सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)

सांबार,कोथिंबीर दोन्ही एकच. काही भागात या दोन नावाने ओळखली जाते. इच्या शिवाय एकही तिखट पदार्थ छान होत नाही. आणि
डीश ची सजावट करण्यात तर ही पटाईत.
सांबार वडी म्हणजे माझ्या माहेर ची आठवण.
अमरावती फेमस डिश... सांबार वडी
सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)
सांबार,कोथिंबीर दोन्ही एकच. काही भागात या दोन नावाने ओळखली जाते. इच्या शिवाय एकही तिखट पदार्थ छान होत नाही. आणि
डीश ची सजावट करण्यात तर ही पटाईत.
सांबार वडी म्हणजे माझ्या माहेर ची आठवण.
अमरावती फेमस डिश... सांबार वडी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा चालून घ्यावा.
मैद्यात मीठ घालून थोडे तेल टाकावे व पिठ घट्ट मळून घ्यावे. झाकून ठेवावे. - 2
आता कढईत 1 चमचा तेल घालावे.
व बेसन पीठ परतवावे. त्यात च खोबर कीस, नंतर कोथींबीर घालावी. मस्त वास सुटेल. - 3
आता त्यात हिरवी मिरची पेस्ट, तिखट मीठ हळद जीरे धणे पावडर खसखस टाकावी.
- 4
वरून लिंबू पिळून घ्यावे. व त्यात साखर घालावी. छान वाफ येऊ द्यावी.
- 5
आता सारण थंड करा याल ठेवावे.
- 6
मैद्याच्या पारीसाठी छोटे गोळे करून घ्यावेत.
- 7
पारी लाटून घ्यावी. व त्या वर मिश्रण पसरवावे. पारीच्या कडेला पाणी लावून वडी गोल गोल फिरवत गुंडल लावी.
- 8
आता कढईत तेल गरम करून घ्या. व त्यात सांबार वडी तळून घ्यावी.
- 9
दही सोबत सर्व करावी. व छानच मस्त खमंगदार वडी तयार....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR#सांबार वडीविदर्भाची ओळख आणि विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये माना चे स्थान प्राप्त असणारी अशी ही पारंपरिक रेसिपी आहे....नागपुर कडे याचा पाहुणचार मोठा मोलाचा मानला जातो कोथिंबीर लाच विदर्भात सांबार म्हंटला जातो.....जेवणात श्रीखंड,सांबार वडी म्हणजे मोठी पार्टी असते.आजकाल बाहेरही उपलब्ध असते.पण घरी केलेल्या सांबार वडीची चवच न्यारी.... हिला बऱ्याच नावाने ओळखल्या जाते सांबार वडी,कोथिंबीर वडी,पुडा ची वडी असेही म्हणतात या सोबत श्रीखंड विशेष असतेच....नसेल तर तळलेल्या हिरव्या मिरच्या,झणझणीत ताकाची मिरचीचा खर्डा घातलेली चटणी सोबत सर्व्ह करतात.आणि हो... ही सांबार वडी दुसऱ्या दिवशी खूपच छान लागते..हा माझा अनुभव... जरा वेळ खावू पदार्थ याला म्हणतात पण मन भारावून टाकणारा पदार्थ आहे...हिवाळ्यात घरोघरी केल्या जातो. Shweta Khode Thengadi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
हिरवी गार कोथिंबीर सर्वांचंच मनाला भुरळ पाडते. प्रत्यक्षात तिच्या शिवाय सर्व तिखट पदार्थ अपूर्णच.. :-)#ट्रेनडिंग Anjita Mahajan -
-
अमरावती स्पेशल सांबार वडी (sambhar wadi recipe in marathi)
महाराष्ट्राच्या विदर्भातील खास सांबार वडी त्यातही अमरावतीची स्पेशल सांबार वडी थोडी आंबट-तिखट थोडी गोड अशी ही खमंग वडी नक्की करून बघा.Ashwini Pethkar
-
सांबार वडी / पुडाची वडी (sambhar wadi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल#सांबार वडी / पुडाची वडी Rupali Atre - deshpande -
सांबरवडी (sambar wadi recipe in marathi)
(सांबर वडी,, ही नागपुर महाराष्ट्राचे खूप स्वादिष्ट डिश आहे. सांबारवडी म्हणजे हिरवा धनियानीं बनली जाते. नागपूरमध्ये पुडाची वडी या नावाने ओळखली जाते. Sneha Kolhe -
सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात. Shama Mangale -
सांबार वडी (Sambar Wadi Recipe in Marathi)
#KS3काही पदार्थ जसे त्या त्या प्रदेशाची खासियत असतात तसेच काही पदार्थांबरोबर काही आठवणी जोडलेल्या असतात. सांबार वडी किंवा पुडाची वडी ही विदर्भातील खासियत तर आहेच पण माझे ह्या वडीशी आठवणींचे नाते आहे. ही वडी मला माझ्या आज्जे सासुबाईंनी शिकवली. त्या अतिशय सुगरण तर होत्याच पण वयाच्या 80 व्या वर्षीही नविन पदार्थ शिकण्याची हौस ही त्यांना होती. त्या विदर्भातील नव्हत्या पण ही रेसिपी त्यांनी शिकवल्यानुसारच करत आले मी.😊 Anjali Muley Panse -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबार वडी (No Garlic, No onion) (Sambhar Vadi Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसीपी#पुडाची वडी#कोथिंबीर वडी#सांबार वडी Sampada Shrungarpure -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi) (कोथिंबीर वडी)
#EB1 #W1#विंटर चॅलेंज# लाटीव वडी(कोथिंबीर वडी)लाटी वडी हा कोथिंबीर वडी चाच एक प्रकार आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी पण पहिल्यांदाच हि वडी या विंटर स्पेशल चैलेंज साठी करून बघितली. मस्त तिखट झणझणीत अशी वडी नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
-
-
कोथिंबीर वडी.. (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडीकोथिंबीर वडी महाराष्ट्रातील ट्रॅडिशनल अशी डिश आहे...ही वडी स्नॅक्स म्हणून, जेवणाच्या वेळेस साईड डिश म्हणून सर्व्ह करतात... कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोथिंबीरला स्वतः ची अशी वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी 💃 💕 Vasudha Gudhe -
कोथिंबीर वडी स्टीक्स (kothimbir wadi stick recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर कोथिंबीर वडी Shama Mangale -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन म्हणजे भाव बहिणी मधील नाते घट्ट करणारा सण. या दिवशी भावासाठी काय करायचे त्याच्या आवडीचे यासाठी तिची तयारी आठवडा भर आधीच सुरू होते. भाऊ लांब रहात असेल तर त्याचा साठी राखी पोस्टाने पाठवते. राखी सोबत काही भेटवस्तू किंवा मिठाई, चॉकोलेट असे काही पाठवते. मी माझ्या भावा साठी आज कोथिंबीर वडी केलेय. गोडाच्या जेवण मध्ये डाव्या बाजूला ही वडी अगदी शोभून दिसते बरं का☺️ kavita arekar -
सांभर वडी (Sambhar Vadi Recipe In Marathi)
विदर्भात कोथिंबीर ला सांभर म्हणतात. म्हणून ही वडीसांभर वडी म्हणून प्रसिद्ध आहे.एकदम मस्त चवीचीभारीच .:-) Anjita Mahajan -
नागपूरची स्पेशल सांबार वडी किंवा पुडाची वडी (sambhar vadi recipe in marathi)
#KS3 post 1#थीम ३-विदर्भआमच्या नागपूरला सांबार वडी ही खूप प्रसिद्ध आहे. कोथिंबिरीला नागपूरमध्ये सांबार असे म्हणतात. सांभार वडी ही पारंपरिक रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये हमखास ही घरोघरी केली जाते. यामध्ये चे पदार्थ वापरले जातात त्यामुळे माणसाला एक प्रकारची ऊर्जा मिळते किंवा एनर्जी मिळते. सांभार वडी हा एक पदार्थ नसून तो आरोग्यदायी असा पदार्थ आहे. चवीला अतिशय सुंदर चवदार चविष्ट झणझणीत अशी पुडाची वडी किंवा सांबार वडी.माझ्या आईकडून मी शिकलेली सांबारवडी चला तर मग बघुया Vrunda Shende -
नागपुरची सांबार वडी/ पुडाची वडी/ खमंग आणि खुसखुशीत सांबार वडी (sambhar vadi recipe in marathi)
# KS3# नागपुरची सांबार वडीझटपट आणि खमंग खुसखुशीत अशी होणारी सांबारवडी.... Gital Haria -
पुडाची वडी(सांबार वडी)
पुडाची वडी तशी हिवाळ्यात करणार पदार्थ ,कारण हिवाळ्यात कोथिंबीर(सांबार) छान मिळतो,हिरवा मटार असतो ,पण आता तसे राहिले नाही,मला आता सुद्धा कोथिंबीर तेवढाच छान, बारीक पानांचा,थोडे फुले असलेला मिळाला आणि माझ्यात कोथिंबीर वडी करण्याचा उत्साह संचारला,मग काय सर्व साहित्य होतेच घरी,आणि आवडीने खाणारे सुद्धा घरीच होते,लागली कामाला.अनघा वैद्य
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1या दिवसांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते घरोघरी याचे विविध पदार्थ होतात.सर्वात लोकप्रिय म्हणजे सांभर वडी आणि कोथिंबीर वडी .कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक प्रकार आहे.यात कमी तेलाचा वापर तर होतोच शिवाय पौष्टिक तत्व भरपूर आहेत यात मी मिक्स पिठाची वापर व ओट्स च वापर केला आहे Rohini Deshkar -
कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन वापरून केली जाते. काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पीठ सुद्धा वापरले जाते. मी ही कोथिंबीर वडी बनवताना थोडे कॉर्न वापरले आहेत. थोडीशी तिखट गोड अशी ही कॉर्न कोथिंबीर वडी चवीला खूपच छान लागते. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सांभार वडी (sambar wadi recipe in marathi)
#GRगावाकडची मेजवानी म्हटले की आमच्या अमरावती आणि अकोला ची प्रसिद्ध मेजवानी आहे , नागपूर ला पुडाची वडी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आमच्या यांची तर खूपच आवडती आहे चला तर मग मी आज माझी सांभार वडी रेसिपी सांगते तुमहाला कशी वाटली तर नक्की सांगा । दिपाली तायडे -
सांबारवडी पुडाची वडी (sambar vadi recipe in marathi)
#सांबारवडीसांबारवडी हा विदर्भातील लोकप्रिय पदर्ध आहे.थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. हिवाळ्यात हमखास हा पदार्थ केला जातो.याला सांबारवडी,कोथिंबिर वडी,पूडाची वडी, पाटवडी असेही म्हणतात. rucha dachewar -
चुबक वडी(chubak wadi recipe in marathi)
#cooksnap मी Bhaik Anjali ताईंचा लाईव्ह विडिओ पाहिला तेव्हा पासून चुबक वडी करून पाहण्याची इच्छा होती. तसे नागपूर ला दर वर्षी मार्च महिन्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प ला जाण्यासाठी आमची ठरलेली विझिट असते... व त्यामुळे नागपुरात आमचे दोन विषेश गोष्टी ठरलेल्या.. एक म्हणजे हलदीराम ची संत्रा बर्फी व दुसरे फेमस सावजी चिकन... हे आम्ही कधीच चुकवत नाही... आणि त्यात आता ही सावजी स्पेशल रेसिपी शिकता आली... मी अंजली ताईंची आभारी आहे.... नागपूर ची एक आठवण आमच्याकडे आता वरच्या वर होत राहणार 🙏😊 Dipti Warange -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#GA4 #week14 #yamकोथिंबीर वडी बनवललेली बघून मुलांच्या तोंडून आपसूकच निघणारा शब्द yam 😋आमच्या कडे कोथिंबीर वडी हा खूपच आवडता पदार्थ आहे. हल्ली थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर दिसल्यावर घेण्याचा मोह आवरत नाही. आणि भरपूर कोथिंबीर आणली की घरच्यांची डिमांड असते ती कोथिंबीर वडी करण्याची. मी अगदी झटपट होणारी मस्त चविष्ट yam अशी कोथिंबीर वडी बनवलली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
टिप्पण्या (4)