तिखटपणा कमी करण्यासाठी वापरलेले शेंगदाणे आणि डाळवा... आपल्याला तिखट आवडत असेल तर त्याचे प्रमाण कमी करू शकतो. Varsha Ingole Bele -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#cooksnap#ठेचा#WdSupriya Thengadi आपल्या ऑथर ची झणझणीत मिरचीचा ठेचा रेसिपी बघून मलाही तोंडाला पाणी आले आणि ठेचा खाण्याची इच्छा झाली. आणि ठेचा बघून लगेच करायला घेतला सगळे साहित्य घरात अवेलेबल होते मिरची फक्त तिखट होती त्यासाठी रेसिपीत थोडा बदल केला ज्यामुळे तिखट लागणार नाही आणि रेसिपी तयार केली एक घटक माझ्याकडे नव्हता तर तो मी नंतर टाकला रेसिपी तयार करताना तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. खरंच झणझणीत असा ठेचा मस्त तयार झाला आहे धन्यवाद सुप्रिया मस्त रेसिपी दिल्याबद्दल हा ठेचा माझी बेस्ट फ्रेंड ज्योती वसानी प्रत्येक वस्तु शेअर करून खातो हा ठेचा ही तिच्यासाठी. स्पेशल वुमन्स डे वीक मध्ये ही रेसिपी ज्योती वसानी साठी.ठेचा मला नेहमीच आवडतो भाकरीबरोबर ठेचा हवाच थंडी भाकरी आणि ठेचा माझा आवडीचा असा पदार्थ आहे. माझ्याकडे मिरच्या तिखट असल्यामुळे कोथंबीर चे प्रमाण जास्त वाढवले. जेणेकरून पोटाला त्रास नको व्हायला म्हणून परत एकदा तेलात टाकून फ्राय करून घेतला. Chetana Bhojak -
-
भरवा मिरची (bharwa mirchi recipe in marathi)
जेवणात तोंडी लावायला झणझणीत पदार्थ... Manisha Shete - Vispute -
मराठवाडा स्पेशल सुशीला (Marathwada Special Sushila Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेथीचा घोळणा (methicha ghodna recipe in marathi)
मेथीचा घोळणा/पचडी/खुडाही रेसिपी तोंडी लावायला मस्तच आहे. नुसतं पण खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत भारी लागते. जान्हवी आबनावे -
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#उन्हाळ्यातीलरेसिपी#सांडगीमिरचीउन्हाळ्यात खास तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची तयार केली जाते खिचडी सोबत तोंडी लावायला चवदार लागते ही मिरची Sushma pedgaonkar -
भरवा हिरवी मिरची (bharwa mirchi recipe in marathi)
#GA4 #week2काहीच भाजी नसल्यावर मिरची पासून चटाकेदार आपण भाजी बनवू शकतो भाजी बनवण्यासाठी फक्त हिरवी मिरची असली तरी आपण मस्त भाजी बनवू शकतो Gital Haria -
भरवा मिरची(bharva mirchi recipe in marathi)
तोंडी लावायला ही मिरची खूप मस्त लागते .नक्की करा... Aditi Mirgule -
मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल सुशिलाआजची ही माझी शंभरावी रेसिपी... वाटलं नव्हतं एवढ्या लवकर माझं शतक पूर्ण होईल....पण झालं..देव तारी त्याला कोण मारी...विविध प्रांतातील विविध रुचकर पदार्थ चाखायला सर्वांनाच आवडते. विविध भागांतील पदार्थांचा आस्वाद घेतल्याने त्या त्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा परिचयही होतो. मी ही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, मराठवाडा स्पेशल सुशिला. Namita Patil -
मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5 थीम:5 मराठवाडारेसिपी क्र.3मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका. खूप छान चवीला. Sujata Gengaje -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#ठेचाचटणी तर जेवणात हवीच .जेवणाची डडावीकडील बाजु हक्कानी सांभाळणारा पदार्थ म्हणजे चटणी..मग ती कोणतीही असु देत...म्हणून खास झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा...तुम्ही ही करून बघा आणि जेवणाची लज्जत वाढवा. Supriya Thengadi -
खान्देशी पीठ भरून मिरची (pith bharun mirchi recipe in marathi)
#KS4खान्देशी पद्धतीची ही भरलेली मिरची खूप चवदार लागते .तोंडी लावायला एक बेस्ट ऑप्शन ..😊 Deepti Padiyar -
हिरवी मिरची ची चटणी (Hirvi Mirchi chi chutney Recipe In Marathi)
#SORहिरवी मिरची चटणी ढोकळा सँडविच किंवा कोणत्याही भजी सोबत सर्व्ह करू शकता Mamta Bhandakkar -
कांदा कैरीची चटणी...मराठवाडा स्पेशल (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5उन्हाळा स्पेशल मराठवाड्यातला रेसिपी.एकदम चटकदार ..वरून खमंग फोडणी ही मराठवाड्याची खासियत. Preeti V. Salvi -
डिंगऱ्यांची (मुळ्याच्या शेंगा) चटणी (Mulyachya Shenganchi Chutney Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीआपल्याला जेवतांना भाजी पोळी वरण भाता बरोबर तोंडी लावायला चटणी असल्याशिवाय तोंडाला चव येत नाही. Sumedha Joshi -
दह्यातली खमंग काकडी (dahyatil kakadi recipe in marathi)
#nrr #काकडी300th recipeनवरात्रीला उपासात आम्ही काकडी खात नाहीत पण जे खातात त्यांच्यासाठी ही खास रेसिपी.....मस्त होते करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#summerspecialउन्हाळा आला की वर्षभराच्या पदार्थांची साठवण करण्याची लगबग असते,या उन्हाळ्यात अगदी आवर्जुन केली जाणारी ही सांडगी मिरची.....कधी तोंडी लावायला तर कधी भाजी नसेल तर कुस्करुन तेल टाकुन चटणी सारखी खायला....तर अशी ही अडचणीला धावुन येणारी सांडगी मिरची....करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
चमचमीत लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 थीम : ५ - मराठवाडारेसिपी - ४मराठवाडा स्पेशल चमचमीत "लसूण भुरका" हा तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तर बघूया ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi)
#KS5 "मराठवाडा स्पेशल सुशिला"सुशीला_ नाव मी ऐकून होते पण कधी ही रेसिपी बनवली नव्हती,कारण कुरमुरे म्हणा किंवा (चुरमुरे) म्हटलं की आमची आपली कुरकुरीत तिखट भेळ,सुकी किंवा ओली.चुरमुऱ्याचे लाडू हे एवढंच माहीत होते..अहो, सुशिला म्हणजे आपल्या पोह्यांचीच बहीण.मस्तच लागते चवीला.खुप दिवसांपासून करून, खाण्याचा विचार होता,पण आज बनविण्याचा योग आला. लता धानापुने -
सुशीला (sushila recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रातील मराठवाडा याभागातील ही रेसिपी आहे.सकाळी किंवा संध्याकाळी नाष्टासाठी आपण खाऊ शकतो. Sujata Gengaje -
-
काकडीचा रायता (Kakdicha Raita Recipe In Marathi)
उपवासासाठी चालणारी ही रेसिपी खिचडी सोबत छान लागते.पटकन होणारा व पोटालाही थंडावा देणारा आहे. Sujata Gengaje -
मिरची टोमॅटोचा ठेचा (mirchi tomotacha thecha recipe in marathi)
#GA4 #week13#keyword chilleमिरची ही रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक आहे. तिचे आयुर्वेदीक अनेक फायदे आहेत. अशा या मिरचीचा ठेचा, खर्डा, चटणी तोंडी लावायला मस्तच वाटते. अगदी नुसती तळलेली मिरची सुद्धा आपण आवडिने खातो. मिरची टोमॅटो ठेचा हा झणझणीत, आंबट आणि लसणाची एक वेगळीच चव आणणारी रेसिपी आहे..😊 जान्हवी आबनावे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15065662
टिप्पण्या