कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#KS7
लॉस्ट रेसिपी...कढण म्हणजे उकळलेले पाणी...एकप्रकारचे कडधान्यांचे सूप. पौष्टिक आणि आजारपणात अतिउत्तम!!!

#KS7
लॉस्ट रेसिपी...कढण म्हणजे उकळलेले पाणी...एकप्रकारचे कडधान्यांचे सूप. पौष्टिक आणि आजारपणात अतिउत्तम!!!

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२
  1. 1 कपमूग
  2. 1 टीस्पून साखर
  3. 2 टीस्पून मीठ
  4. 1/2 टेबलस्पूनतूप
  5. 1 टीस्पून जीरे
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/4 टीस्पून हिंग
  8. 3पाने कढीपत्ता
  9. 1मिरची
  10. 3लसूण पाकळ्या
  11. 1/2 इंचआले-ऐच्छिक
  12. 1/4 कपताक
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    मूग ६ तास भिजत घालून पाणी काढून मोड आणावे. सर्व साहित्य घ्यावे.

    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मोड आलेले मूगात २ कप पाणी घालून चांगले उकळावे. सफेद तर काढून टाकावा. मिरची आलं-लसूण बारीक चिरुन घ्यावे.

    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    १ कप उकळलेले पाणी घेऊन थंड होऊ द्यावे. त्यात साखर, मीठ, ताक टाकून ढवळून घ्यावे.

    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    फोडणी करायच्या भांड्यात तूप गरम करावे व त्यात लसूण मिरची परतून मोहरी, जीरे तडतडावे. हिंग, कढीपत्ता टाकावे.

    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिश्रण हलवून मूगपाणीताकात टाकावे. मिश्रण हलवत एक उकळी घ्यावी. मूगाचे कढण तयार. गरम गरम असतानाच लहानमोठ्यांनी आस्वाद घ्यावा.

    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    उकडलेल्या मूगाची किंवा इतर कडधान्ये घेतल्यास कडधान्यांची भाजी करावी.

    मूगाचे कढण (moongache kadhan recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
11 जून 2021 03:18 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
  2. बटर चिकन मसाला (butter chicken masala recipe in marathi)
  3. वर्षभराचे कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
  4. मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
  5. गव्हाच्या पिठाचा वेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
  1. रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का मसाला
  2. शेव लाडू (sev laddu recipe in marathi)
  3. तिखट उंदलकाल (tikhat undalkal recipe in marathi)
  4. आलु  पराठा  (ढ़ाबा  स्टाईल) (aloo paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15128216
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close