कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#cooksnap
#Mamata Bhandarkar
Roshni Moundekar Khapre

नावडत्या भाज्यांमधील हमखास न आवडणारी भाजी म्हणजेच "गवार".. पण ह्याच नावडत्या भाजी मध्ये थोडासा बदल करून घरातील लोकांना खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातील...
चला तर मग करुया *नागपुर स्पेशल सावजी गवार शेंगा*... 💃 💕

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 250 ग्रामगवार शेंग
  2. 1कांदा चिरलेला
  3. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 7-8कढीपत्ताची पाने
  7. 1/2 टीस्पूनहळद, मोहरी, काळा मसाला/गरम मसाला
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 1/2 टेबलस्पूनजीरे पावडर, धनेपावडर
  11. 1-2 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  12. थोडीशी कोथिंबीर
  13. 1/8 कपतेल
  14. मीठ चवीनुसार
  15. पाणी आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    गवारच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्याव्या. व त्याचे शेवटचे व पहिले टोक तोडून घ्यावे.

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, त्यात कढीपत्ता, हिंग, कांदा, हिरव्या मिरच्या घाला. कांदा एक ते दोन मिनिटे चांगल्या परतल्यानंतर त्यात गवाराच्या शेंगा, टोमॅटो घाला व तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता यामध्ये लसूण पेस्ट, तिखट, हळद, धने पावडर, जीरे पावडर, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. झाकण ठेवून शेंगा शिजवून घ्याव्यात.

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालावे. एक मिनिट होऊ द्यावे.. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला घालावा व झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे ही भाजी होऊ द्यावी.

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी. व गॅस बंद करावा.
    तयार आहे आपली *नागपुर स्पेशल सावजी गवार शेंगा*...
    ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भातासोबत सर्व्ह शकता... 💃 💕

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
16 जून 2021 13:13 रोजी

Top Search in

  1. 5th for गवार

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फोडणीचे वरण (मालवणी) (phodniche varan recipe in marathi)
  2. मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
  3. मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
  4. राम भंडार ची लस्सी (lassi recipe in marathi)
  5. भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
  1. दुधी भोपळ्याचा सूप (dudhi bhoplyachya soup recipe in marathi)
  2. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  3. आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
  4. दाल तडका (dal tadka recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15151061
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close