पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खारीक बारीक तुकडे करून साजूक तुपात परतून घेतली
खोबरे किसून तुपात थोडे परतून घेतले
हा पण चांगला परतून घेतला
खसखस पण भाजून घेतले. - 2
खडीसाखर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करून घेतली.
नंतर खारीकची पावडर करून घेतली.
नंतर खोबरे आणि खसखस बारीक करून घेतली.पॅन मध्ये आता खवा भाजून घेतला - 3
नंतर भाजुन घेतलेला खवा व सर्व साहित्य एकत्र करून त्यात वेलची पावडर टाकून हाताने चांगले एकजीव करून घेतले.
नंतर मोदकाच्या साच्यात सर्व सारण भरून छान मोदक करून घेतले.🙏🏼🌺🙏🏼
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#gurमोदक.. मोद म्हणजे आनंद.."क" म्हणजे कर्म..कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात.. म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात..पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने.,१..अभ्यास२..मनन३...चिंतन४..अवलोकन५..अकलनहे मिळून कर्माच्या सारणामधून जो आनंद मिळतो तोच हा..*मोदक*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
तळणीच मोदक#gurपहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत. Radhika Gaikwad -
पंचखाद्य तळणी चे मोदक (panchkhadya talniche modak recipe in marathi)
बाप्पाचा आवडता मोदक खिरापत घालून हा मोदक सर्वांना खूप आवडतो. :-)#gur Anjita Mahajan -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#gur पंचखाद्य गणपती च्या प्रसादास करुन ठेवतात. *ख* या अक्षरा पासुन पाच सुका मेवा पासुन हा प्रसाद करतात . खारीक, खोबर,खडीसाखर,खसखस,खीशमीश ( कीशमीश) असे पाचप्रकार एकत्र करुन करतात. Shobha Deshmukh -
तिळ पंचखाद्य मोदक आणि लाडु (til modak ani laddu recipe in marathi)
#EB9#W9विंटर स्पेशल संक्रांत स्पेशल ई-बुक चालेंज Week-9#मोदक#पंचखाद् तिळ मोदकमाघ शुक्लपक्ष मध्ये येणारी म्हणजे गणेश जयंती म्हणजे च तिलकुंद चतुर्थी असते या चतुर्थीला गणपतीला प्रसादासाठी तिळाच्या पदार्थाचा मान असतो त्यासाठीही तिळ पंचखाद्य मोदक ची रेसिपी Sushma pedgaonkar -
-
-
-
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी "पंचखाद्य मोदक" लता धानापुने -
पंचखाद्य विथ स्टफ स्वीट बनाना (naivedya recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यउत्सव, सणवार आणि इतर आनंददायी सोहळ्यात नैवेद्याचे अनेक प्रकार केले जातात. बहुतेक वेळा नैवेद्यामध्ये कांदा-लसूण विरहित स्वयंपाक करुन पावित्र्याचे पालन केले जाते. हल्ली जग गतिमान झाल्या कारणाने प्रत्येक जण आपापल्या परीने ते पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतात....... आज मी *पंचखाद्य*चा नैवेद्य केला आहे. पंचखाद्याला.. खिरापत.. पंजीरी असे हि म्हणतात...... गणेशाच्या प्रसादाचा पारंपरिक खाद्य पदार्थ अर्थात पंचखाद्य.. खिरापत..... पंचखाद्याला एक आयूवैदिक महत्त्व आहे. हे बलवरर्धक आहे. बर्याच वेळा लहान मुले खारीक, खडीसाखर वैगरे खात नाही. अशा वेळेस हे पंचखाद्य रोज एक चमचा जर मुलांना दिले.. तर त्यांची वाढ निट होते. हाड आणि दात सुध्दा मजबूत होतात..... खोबर्याचा.. ख... खसखसीतला.. ख.... खारीक मध्ला... ख.... खडीसाखरेतील... ख..... खिशमिशतला.... खअसे पाच खाद्य प्रकार मीळून गेली जाते ति खिरापत... म्हणजेच पंचखाद्य...याच खिरापतीला केळामध्ये स्टफ करुन मी केलेली नैवेद्यासाठी ची रेसिपी आहे..* पंचखाद्य विथ स्टफ स्वीट बनाना *... Vasudha Gudhe -
इम्युनिटी बुस्टर मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकरेसिपी #इम्युनिटी बुस्टर मोदक... गणेशोत्सव म्हटला की डोळ्यासमोर येतात ते मोदक...बाप्पांचा लाडका नैवेद्य..मोदक आणि लाडू...त्यात मुख्य मान असतो उकडीच्या मोदकांचा...आणि मग नंबर लागतो मोदकांच्या अगणित प्रकारांचा..तळणीचे मोदक ,मावा मोदक,dry fruit मोदक,चाॅकलेट मोदक,फळांच्या,फुलांच्या स्वादाचे मोदक,आंबा,पायनॅपल,रोझ,स्ट्राॅबेरी मोदक, पान मोदक ,पनीर मोदक,sugar free मोदक .अबब...creativity ला sky is limitच ठरते..ही creativity ६४ कलांचा अधिपती असणारा ,बुद्बीची,विद्येची देवता असणारा बाप्पाच आपल्याला प्रदान करत असतो ..बरोबर ना.. गेले सहा महिने कोरोनाने उच्छाद मांडलाय नुसता..त्या पासून संरक्षण करण्यासाठी ,आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण सगळेच काढे,वाफा,हळद दूध,गुळण्या हे हातातले उपाय करत आहोत..हेच पदार्थ वापरुन तळणीचे मोदक केले तर... हे तळणीचे मोदक तसे टिकणारे,लवकर खराब न होणारे,प्रवासात उपयोगी असणारे शिवाय खमंग आणि चविष्ट, पौष्टिक पण ..म्हणून तर आपण बाप्पांना शिदोरी म्हणून विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या बरोबर बांधून देतो..म्हणून मग म्हटलं काढ्याचे सर्व जिन्नस नेहमीच्या खोबरे,साखरेच्या मिश्रणात घालून हे Immunity boosterमोदक तयार करु या...मनात थोडी धाकधूक होतीच...पण बाप्पा मोरया म्हणत हे मोदक केले...आणि चव म्हणाल तर... अप्रतिम 👌👍😋..बाप्पाच पावला..🙏 चला तर मग वळू या या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
-
-
फ्लॉवर शेप मोदक आणि नेवरी (flower shape modak ani nevari recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा साठी त्याचा आवडता नेवैद्य तोही एका छान फुलाच्या आकारात.मोदक केले की एक तरी नेवरी करायची आणि नेवऱ्या केल्या की एक तरी मोदक करायचा असे आजी म्हणायची. Preeti V. Salvi -
-
मोदक.... बिना साखर गुळाचे (modak recipe in marathi)
#gur #मोदक # बिना साखर गुळाचे.. Varsha Ingole Bele -
-
ब्लॅक राईस पफ एन्ड ड्रायफ्रूट मोदक (black rice puffs and dry fruits modak recipe in marathi)
#gur#innovative Komal Jayadeep Save -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश चतुर्थी निमित्ताने "तळणीचे मोदक " केले आहेत. हे मोदक तळल्यामुळे बरेच दिवस टिकतात. गणपती बापाच्या दर्शनाला येणाऱ्यांना किंवा पाहुण्यांना प्रसाद म्हणून हे मोदक द्यायला बरे पडतात. ओल्या खोबऱ्याचे सारण असल्यामुळे हे मोदक छान लागतात. तर बघूया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
बहुगुणी सुंठवडा (sunthvada recipe in marathi)
#ngnrसुंठाला' विश्वा’ असं दुसरं नाव आहे.अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला ' विश्वऔषध’ असे म्हणतात.चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, ॲलर्जी असे त्रास होतात.याचे कारण म्हणजे शरीरात न पचलेला भाग शरीरात काही इम्मफ्लामेंटरी बदल घडवून आणतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.तसेच रामनवमी , हनुमान जयंती, जन्माष्टमीला सुंठवड्याचा प्रसाद घरोघरी बनवला जातो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurखोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक. Charusheela Prabhu -
बेसन मोदक (besan modak recipe in marathi)
#gur बाप्पासाठी वेगवेगळे मोदकाचे प्रकार करताना आज केले आहेत बेसनाचे मोदक.. Varsha Ingole Bele -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#modakमोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा.. Shital Muranjan -
जास्वंदी मोदक (jasvandi modak recipe in marathi)
#gur उकडीच्या मोदकांचा वेगळा प्रकार एकदम सोप्या पद्धतीने Trupti Gore Raut -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
संकष्टी स्पेशल रव्याचे तळणीचे मोदकमोदकाचे खूप विविध प्रकार आहे पण मी आज विदर्भ स्पेशल तळणीचे मोदक केले आहे Sapna Sawaji -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#रेसपीबुक #week10गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा. Pragati Phatak -
आंबा खोबर मोदक (amba khobra modak recipe in marathi)
#AAआज मी केलेत आंबा,सुख खोबर,खारीक पावडर आणि खसखस ह्यांचे मोदक, Pallavi Musale -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15492249
टिप्पण्या (2)