मखाणा चिवडा (makhana chivda recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#nrr
#नवरात्र स्पेशल
#दिवस तिसरा- मखाणा

मखाणा चिवडा (makhana chivda recipe in marathi)

#nrr
#नवरात्र स्पेशल
#दिवस तिसरा- मखाणा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. ७५ ग्रॅम मखाणे
  2. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  3. 1 टेबलस्पूनडाळ्या
  4. 1 टेबलस्पूनसुक्या खोबऱ्याचे काप
  5. 4काजू
  6. बदाम
  7. 1 टेबलस्पूनमगज
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1/4मीरपूड
  10. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  11. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  12. 1 टीस्पूनसैंधव मीठ
  13. 1/4 टीस्पूनकाळ मीठ
  14. 1/2 टीस्पून हळद
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. 3हिरव्या मिरच्या
  17. १०-१२ कढीपत्ता पाने
  18. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  19. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम गॅसवर कढईमध्ये तूप गरम करून मखाणे भाजून घेतले. मग दाणे, डाळ्या, काजू-बदामाचे काप, मगज, खोबऱ्याचे काप सर्व क्रमाने तुपावर भाजून घेतले.

  2. 2

    आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हळद परतून घेतल्यावर त्यात तिखट, मिरपूड, आमचूर पावडर, जिरेपूड घालुन परतले.

  3. 3

    आता त्यात मखाने घातले परतून मग पिठीसाखर, सैंधव मीठ, काळमीठ, मिक्स करून परतून घेतले. तसेच त्यात काजू, बदाम काप, खोबऱ्याचे काप, डाळ्या, शेंगदाणे, मगज हे सर्व घातले. व परतून मखाणा चिवडा तयार झाला.

  4. 4

    तयार चिवडा डिश मध्ये काढून गार्निश करून सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes