फूलगोबि पराठा (fulgobi paratha recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

फूलगोबि पराठा (fulgobi paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मींट
4-झणानसाठी
  1. 500 ग्रॅमफूलगोबि
  2. 2ऊकडलेले बटाटे
  3. 2कांदे
  4. 2 टेबलस्पूनहीरवी मीर्चि,लसून,अद्रक ठेचा
  5. 2 टीस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजीर,मोहरी
  7. 1/2 टीस्पूनहींग
  8. 1 टीस्पूनतीखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधणेजीर पूड
  11. 1 टीस्पूनगरममसाला
  12. 1 टीस्पूनमीठ या टेस्ट नूसार
  13. कव्हर साठी
  14. 3 कपकणीक
  15. 1/2 टीस्पूनमीठ
  16. 2 टेबलस्पूनतेल मोहन
  17. पाणी लागेल तसे घट्ट भीजवायला
  18. तेल वरून लाववायला लागेल तसे

कुकिंग सूचना

30-मींट
  1. 1

    साहीत्य काढून घेणे..फूलगोबि चे फूल तोडून धूवून चाँपर मधे कींवा कीसणीने बारीक कीसून घेणे...

  2. 2

    कांदे बारीक चीरून घेणे....बटाटे सोलून घेणे..मीर्चि,लसून,अद्रक ठेचा तयार करून घेणे...गँसवर कढईत तेल टाकून त्यात जीर मोहरी टाकणे ती तडतडली की हींग टाकणे नी कांदे टाकणे...

  3. 3

    कांदे 1 मींट परतणे...हळद,तीखट,मीर्चि,लसून ठेचा टाकणे नी परतणे..नंतर कीसलेली कोबी टाकणे...परतणे नी मीडीयम आचेवर झाकण ठेवून शीजवणे....

  4. 4

    नंतर त्यात धणेजीर पूड,गरममसाला,मीठ टाकणे नी परतणे नंतर त्यात बाईंडींग साठी बटाटे मँश करून टाकणे....आणी एक वाफ येऊ देणे...आणी गँसबंद करणे...

  5. 5

    15 मींट आधी कणीक मीठ,तेल टाकून भीजवून ठेवणे..आणी त्यातील एक छोटा घेणे... गोळ्याची पारी बनवणे नी त्यात फूलगोबि चे तयार सारण भरणे नी पँक करून पराठा लाटून घेणे...

  6. 6

    लाटलेला पराठा गँसवर तव्यावर टाकून शेकणे नी वरून खालून तेल टाकून लो ते मीडीयम आचेवर पराठे शेकून घेणे.....

  7. 7

    नी गरम -गरम चटणी,साँस सोबत सर्व करणे....

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes