व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ तीन चार वेळा धूऊन मग अर्धा तास ठेवून दिले. नंतर सर्व भाज्या चिरून घेतल्या.
- 2
आलं, लसूण, कांदा यांची पेस्ट करून घेतली. मग गॅसवर कढई मध्ये बटर, तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, परतले.
- 3
आता त्यात खडा मसाला, काजू, आलं लसूण मिरची पेस्ट परतली. मग क्रमाने कांदा, फ्लावर, बीन्स, टमाटा, सिमला मिरची या भाज्या घालून मिक्स करून थोडंसं पाणी घालून वाफ आणली.
- 4
भाज्या थोड्या वाफवून झाल्यावर मग त्यात तांदूळ घातले, मीठ घातलं व पाणी घालून वाफवून घेतले. तयार व्हेज पुलाव डिश मधे ठेवून कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
-
-
-
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
-
व्हेज पालक पुलाव (veg palak pulav recipe in marathi)
#cpm4#Week4#व्हेज_पालक_पुलाव...🌱🌿😋 पालक...वर्षातील बाराही महिने मिळणारी ही पालेभाजी..आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाचा मेंबर...कारण निसर्गानेच या हिरव्यागार पालकाकडे लोह,iron चे पालकत्व बहाल केलंय...आणि ही जबाबदारी पालक इमानेइतबारे पार पाडत आहे... त्यामुळेच जी मंडळी आपल्या आहारात नित्य पालकाचे या ना त्या रुपात सेवन करतात..त्यांच्या शरीरात लोह, हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम नीट ठेवून अॅनिमिया दूर करण्याच्या जबाबदारीचं काम पालक आज्ञाधारी बालकासारखं करत असतो..म्हणजे बालक पालक या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या वठवून आपले महत्त्व देखील कायम राखत आहे... आपण देखील आपल्या मुलांचे पालकत्व निभावताना कधी बालक होऊन त्यांना समजून घेतो तर कधी स्वत:च हट्टी बालक होतो...त्याचवेळेस लहानपणी लहान सहान गोष्टींवर आपल्यावर अवलंबून असणारी बालकं काहीवेळेस अचानक त्यांच्यात मोठेपणा येतो ,कुठून तरी शहाणपण येतं त्यांना ..आणि त्या नेमक्या क्षणी कधी ते आपलेच पालक होतात हे आपल्याला कळत देखील नाही...😊....पटली ना ही बालक पालक chemistry..😍 चला तर मग व्हेज पालक पुलाव या स्वादिष्ट पौष्टिक रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
रूचकर वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती... 😊वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो.ही झटपट बनणारी ही पाककृती असून घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे रुचकर वेज पुलाव! हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)
#cpm4नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍 Vandana Shelar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
-
व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #मंगळवार #पुलाव वरण-भात तूप लिंबू हे नैवेद्याच्या पानावरचा मुख्य पदार्थ.. साधारणपणे नेवैद्य म्हटले की आपण सात्विक भोजन करत असतो कारण आपण जसं भोजन करतो आहार घेतो त्याप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. सात्विक राजस आणि तामसी या त्या वृत्ती आणि त्याला अनुसरून असलेला सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.. याबद्दल आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या वृत्ती सात्विक शांत असाव्यात आणि आपण मनाने देवाच्या अधिक जवळ असावे देवाचे आपल्याला चिंतन करता यावे यासाठी सात्विक आहाराची योजना केली आहे. म्हणून मग शक्यतोवर बिना कांदा लसूण याचा नैवेद्य केला जातो. नैवेद्यासाठी बहुतेक वेळा मसाले भात केला जातो पण या मध्ये थोडं व्हेरिएशन म्हणून मी कधी कधी हा बिना कांदा लसणाचा व्हेज पुलाव करते.. तेवढाच चवीमध्ये बदल..देव शेवटी भावाचा भुकेला.. चला तर आज आपण नैवेद्यासाठी पण चालणारा व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15247217
टिप्पण्या