ड्राय फ्रूट चिवडा (dryfruits chivda recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#nrr navratri
3day

ड्राय फ्रूट चिवडा (dryfruits chivda recipe in marathi)

#nrr navratri
3day

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनट
5-6 लोक
  1. 3 चम्मचतूप
  2. 1नारळाचे तुकडे
  3. 1/2 वाटीबदाम
  4. 1/2 वाटीकाजू गोल्डन
  5. 1 चम्मचभाजलेले जीरे पावडर
  6. 1/2 चमचालाल मिरची पावडर
  7. उपवास मीठ

कुकिंग सूचना

25 मिनट
  1. 1

    एक नारळ घ्या आणि बारीक चिरून घ्या.आणि करीपट्टा.गॅस सुरू करा आणि कढई गरम करा.

  2. 2

    आणि कढईत तूप घाला आणि नारळाचे तुकडे भाजून घ्या. आणि करीपट्टा, ते भाजून गोडेन ब्राऊन होईपर्यंत.

  3. 3

    नंतर बदाम आणि काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.

  4. 4

    नंतर तीन चमचे तुपात मखन भाजून किमान तीन ते चार मिनिटे भाजणे.

  5. 5

    हे भाजलेले खोबरे, बदाम, काजू, मखाना एका ताटात वेगळे करा आणि अर्धा चमचा उपवासाचे मीठ आणि भाजलेले जीरे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर पसरवून व्यवस्थित मिसळा.

  6. 6

    उपवासाचा चिवडा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes