डालगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#मिनी चॅलेंज dalgona कँडी

डालगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)

#मिनी चॅलेंज dalgona कँडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
4 कँडी
  1. 2 चमचेसाखर
  2. चिमुटभरबेकिंग पावडर
  3. 4टूथपिक

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    नॉनस्टिक प्यान मध्ये साखर हलवत वितळून कॅरॅमल होईपर्यंत ठेऊन मग त्यात बेकिंग सोडा घातला

  2. 2

    व बटर पेपर वर गोल गोल सम प्रमाणात मिक्सर घालून त्यात टूथपिक चिकटवली थंड झाल्यावर अलगद काढली 2 मस्त आल्या दोन तुटल्या पण चव👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes