सांभार वडी (sambar wadi recipe in marathi)

दिपाली तायडे
दिपाली तायडे @cook_29005005

#GR
गावाकडची मेजवानी म्हटले की आमच्या अमरावती आणि अकोला ची प्रसिद्ध मेजवानी आहे , नागपूर ला पुडाची वडी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आमच्या यांची तर खूपच आवडती आहे चला तर मग मी आज माझी सांभार वडी रेसिपी सांगते तुमहाला कशी वाटली तर नक्की सांगा ।

सांभार वडी (sambar wadi recipe in marathi)

#GR
गावाकडची मेजवानी म्हटले की आमच्या अमरावती आणि अकोला ची प्रसिद्ध मेजवानी आहे , नागपूर ला पुडाची वडी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आमच्या यांची तर खूपच आवडती आहे चला तर मग मी आज माझी सांभार वडी रेसिपी सांगते तुमहाला कशी वाटली तर नक्की सांगा ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मीं
10 सांभार वडी
  1. 1 1/2 वाटीमैदा
  2. 2-3 चमचे तेल मैदा मध्ये घाालण्या करीता
  3. 1/2 वाटीशेंगदाणे कूट
  4. 1/4 वाटीसुख खोबरे खिसलेलं किंवा देसीकॅटेड कोकोनट घेऊ शकता
  5. 1 वाटीस्वच्छ धून चिरलेली कोथिंबीर
  6. 1 चमचाखस खस
  7. 1 चमचातीळ
  8. चवी पुरता मीठ
  9. 1 चमचातिखट
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1 चमचासाखर
  12. चिमूट भरनिंब्बू सत
  13. 1 चमचाधने आणि सोप कुटून घेतलेली
  14. 4 चमचातेल मसाला तयार करण्या साठी
  15. वड्या तडण्यासाठी लागणारे तेल

कुकिंग सूचना

45 मीं
  1. 1

    पाहिले मैदा भिजवणे त्यात पाहिले थंड तेलाचे मोहन टाकणे आणि 2 चिमूट मीठ घालून चांगले कोरडे मिक्स करणे चांगले मिक्स झाले की कोरड्या पिठाचा गोळा बांधून बघायचा तो बांधल्या घेल की तुमचे मोहन बरोबर आहे,नंतर थोडे थोडे पाणी टाकून पीठ बीजवायचे घट्ट जास्त सैल नको,भिजवणे झाले की 20 मिन झाकून ठेवा।

  2. 2

    आता वळी चा मसाला :- कढई मध्ये तेल घाला,तेल गरम झाले की त्यात धने व सोप टाका नंतर चिमूट भर हिंग आवडत असेल तर टाका मी टाकते नेहमी माझ्याकडे बिना हिंग ची कुठलीच भाजी नसते हिंग पोट साठी आणि पचण्यास चांगले असते म्हणून मी टाकते,नंतर चिरलेली कोथिंबीर टाकून परता, मग त्यात शेंगदाणे कूट आणि खिसलेलं खोबरे टाकून परता,परतले झाले की त्यात खस खस,तीळ,साखर,निंब्बू सत आणि मीठ,तिखट,आणि हळद टाकून चांगले मिक्स करून घ्या आणि 5 मिंट परतावेत आणि नंतर ग्यास बंध करा तुमचा मसाला तयार झाला।

  3. 3

    आता पुरी एवढा गोळा घ्या आणि लाटा त्यात मध्ये मसाला भरा आणि रोल करून बंद करा आणि अश्याच तुमच्या तयार मसाल्यात 10 वड्या तयार होतील।

  4. 4

    नंतर तेल मध्ये तळून घ्या सोनेरी रंग ये पर्यंत

  5. 5

    तुमची सांभार वडी तयार तुम्ही ही हिरवी मिरची, फोडणीचे ताक, किंवा मठा सोबत सर्वे करू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
दिपाली तायडे
रोजी

Similar Recipes