चिंचेच्या कोवळ्या पानांची चटणी (chinchechya kovlya pananchi chutney recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
#चिंचेच्यापानचटणी
चिंचेच्या कोवळ्या पानांची चटणी (chinchechya kovlya pananchi chutney recipe in marathi)
#चिंचेच्यापानचटणी
कुकिंग सूचना
- 1
पाने स्वच्छ धुवुन घ्या. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.चिंचेची पाने काढून घ्या त्याच्या काड्या काढून घ्या.
- 2
मिक्सरच्या पाॅट मध्ये पाने, तीखट, मीठ,गुळ घालून घ्या. चटणी बारीक वाटून घ्या.
- 3
पराठे,धपाटे बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
जवसाची चटणी दोन प्रकारची (javsachi chutney recipe in marathi)
#EB8#week8 (लसूणाची खमंग चटणी आणि आंबट गोड तिखट चटपटीत चटणी) Jyoti Chandratre -
दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी (dudhi bhopdyachya salichi chutney recipe in marathi)
#दुधीच्या_सालीची_चटणी Jyoti Chandratre -
पोहे बटाटा बाॅल (नो ऑईल रेसिपी) (pohe batata ball recipe in marathi)
#AsahiKaseiIndia Jyoti Chandratre -
चटपटीत कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होतेआणि अगदीं झटपट होते. उन्हाळ्यासाठी खास Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
गवारीचा झणझणीत ठेचा (gavaricha thecha recipe in marathi)
#गवारीझणझणीतठेचागावराणी पध्दतीने गवारीचा ठेचा बनवला आहे यासाठी खाजरी गवार म्हणजे काटे असलेली गावरान गवार वापरतात.चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
खोबय्राची झणझणीत आमटी (घरायतील साहीत्य वापरून) (khobryachi amti recipe in marathi)
#खोबआमझणझणीत Jyoti Chandratre -
आंबे डाळ (तडकेवाली) (ambe dal tadke wale recipe in marathi)
#dr#आंबेडाळ_तडकेवालीआंबा डाळ करताना तडका दीला जातोच पण मी झणझणीत लाल मिरचिचा तडका देवून डाळ बनविली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
पारंपरिक पध्दतीने कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडींगरेसिपी Jyoti Chandratre -
फ्राय रेड कॅबेज (fry red cabbage recipe in marathi)
#फ्रायरेडकॅबेजलाल पत्ता कोबी सेवन केलायाने विटॅमीन्सव मीनरल्स ची कमतरता पूर्ण होते रोगप्रतीकारक क्षमता वाढते. ती त्यातीलथायमीन,राईबोफ्लोविन,फोलेट,कॅल्शियम,मॅगनीज,मॅगनीशियम,लोह व पोटॅशियम,याशिवायविटॅमीन्स के,सी,ए,ई,बीआणी फायबर मिळतात.माहीती सोशल वेबसाईट वरून Jyoti Chandratre -
बाजरीच्या खारोड्या (सांडके) (bajrichya khrodya recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीच्या खारोड्या बनवण्याचा मी प्रयत्न केला. चव तर छानच जमलीय व छान खुसखुशीत पण झाल्याय खारोड्या चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
खांदेशी मेथिची शाक भाजी (khandeshi methichi shaak bhaji recipe in marathi)
#KS4#खांदेश_स्पेशल Jyoti Chandratre -
छोले पुलाव (कूकरमधला) (chole pulav recipe in marathi)
#tmr#झटपटरेसिपी#30मिनिटहा पलाव ब्रंच कीवा डीनरला पोटभरीचा हेल्दी प्रकार होऊ शकतो.चला तर मग कशी झालीय ही रेसेपि बघूया Jyoti Chandratre -
-
भोगिची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#letpost#bhogibhajiभोगिची भाजी वेगवेगळ्या प्रांतात तेथील हिवाळ्यात मिळणाय्रा भाज्या घालून बनवली जाते. पारंपारिक भाजीत 13 किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या घातल्या जातात.तसेच काही ठिकाणी कांदा लसूण घालतात पण नैवद्याला कांदा लसूण काही ठीकाणी चालत नाही.मसालेही उपलथ्दते नूसार वापरून ही रेसेपि बनवली जाते. Jyoti Chandratre -
-
अंबाडीच्या बोंडाची/ फुलांची चटणी (fulanchi chutney recipe in marathi)
#HLRअंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.. अंबाडीची चटणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असलेली, आंबट-गोड चवीला असलेली अंबाडीच्या फुलांची चटणी...ही चटणी पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. या फुला पासून सरबत देखील बनविले जाते. व या सरबताच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता शमविण्यासाठी उपयोग होतो.लक्षवेधक असलेली अंबाडीची फुले ही रंगाने लालचुटुक असतात.. आहारात रंग आणि चव आणणारा असा हा रानमेवा.. म्हणजेच अंबाडीच्या फुलांची चटणी...💃 💕 Vasudha Gudhe -
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
-
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕 Vasudha Gudhe -
लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव Jyoti Chandratre -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn तीळाची चटणी , चवी ला छान प्रकृती साठी खुप छान आहे तीळ हे हांडा साठी केसां साठी खुप छान ठरतात. आपल्या आहारात असलेले हे सर्व घटक खुप उपयोगी असतो. Shobha Deshmukh -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#जवसाची_चटणी जग ही एक रंगभूमी आहे..प्रत्येक जण इथे कल्लाकारच..प्रत्येक कल्लाकार आपल्या वाट्याची भूमिका या रंगमंचावर साकार करतो आणि नवरसांची निर्मिती करता करता एकमेकांची entertainment करतो एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखाच्या फटकार्यांनी रंगत आणतो....मग याला जवसाची चटणी तरी कशी अपवाद असेल...😀 शरीरास अत्यंत उपयुक्त ,पौष्टिक तसेच शाकाहारींसाठी वरदान असलेली अशी जवसाची चटणी जेव्हां तिच्या इतर कल्लाकारांबरोबर मिक्सरमध्ये कल्ला करते आणि असा हा कल्ला घडवून आणल्यावर जवसाच्या चटणीचा हा खमंग अंक जेवणात असा काही रंगत आणतो की पूछ मत...😋 या खमंग नाट्याचा अंक बघायचाय तुम्हाला..चला तर मग माझ्या बरोबर... Bhagyashree Lele -
हिरव्या मिरचिचे डाळ वांगी(खांनदेशी)(Dal Vangi Recipe In Marathi)
#NVR#व्हेजनाॅनव्हेजरेसिपी Jyoti Chandratre -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#keyword_Tomatoटोमॅटो चटणी म्हणा किंवा भाजी, डब्यासाठी उत्तम.लवकर होते चवीला छान.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
-
सुकरुंडे (गोवा / मंगलोर कडचा पारंपरिक पदार्थ) (sukrunde recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्य #2सुकरुंडे हा गोवा / मंगलोर कडचा आता विस्मृतीत गेलेला पारंपरिक पदार्थ आहे. चण्याची डाळ आणि गूळ, नारळाचे पुरण घालून तळलेला हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट लागतो. चण्याच्या डाळीच्या पुरणाचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो - पुरणपोळ्या, दिंड, कडबू. तसाच हा एक सोपा पदार्थ आहे. चण्याच्या डाळीच्या पुरणात थोडा नारळ घालून पुरणाचे गोळे मैद्याच्या बुडवून तळतात. पुरणपोळीपेक्षा सोपा पदार्थ आहे.काही ठिकाणी चण्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ घालून हा पदार्थ बनवतात. Sudha Kunkalienkar
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15286138
टिप्पण्या (2)