ब्रुसेल्स स्प्राऊट (Brussels sprout recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
ब्रुसेल्स स्प्राऊट (Brussels sprout recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ही बी सेल्स पाऊसचे डेट चाकुने वेगळे करा. यानंतर ते स्वच्छ धुऊन घ्या.
- 2
हेच फ्रुट स्वच्छ पुसून ह्याचे दोन भाग करून घ्या. ओव्हन 180 डिग्री प्रि-हीट करायला ठेवून द्या.
- 3
आता एका बेकिंग ट्रे मध्ये हे ब्रसेल स्प्राऊट ठेवा. यावर ऑलिव ऑइल टाका. आता यावर गार्लिक पावडर व मीठ टाका. हाताने अलगत सर्व मिसळून घ्या.
- 4
फ्री मध्ये हेच फ्रूट प्रथम पालथे ठेवा. ओपन मध्ये हे वीस मिनिटे होऊ द्या. व थोड्या वेळाने पुन्हा त्याची बाजू उलटी करून अंदाजे पाच मिनिटे बेक करून घ्या करून घ्या. गरम गरम ब्रुसेल्स स्प्राऊट खाण्यासाठी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वॉलनट बनाना ब्रेड (Walnut banana bread recipe in marathi)
#वॉलनट बनाना ब्रेडसध्या मुक्काम पोस्ट न्यूयॉर्क असल्याने नवीन रेसिपीज ट्राय करणे चालू आहे.ही रेसिपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे.अप्रतिमच चव आणि सोपी. Rohini Deshkar -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
बेसिल वाॅलनट पेस्तो (basil walnut pesto recipe in marathi)
#walnuttwists वॉलनट ट्विस्ट या थीम साठी मी आज घेऊन आले आहे बेसिल वाॅलनट पेस्तो.. खूप सोपी साधी तरी पण स्वादिष्ट आणि तोंडाला चव आणणारी अशी ही रेसिपी.. अक्रोड चा आकार आपल्या मेंदू सारखा असतो म्हणूनच बुद्धी तल्लख ठेवण्याचे काम अक्रोड करतोच त्याचबरोबर शरीराला दिवसभर ऊर्जा पुरविण्याचे काम देखील करतो...अक्रोड मध्ये ओमेगा-3 , vitE हा घटक असतो तसेच त्वचेतील कोलेजन वाढवण्याचे काम करते ..यासारखे अनेक फायदे आपल्याला अक्रोड खाण्यापासून मिळतात ..त्यामुळे साधारणपणे एक मुठभर किंवा सात ते आठ अक्रोड दिवसभरात रोज खाल्ले गेले पाहिजेत असं डायटीशियन आवर्जून सांगतात.. हे अक्रोड आपण खूप वेगवेगळ्या प्रकाराने आहारात आणत असतो.. त्यामुळे आपल्या आहारात व्हेरीएशन्स तर येतातच आणि तीच तीच चव आपण टाळू शकतो आणि अक्रोड खाऊन आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळवून देऊ शकतो.. चला तर मग आज आपण बेसिल वॉलनट पेस्तो ही इटालियन रेसिपी आपण बघू पास्ता स्पगेटी यामध्ये हा बेसिल वॉलनट पेस्तो वापरतात.. माझ्या घरी माझ्या मुलांना हा पेस्तो खूपच आवडतो त्यामुळे ते दोघं ब्रेडबरोबर इतकंच काय पोळीबरोबरसुद्धा खातात..किंवा नुसतं पण खातात..😀 Bhagyashree Lele -
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
काजू परवल भाजी (Kaju Parwal Bhaji Recipe In Marathi)
#BKR#काजू परवल भाजीह्या दिवसांमध्ये परवल खूप छान मिळत असतात. माझा सध्या मुक्काम अमेरिकेमध्ये असल्यामुळे. मला बाजारात परवल दिसली मी ताबडतोब की भाजी माझ्या मुलीसाठी बनवली. माझ्या मुलीला ही भाजी फार आवडते. Rohini Deshkar -
काकडीचे चटपटीत ज्यूस (kakadiche chatpatit juice recipe in marathi)
#jdrमुळातच थंड आणि पाणीदार असणार्या काकडीचे हे चटपटीत ज्यूस....शरीरातील पाण्याचे प्रमाण संतूलीत ठेवण्यासाठी उपयुक्त व बनवण्यासाठी एकदम सोपे असे हे ज्यूस.... Shilpa Pankaj Desai -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#BRRरोज ब्रेकफास्ट काय करायचा म्हणून वेगवेगळ्या काहीतरी ट्राय करायला पाहिजे. ब्रेड ऊरली की ही बेस्ट डिश आहे. करायला एकदम सोपी झटपट होणारी. Deepali dake Kulkarni -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकखूप दिवसापासून घरात मुलांच्या तब्येती नरम-गरम होत्या त्यामध्ये त्यांच्या ऑनलाईन एक्झाम होत्या त्यामुळे मला रेसिपी वेळेवर पोस्ट करता नाही आल्या,,,खूप दिवसांनी मी रेसिपी पोस्ट करते आहे...रेसिपी पोस्ट नाही केल्या म्हणून माझ्या मनाला रुख रुख लागलेली होती, कारण लॉक डाऊन च्या काळात पासून रेसिपी करण्याची सवय झाली मला,,आणि कूक पॅड मुळे खूप काही कुकिंग पद्धती मध्ये बदललेले आहे माझ्या,,,ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे मोड आलेले गहू आणि मोड आलेले मूग या पासून तयार केलेली असल्याने भरपूर फायबर युक्त आहे..मी नेहमी कुठलीही रेसिपी जशीच्यातशी करत नाही,, त्यामध्ये माझा टच नेहमी राहतोच...यातही माझा ट्रस्ट आहे आणि हा माझा प्रयोग आहे आणि तो सफल झाला,,,चवीला एकदम उत्तम अशी ही रेसिपी आहे..थॅंक्यु कुक पॅड टीम,, नेहमी काहीतरी नवीन आणि उत्तम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत,,, Sonal Isal Kolhe -
हेल्दी अँड हाई रिच प्रोटिन स्प्राऊट सूप (sprout soup recipe in marathi)
#सूप सूप पिणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. आजची माझी सूप ची रेसिपी सुद्धा तितकीच पौष्टिक आणि प्रोटीन, व्हिटॅमिन्स युक्त आहे. चला तर मग बनवूया.... सरिता बुरडे -
चॉकलेटी क्रिमी ब्लास्ट (chocolate cream pudding recipe in marathi)
#झटपटमाझ्याकडे रेग्युलरली शेख, केक ,आईस्क्रीम, चॉकलेट गनाश असले हे चॉकलेटचे पदार्थ चालूच असतात..नेहमी नाही पण बरेच वेळा स्वीट म्हणून हा प्रकार मुलं जास्त खातात...मला वाटते की बाहेरचं न खाता जर मुलांनी घरीच खाल्ले तर ते केव्हाही चांगल आहे...म्हणून चॉकलेट, क्रीम, विपिन क्रीम साहित्य माझ्या घरी असतेच,,,त्यामुळे जर का पाहुणे माझ्या घरी आले तर मी हेच झटपट चॉकलेटी क्रिमी ब्लास्ट तयार करू शकते,,,आणि हे अतिशय मस्त असते त्याच्यामुळे कुणालाही आवडेल,,,त्यामुळे पाहुणे आलेत तर मला प्रॉब्लेम जाणार नाही की ,बाहेरून काही आणा आणि करा,, घरी अवेलेबल असेल त्यातून काहीतरी करावे,, असेच हा अफलातून हा पदार्थ आहे,,झटपट होते आणि फटाफट खतम पण होते..😄🤣 Sonal Isal Kolhe -
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar -
मटकी स्प्राऊट कोशिंबीर (mataki sprout koshimbir recipe in marathi)
#GA4 #week11आज golden apron मधे स्प्राऊट की वर्ड पाहिल आणी आनंदच झाला.. मटकी ला भिजवुन रात्र भर ठेऊन स्प्राउट्स आणलेले होतेच चला म्हटले आज ह्याचेच काही करावे.. Devyani Pande -
आवळा सरबत (awla sharbhat recipe in marathi)
#jdrगर्मीच्या दिवसातही आवळे सहज उपलब्ध झाले हीच तर आम्ही राहत असलेल्या UAE ची खासियत, १२ ही महिने भारतीय पदार्थ मिळणारा हा देश...आवळा हा विटामिन 'सी' युक्त असतो, पित्त प्रकृती असणार्या सर्वांसाठीच खुपच फायदेशीर व पाचक असा हा आवळा.... Shilpa Pankaj Desai -
पेस्टो पास्ता (pesto pasta recipe in marathi)
#GA4#week5#Italianमाझ्या मुलाची आवडली डिश नि परदेशात असताना शिकसलेली तिथली आठवण.अतिशय टेस्टी नि सोपी व पौष्टिक.(आवडल्यास रेड व येल्लो बेलपेपर,झुकीनी,मश्रुम,बाबीकॉर्न घालावे)मुलाला साधंच खूप आवडतं Charusheela Prabhu -
पिंक फ्रॉस्टींग केक(pink frosting cake recipes in marathi)
#रेसिपीबुकमाझी रेसिपी बुक साठी फर्स्ट रेसिपी आहे...केक मला बनवायला आवडतो पण खायला तितका च आवडतो,आज बाबांचा बर्थडे होता , त्यानिमित्ताने मी त्यांच्यासाठी हा माझा आवडता केक बनवलेला आहे,,माझे रियल हिरो म्हणजे माझे बाबा...त्यांच्या वाढदिवस च्या दिवशी मी रेसिपी बुक साठी माझी पहिली रेसिपी पोस्ट करते आहे ,,,याचा आनंद मला खूप आहे...🙏🌹 Sonal Isal Kolhe -
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याची चाहूल लागताच थंडगार ज्यूस व सरबत हवेहवेसे वाटतेच..द्राक्षांचा सिझनही असतो आणि ते मुबलक प्रमाणात उपलब्धही असतात नां... Shilpa Pankaj Desai -
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
अवा काडो टोस्ट (Avocado Toast recipe in marathi)
#MWKवीकएंड म्हंटले की काहीतरी नवीन हवे.मी एक हेल्दी पर्याय माझ्या मुलीने शिकवला .खूप सुंदर चव आणि एकदम हेल्दी . वीकेंड सुपरहिट झाला. Rohini Deshkar -
फराळी फ्रूट सॅलड (farali fruit salad recipe in marathi)
#nrrरीफ्रेशिंग सॅलडचा एक मस्त प्रकार.. Shital Muranjan -
व्हेज ब्रेड पॉकेट्स (veg bread pockets recipe in marathi)
#फ्राईडअशा पावसाळी वातावरणात हे तळलेले पदार्थ खूप छान लागतात. आज मी तुम्हाला व्हेज फ्रेड पोकेट्स ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.यामध्ये ब्रेड पाण्यात संपूर्ण न भिजवता फक्त त्याच्या कडांना पाणी लावून आपल्यालाही पोकेट्स बनवायचे आहेत्याच्यामुळे एक तर ते अजिबात तेलकट होत नाहीत व खूपच टेस्टी आणि क्रिस्पी बनतात हे तुम्ही ब्रेकफास्ट किंवा इविनिंग स्नॅक्स साठी सुद्धा करू शकता.तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी हि रेसिपी मला नक्की सांगा व घरी करून पहाधन्यवाद 🙏😘Dipali Kathare
-
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
स्प्राऊट व्हेजिटेबल सॅलड (Sprout Vegetables Salad Recipe In Marathi)
#स्प्राऊटस व्हेजिटेबल सॅलड.... Varsha Deshpande -
स्प्राऊट व्हेज फिश (sprout veg fish recipe in marathi)
सध्या मुले काय मोठी माणसे पण कडधान्य खायचे म्हणले कि तोंड वाकडी करतात. मग मी एक आयडिया केली, बऱ्यापैकी भाज्या, कडधान्य वापरून मस्त फिश चा शेप दिला आणि वेगळी युनिक रेसिपि केली. चला फिश बनवूया. दिपाली महामुनी -
कलरफुल हेल्दी सुशिला (colorful healthy shushila recipe in marathi)
#FD भारतीय ब्रेकफास्ट हा विषयच भारी आहे .रोज करणार तेच पदार्थ इथे मांडायची संधी म्हणूनच मी माज्या घरी नेहमी केला जाणारा ,मला व माज्या आहो ना फार आवडणार हलका फुलका ब्रेकफास्ट म्हणजे सुशिला ,सुशिला म्हणजे एक प्रकारचा पोह्यांचा प्रकार म्हणलं तरी चालेल पण तो चिरमुरे वापरून केला जातो,तसा हा पदार्थ मराठवाडा येथे फार प्रसिद्ध आहे असे बोलले जाते पण आज काल तो सगळीकडे बनवला जातो त्यात तो मी आज थोडया हटके पद्धतीने व जास्त पौष्टिक रित्या खाल्ला जाईल याचा प्रयत्न केलाय व त्याला जास्त पौष्टिक बनवले आहे ,त्यात मटार,मका,गाजर,इत्यादी घटक वापरून त्याला कलरफुल व हेल्दी केले आहे. तर मग बघूयात माझी कलरफुल हेल्दी सुशिला ची पाककृती Pooja Katake Vyas -
रवा स्पंजी केक (Rava Sponge Cake Recipe In Marathi)
# CHOOSETOCOOK आपल्याला किंवा मुलांना आताच्या हया पाटर्यामध्ये नवीन नवीन प्रकार चे केक खायला आवडतात. पण माझा खाण्याचा दृष्टीकोन हा कायम आपल्या साठी व मुलांसाठी पौष्टिक असावा.. मैदा खावा पण थोडा... मग रवा हा पचायला चांगला आणि पौष्टिक म्हणून रवा केक मला खूप आवडतो.. आणि तो घरी बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋#BRK ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
आवळा सरबत (awla sharbat recipe in marathi)
#jdrआवळा हे फळ व्हिटॅमिन C आणि iron त्यात भरपूर प्रमाणात आहे. आणी रोग प्रतकारशक्ती पण त्यात जास्त प्रमाणत आहे. खास करून आता कोरोना च्य्या काळात तेची जास्तच जास्तच गरज आहे. महणून आवळा सरबत किवहा त्यातून बनवले ले कोणते हि घटक घेणे गरजेचे आहे. फ्ट Varsha S M -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चीजी स्प्राऊट रोल(cheesey sprout roll recipes in marathi)
#रेसिपीबुक कडधान्याची उसळ आपण नेहमीच करत असतो पण तिला एक नवीन स्वरूपात करून दाखवली आहे R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15980689
टिप्पण्या (2)