बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)

#diwali21
#festive treats
दिवाळी...आनंद, उत्साह, रंग, खमंग गोड फराळ, पाहुणचार, रांगोळ्या , नवीन कपडे , रोषणाई ..शब्द पण कमी आहेत या सणाचे वर्णन करायला. असा हा दिवाळी सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चला मग आता गृहिणींनो.. घराची साफसफाई, फराळ या कामासाठी सज्ज होऊया.
दिवाळीत सगळ्या फराळ मध्ये लाडू तर पाहिजेच.म्हणून मी बेसनाचे लाडू केलेत.
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
#diwali21
#festive treats
दिवाळी...आनंद, उत्साह, रंग, खमंग गोड फराळ, पाहुणचार, रांगोळ्या , नवीन कपडे , रोषणाई ..शब्द पण कमी आहेत या सणाचे वर्णन करायला. असा हा दिवाळी सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चला मग आता गृहिणींनो.. घराची साफसफाई, फराळ या कामासाठी सज्ज होऊया.
दिवाळीत सगळ्या फराळ मध्ये लाडू तर पाहिजेच.म्हणून मी बेसनाचे लाडू केलेत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तूप घेऊन त्यात बेसन थोडं रंग तांबूस होई पर्यंत छान भाजून घ्यावे.
- 2
मग बेसन गार करून घ्यावे. नंतर त्यात पिढीसाखर लागेल तशी घालून घ्या. वेलची पावडर आणि थोडे बेदाणे घाला
- 3
सगळे मिश्रण मळून घेऊन त्याचे गोल लाडू करा. वरून बेदाणे आणि पिस्ताचे काप लावून सजवा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#२नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर तुपातील बेसनाचे लाडू ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
-
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfrदिवाळीच्या फराळामध्ये मुलांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू भरपूर तूप आणि ड्रायफूट घालून बनवलेला बेसनाचे लाडू शिवाय दिवाळी चा फराळ अपूर्णच वाटतो Smita Kiran Patil -
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
माझ्या आईने बनवलेले लाडू माझी आवडती रेसिपी आहे.#CDY Pragati Pathak -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ-आज मी दिवाळी फराळ मध्ये बेसन लाडू हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #बेसनलाडू #दिवाळी_फराळदिवाळी..सणांची महाराणी..ती येतेच मुळी थाटात..तिचे आगमन मनामनाला आनंदोत्सव साजरा करायला लावणारं..मनामनातील अंधःकार दूर करुन स्नेहाची प्रेमाची पणती लावून प्रकाशाची ,तेजाची आरती करत नात्यांचा उत्सव साजरा करायला ती येते..मनामनातील आपुलकीची मिणमिणती ज्योत का असेना ती सदैव तेवत ठेवण्यासाठी येते.आणि पुनश्च चैतन्य प्रदान करुन नात्यांचे सप्तसूर इंद्रधनु रंगांत रंगून जातात.म्हणून तर या सर्वगुणसंपन्न महाराणीचे स्वागत मोठ्या अदबीने धूमधडाक्यात केलं जातं..याची सुरुवातच मुळी बेसनाच्या लाडूचा घाणा भाजण्यापासून केली जाते..चहुकडे बेसनाचा खमंग दरवळच हिच्या आगमनाची तुतारी फुंकतो..आणि सुरु होतात तिच्या प्रतिक्षेतील आनंदक्षण.. ***शकुनाची करंजी,शकुनाचा लाडू आहे प्रत्येक घराचा गोड वारसा.. त्यांना साथ देती खुसखुशीत शंकरपाळी आणि अनारसा.. कुरकुरीत चिवड्या सोबत खमंग चकली शेवेची जाळी सांगे सुखाची दिवाळी आली... दिवाळी म्हणजे यशाचा कंदिल,मांगल्याचा दिवा.. सुगंधित तेल उटण्याच्या साथीला पहाटेचा गारवा... दिवाळी म्हणजे इंद्रधनु रांगोळीला पणत्यांची आरासमग गप्पांचा फड रंगे सोबत अन्नपूर्णेचा फराळ खास*** चला तर मग दिवाळी महाराणींसाठी तुतारी फुंकून तिच्या आगमनाची वर्दी देऊ या..आणि ऐक्याचा, एकमेकांना बांधून ठेवणारा,पृथ्वीतत्त्वाचा बेसन लाडू बांधू या.. Bhagyashree Lele -
बेसनाचे मोदक (besanache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक म्हटलं कि तळलेले , उकडलेले, खव्याचे मोदक आवडतात. बेसनाचे लाडू सर्वानाच आवडतात म्हणून बेसनाचे मोदक बनवले. Deepali Amin -
-
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रव्याचे लाडू#दिवाळी फराळRutuja Tushar Ghodke
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#diwali21 🎆🧨🎇🎊🎉दिवाळी सर्व सणांची राणी आहे असे म्हटले जाते. भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी या सणाचे सर्व सणांमध्ये खूप महत्त्व आपल्याला दिसून येते.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.दिवाळी रेसिपी स्पेशल म्हणजे सर्वात आधी गोड पदार्थ तर झालाच पाहिजे नाही का??पाहूयात माझे अतिशय आवडते ,खमंग बेसन लाडू..😋😋 Deepti Padiyar -
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#GSRआज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले Charusheela Prabhu -
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#३दिवाळीफराळरेसिपीदिवाळी फराळातील लाडू हा मुख्य पदार्थ आहे लाडू विविध प्रकारचे बनविल्या जातात रव्याचे बेसनाचे आज मी बेसनाचे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवते आहे Mangala Bhamburkar -
रव्या बेसनाचे पाकाचे लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.6दिवाळीला कितीही फराळ केला तरी लाडूशिवाय तर फराळ होतच नाही.आणि पाकातले लाडू म्हणजे जमले तर सूत नाहीतर म्हणून त्यासाठी पाक करून केलेल्या लाडूची रेसिपी.... Supriya Thengadi -
मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
#diwali21 ही दिवाळी सर्वानाच सुख समृद्धीची,आनंदाची आणि आरोग्यदायी जावो...दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोड पदार्थाने केली.मुलाला बेसन लाडू खूप आवडतात.त्यामुळे त्यांचा पहिला नंबर...आकार थोडा छोटाच ठेवलाय.. छानही दिसतो आणि त्यानिमीत्ताने पूर्ण लाडू खाल्ला जातो. Preeti V. Salvi -
मूग डाळीचे लाडू (moong daliche ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी दिवाळी फराळ मध्ये मुगाचे लाडू बनवले आहेत.लाडू खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
हवाई पद्धतीने रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
नारळाचे इन्स्टंट लाडू (naralache instant laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज Sumedha Joshi -
-
स्वादिष्ट आणि रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#KS.. kids special recipe..बाल दिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांसाठी पदार्थ बनवायचेय. खरं म्हणजे... पण या दिवाळीच्या वेळी मी बेसन लाडू बनवले आणि माझ्या नातवाने ते आवडीने खाल्ले, न म्हणता संपविले 😀 तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा तेच लाडू बनवायला आवडेल मला . त्याचीच रेसिपी देते आहे मी खाली ...अगदी रवाळ, चविष्ट आणि टाळूला न चिकटणारे असे बेसन लाडू.. Varsha Ingole Bele -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_रेसिपीज#Cooksnap#दिवाळी_फराळ_रेसिपीज_कुकस्नँप#खमंग_बेसन_लाडू दिवाळी म्हणजे बेसन लाडू...बेसन भाजत आले की सुटणारा खमंग दरवळच दिवाळीच्या आगमनाची वर्दी देतो...दिवाळीचा feel देतो...आणि दिवाळीचा mood सुरु होतो..मी देखील दिवाळीचा माहोल,दिवाळीची सुरुवात बेसनाचे लाडू करुन केलीये..यासाठी मी माझी मैत्रीण @Ujwala_rangnekar हिची खमंग बेसन लाडू ही रेसिपी cooksnap केलीये..उज्जवला खूप मस्त आणि खमंग झालेत बेसन लाडू..Thank you so much dear for yummilicious recipe..🌹❤️💕💕. Bhagyashree Lele -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पाकातले रवा लाडू (rava laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी_ फराळ_ चँलेंज#पाकातले रवा लाडू... दिवाळी फराळमध्ये गोड ,तिखट,खमंग खुसखुशीत, चमचमीत फराळाची नुसती रेलचेल असते..गोड पदार्थांमध्ये लाडूचेच किती प्रकार केले जातात..यापैकी पाकातले रवा लाडू करताना गृहिणींचा खरा कस लागतो..पाकावरच लाडवाचं सगळं यशापयश अवलंबून असते..पाक जमला की शंभर टक्के लढाई जिंकलीच म्हणून समजा.😀पाकाचीची खूप calculations असतात.ती step by step सोडवावी लागतात..तरच end product ला marks मिळतात.म्हणून पाकाला बिघडू न देता त्यावर बारीक नजर ठेवावी लागते...😀 चला तर दिवाळीमध्ये हमखास केल्या जाणार्या या लाडवांची रेसिपी बघू या... Bhagyashree Lele -
रवा नारळ मलई लाडू (Rava Coconut Malai Laddoo recipe in marathi)
#रवासाखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडूसाखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे - ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही ... बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात. Sudha Kunkalienkar -
पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#लाडू#गव्हाचे पीठ#ज्वारी पीठ#उडीद डाळ पीठही माझी 500 वि रेसीपी आहे... 😍🥰🤩👍🤞खूप आनंद होत आहे..पार्टी के लिये कुछ मिठा हो जाये। Sampada Shrungarpure -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (5)