साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva

साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मी
2 सर्व्हिंग्ज
  1. २०० ग्रॅम साबुदाणा
  2. 1बटाटा
  3. १०० ग्रॅम शेंग दाणे
  4. 5हिरवी मिरची
  5. 4 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजिर
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टेबलस्पूनदही
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनपीठी साखर

कुकिंग सूचना

35 मी
  1. 1

    साबुदाणा ४ तासा करता भिजत ठेवावा
    शेंगदाणे चांगले परतून घ्यावे नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे

  2. 2

    बटाटा उकडून घ्या.एका कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे त्यानंतर भिजवलेला साबुदाणा, बटाटा,बारीक चिरलेली कोथिंबीर,हिरवी मिरची,जीरे, चवीनुसार मीठ सर्व एकत्रित करून त्याचा छोटे गोळे करून गरम तेलामध्ये
    छान सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

  3. 3

    दही, पिठीसाखर, मीठ,शेंगदाण्याचा कूट घालून घ्यावे व त्याची चटणी तयार करून साबुदाणा बटाटा वडा बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poorvaji
Poorvaji @cook_poorva
रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
YummyHello dear 🙋
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes