मिक्सपिठाचे मेथीचे पराठे (mix methiche parathe recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

नाश्त्याला छान .:-)

मिक्सपिठाचे मेथीचे पराठे (mix methiche parathe recipe in marathi)

नाश्त्याला छान .:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं
२,३ जण
  1. 2 वाटीगव्हाचे पीठ
  2. 1/2 वाटीज्वारी पीठ
  3. 1/4 वाटीबेसन
  4. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  5. 1 वाटीस्वच्छ केलेली निवडून चिरून मेथी
  6. 1/4 चमचाओवा
  7. 1्चाच तिखटमचा
  8. 2 टेबलस्पूनहळद
  9. 2 टेबलस्पूनधने जीरे पावडर
  10. चवी नुसारमीठ
  11. 1 टेबलस्पूनलसूण मिरची पेस्ट
  12. भाजण्या साठी तेल

कुकिंग सूचना

२० मीं
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र काढून घ्या.

  2. 2

    एका परातीत आवश्यक तेवढे पाणी घालून गोळ घट्ट भिजवा.कारण नंतर
    थोडे सैलसर होते.

  3. 3

    छोटा गोळा घेऊन त्याची किंचित जाडसर पोळी लाटा.तवा गरम करायला ठेवा.तवा गरम झाला की दोन्ही बाजूने तेल घालून भाजा.
    चटणी सॉस सोबत सर्व्ह करा.
    करायला एकदम सोपे व छान.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes