पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमशिमला मिरची
  2. 100 ग्रॅममटार
  3. 3-4बटाटे
  4. 2टोमॅटो
  5. 1 फ्लॉवर
  6. 1लसूण सोलून
  7. 4कांदे
  8. कोथिंबीर आवडीनुसार
  9. 1लिंबु
  10. 2 चमचेलाल तिखट
  11. 1 चमचापावभाजी मसाला
  12. मीठ चवीनुसार
  13. 1/412
  14. बटर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वं भाज्या एकत्र करून घ्या,त्या सर्व धुवून कापून घ्या मग कुकरमध्ये पाणी घालून सर्व भाज्या,मटार 5-6 शिट्या करून शिजवून घ्या नंतर कुकर थोडा थंड झाला की रवीने सर्वं भाज्या घोटून घ्या

  2. 2

    लाल तिखट,मसाले,मीठ घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवा कढई तापली की त्यात 3-4 चमचे बटर घाला बटर गरम झाले की त्यात लसूण पेस्ट व चिरलेला कांदा घाला आणि छान परतवून घ्या

  3. 3

    कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यात लाल तिखट, मीठ,पावभाजी मसाला घाला व सगळं मिसळून त्यात कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घाला आणि सगळं छान मिक्स करून 10 मिनीटे पावभाजी शिजवून घ्या,दुसऱ्या गॅसवर पावभाजी पाव बटर लावून तव्यावर भाजून घ्या

  4. 4

    मग तयार चटपटीत पावभाजी वरून 1 चमचा बटर घालून,बारीक चिरलेल्या कांदा-कोथिंबीर-लिंबू-भाजलेल्या पाव सोबत गरमागरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes