मँगो सॅगो छिया डेझर्ट (Mango Sago Chia Dessert recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

Milkmaid recipe

मँगो सॅगो छिया डेझर्ट (Mango Sago Chia Dessert recipe in marathi)

Milkmaid recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जणं
  1. 1 वाटीसाबुदाणा
  2. 2 चमचेचिया सीडस्
  3. 1 डबामाल्कमेड
  4. 2आंबे
  5. 1/2 लीटरदुध

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    साबुदाणा 2 ते 3 तास आधी भिजवायचा.चिया सीड पण धूवून भिजत घालावे.

  2. 2

    दुध थोडे आटवून,मिल्कमेड घालून उकळून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे.साबुदाणा पाण्यात पारदर्शक होई पर्यंत शिजवून घ्यायचा आणि थंड करून गाळून दुध व मिल्कमेडच्या मिश्रणात घालावा.चिया सीडस् पण त्या मिश्रणात घालायचे.

  3. 3

    आंब्याचा पल्प सूध्दा त्यात मिक्स करायचा..फ्रीझमध्ये थंडगार करून आंब्यांच्या फोडींनी डेकोरेट करायचे..
    खूपच टेस्टी डेझर्ट, सर्व्ह करायचे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes