व्हिजिटेबल  चीज रायतं (vegetable cheese raita recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cooksnap स्मिताताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. हे रायतं वेगळ्या पद्धतीने केले आहे.सफरचंद, चीज वापरले आहे.

व्हिजिटेबल  चीज रायतं (vegetable cheese raita recipe in marathi)

#cooksnap स्मिताताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. हे रायतं वेगळ्या पद्धतीने केले आहे.सफरचंद, चीज वापरले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
२ जण
  1. 1/2बीट उकडून
  2. 1/2सफरचंद जाडसर कापून
  3. 1/4 वाटीताजे दही
  4. 1/2 टेबलस्पूनजीरे पूड भाजून
  5. पिंच चाट मसाला
  6. 2 टेबलस्पूनतेल (मोहरी तेल)
  7. 1/2सैंधव
  8. कोथिंबीर बारीक करून
  9. 1/2 लिंबू रस
  10. 2 पिंचमिरपूड

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या..

  2. 2

    कापून सर्व जिन्नस एकत्र करावेत.त्यात मसाले,चीज, लिंबू रस घालून एकजीव करावे.

  3. 3

    सुंदर डीश मध्ये गार्निश करून सर्व्ह करावे.

  4. 4

    तयार आहे हेल्दी डायट रायतं...

  5. 5

    चीज पीस घातल्याने चव खुप छान लागते.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes