कढीगोळे (kadhi gole recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#विदर्भ#स्पेशल#कढीगोळे#..

कढीगोळे (kadhi gole recipe in marathi)

#विदर्भ#स्पेशल#कढीगोळे#..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 ते 30 मिनिटं
4 व्यक्ती
  1. 1 वाटीतूर डाळ
  2. 1 वाटीचना डाळ
  3. 1/2 लिटरताक(कढी करिता)
  4. 2 टेबलस्पूनचना डाळ बेसन
  5. 3-4हिरवी मिरची
  6. 10-12लहसून पाकळ्या
  7. 5-6कढीपत्ता
  8. 1 टेबलस्पूनहळद
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 टेबलस्पूनजीरे
  11. 1 टेबलस्पूनमोहिरी
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम दोन्ही प्रकारच्या डाळी स्वछ पाण्यानी धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवाव्यात.

  2. 2

    2-3 तासानंतर त्यातील सर्व पाणी काढून घेऊन डाळीला मिक्सर मधून बारीक करून घ्याव्यात,

  3. 3

    या बरीक करून घेतलेल्या डाळीमध्ये चवीनुसार मीठ, हळद,आणि बारीक केलेली हिरवी मिरची मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे.

  4. 4

    त्या नंतर ताकामध्ये चना डाळीचे बेसन, अद्रक लहसून पेस्ट,चवीनुसार मीठ, हळद व बारीक केलेली हिरवी मिरची त्यात टाकून छान रवीने प्लेन करून घ्यावे. आता कढाई मध्ये थोड तेल टाकून जीरे मोहिरी व कढी पत्ता टाकून त्या ताक ला फोडणी घालावे व चांगले उकळून घ्यावें

  5. 5

    उकळल्या नंतर त्यात आपन आधी तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे करून त्या उकळलेल्या कढी मध्ये सोडावे, आणि 15 ते 20 मिनिटे छान शिजवून घ्यावे.

  6. 6

    तर झाले अश्याप्रकारे आपले विदर्भ स्पेशल कढीगोळे तयार, त्यात वरून थोडी कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे,,,,,,😍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
रोजी
Nagapur

Similar Recipes