तिरंगा इडिअप्पम (tiranga Idiyappam recipein marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#tricolour
#Republic Day special

तिरंगा इडिअप्पम (tiranga Idiyappam recipein marathi)

#tricolour
#Republic Day special

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदुळाचे पीठ
  2. 2 वाटीपाणी
  3. 2 टीस्पूनतूप किंवा तेल
  4. 1 पिंचखाण्याचा हिरवा रंग
  5. 1 पिंचखाण्याचा केसरी रंग
  6. चवीनुसारमीठ
  7. तयार सांबर किंवा चटणी

कुकिंग सूचना

30-35 मि
  1. 1

    प्रथम पातेल्यात पाणी, मीठ आणि थोडे तूप ऍड करून पाण्याला उकळी आणा पाणी उकळल्या गॅस बारीक करा नंतर त्यात तांदुळाचे पीठ ऍड करून छान मिक्स करा गॅस बंद करा झाकून 10 मिनिटे ठेवा.

  2. 2

    आता पीठ ताटात घेऊन हाताला तूप किंवा तेल लावून पीठ मळून घ्या. आता पिठाचे तीन भाग करा. एका भागात हिरवा रंग, एका भागात केशरी रंग मिक्स करून पीठ मळून घ्या.

  3. 3

    आता शेव चा साचा घ्या त्याला तेल किंवा तूप लावून घ्या तयार पिठाचे छोटे गोळे करून साचा मध्ये घालून घ्या. इडली पात्राला तेल लावून घ्या.आणि साचा ने इडिअप्पम पाडून घ्या.

  4. 4

    आता इडली आपण स्टीम करतो त्या प्रमाणे इडिअप्पम 5 मिनिटे स्टीमर मध्ये स्टीम करून घ्या.

  5. 5

    वरून तूप लावून गरम गरम इडिअप्पम सांभार किंवा टोमॅटो चटणी बरोबर सर्व्ह करा. नाश्ता साठी मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes