पोहा उत्तप्पा (झटपट) (poha uttapam recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#पोहाउत्तपा

पोहा उत्तप्पा (झटपट) (poha uttapam recipe in marathi)

#पोहाउत्तपा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
तीन सर्व्हींग
  1. 1 कपपातळ पोहे
  2. 1/4 कपतांदुळ पीठ
  3. 1/2 कपदही
  4. 1-1/4 टीस्पूनमीठ
  5. 3-4 हीरव्या मिरच्या
  6. 1मोठा कांदा
  7. 1/2गाजर
  8. 1-2 टेबलस्पून कोथिंबीर
  9. 4-5 टेबलस्पून तेल
  10. 1/2 टीस्पूनइनो किंवा स्वीट सोडा

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.पोहे दोन पाण्याने धुवून घ्या. भाज्या बारीक चिरून घ्या.

  2. 2

    आता पोह्यात दही, तांदुळ पीठ,मीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. व इनो घालून घ्या. एकिकडे तवा गरम करा लो फ्लेमवर.

  3. 3

    तव्यावर तेल घालून पसरवून घ्या. तव्यावर उत्तपा घाला त्यावर कांदा,गाजर,मीरच्या घालून घ्या. उत्तप्यावर झाकण ठेवून 3_4 मिनिट शेकून घ्या.

  4. 4

    आता झाकण काढून प्रेस करून घ्या म्हणजे भाज्या आत जातील.उलट बाजूने तेल घालून शेकून घ्या 1_2 मिनिट

  5. 5

    असेच सगळे उत्तपे बनवून घ्या व चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes