कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

चटक मटक खायला संध्ाकाली असे पदार्थ मस्त लागतात.त्यातील एक म्हणजे कच्छी दाबेली.
:-)
#ccs

कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)

चटक मटक खायला संध्ाकाली असे पदार्थ मस्त लागतात.त्यातील एक म्हणजे कच्छी दाबेली.
:-)
#ccs

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ जण
  1. 1 पावलादी
  2. 4मध्यम आकाराचे बटाटे
  3. 2कांदे
  4. 1/2 वाटीकोथंबीर
  5. चिंचे ची चटणी
  6. ६-७ पुदिना पाने
  7. बारीक शेव
  8. डाळिंब दाणे
  9. मसाला शेंग दाणे
  10. २-३ चमचा धने पावडर
  11. 2 चमचासुहाना गरम मसाला
  12. 1 चमचातिखट

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    चिंच गूळ एकत्र भिजून ठेवा.१ तासा
    नंतर पाणी पिळून घ्या.त्यातच अगदी थोडे थोडे तिखट मीठ घाला.चटणी घट्ट ठेवा.बटाटे कुकर ला ठेवून उकडून घ्या.

  2. 2

    डाळिंब दाणे सोलून घ्या. बारीक शेव वाटी मध्ये घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना पने शेंगदाणे मीठ घालून मिक्स र लावून
    हिरवी चटणी तयार करा.

  3. 3

    बटाटा स्मॅश करून घ्या.कडी ई त तेल गरम करून त्यात गरम मसाला च ट मसाला मीठ तिखट टाकावे.स्मॅश केलेला बटाटा टाकाव.

  4. 4

    पावाची लादी घेऊन एक एक पावला सुरीने कापून घ्या.त्यात आधी चिंचेची चटणी लावा.नंतर बटाटा भाजी लावा सर्वात वर हिरवी चटणी ला वा

  5. 5

    त्यात मधात एका पावाची क ट ला कांदा
    लावा नंतर शेव,मसाला शेंगदाणा घाला.वर डाळिंब दाणे घाला. त्यात चीज किसून घाला.

  6. 6

    पॅन ल बटर लावा.त्यावर एक एक पाव
    दोन्ही बाजूने शेका.

  7. 7

    वरून चीज किसून टाका अशीसुंदर शी
    कच्छी दाबेली सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes